एकूण 205 परिणाम
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न...
मे 19, 2019
भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन गेले. होय, ही...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : बाबूशाहीच्या पोथिनिष्ठ पठडीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या "लॅटरल एन्ट्री' या उपक्रमांतर्गत दिनेश जगदाळे यांच्यासह खासगी क्षेत्रातील नऊ अधिकाऱ्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत संयुक्त सचिव म्हणून केली आहे. देशात अशा प्रकारे झालेली...
एप्रिल 10, 2019
अकोला : ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।। या तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवून वाडेगाव सारख्या छोट्या गावातून देशपातळीवर खडतळ स्पर्धा असलेली युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या समीर महाजन याच्याशी मंगळवारी (ता. 9) संवाद साधला. मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता मनापासून अभ्यास...
एप्रिल 09, 2019
लोणंद : बोरी ( ता. खंडाळा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि वडिल सातारा पोलिस दलात ( सध्या फलटण येथे डीवायएसपी कार्यालयात) कार्यरत असणाऱ्या पोलिस हेडकॉन्स्टेबल नानासो बापूराव धायगुडे यांची कन्या स्नेहल नानासो धायगुडे ( वय २१) हिने केंद्रीय लोकसेवा आयोग ( यूपीएससी) परिक्षेत देशात...
एप्रिल 08, 2019
लांजा - लांजाची सुकन्या मधुलिका विजय देवगोजी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी परीक्षेत १९० व्या रॅंकमध्ये उत्तीर्ण झाली आहे. आपल्या यशाने तिने लांजा तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.   लांजा तालुक्‍याची सुकन्या असलेल्या मधुलिका देवगोजी-कदम हिचे...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : देशाला सनदी अधिकाऱ्यांची रसद पुरविणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या 2018 मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज सायंकाळी घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातील सृष्टी जयंत देशमुख ही देशात पाचवी व मुलींमध्ये पहिली आली. यंदाच्या 759 उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत सहा...
मार्च 22, 2019
नांदेड : गेल्या आठवड्यात शनिवारपासून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत असताना शुक्रवारी (ता.२२) घेण्यात आलेल्या बी. कॉम.च्या तृतीय वर्षाचा सहाव्या सेमिस्टरच्या ४० मार्कांच्या ‘ऑडिट’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत...
मार्च 19, 2019
पुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि मनोज माने यांनी...
मार्च 08, 2019
नागपूर - अधिकारी म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर तुम्ही केवळ अधिकारी असता. त्यात महिला अधिकारी अथवा पुरुष अधिकारी असा भेद नसतो. महिलांनी सतत कारणे देण्यापेक्षा आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली तर, निश्‍चितच मोठ्या जबाबदाऱ्या मिळतात, असे मत नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले यांनी व्यक्त केले....
मार्च 08, 2019
ऋतुराज पाटील यांनी आज ‘सकाळ’शी संवाद साधला. सध्या ते जरी परदेशात असले तरीही मोबाईलवरून त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. या वेळी पाटील म्हणाले, की आपण परदेशात पाहतो, लोकांना स्वयंशिस्त आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची येथे गरज नाही. प्रत्येक जण शिस्त पाळून पुढे जातो. अशा प्रकारची शिस्त लावून...
मार्च 06, 2019
लाखांदूर (जि. भंडारा) - भावनेपेक्षा कर्तव्य मोठे, असे म्हणतात. आज दहावीचा इंग्रजीचा पेपर. अशावेळी वडिलांचा मृत्यू होतो. संपूर्ण कुटुंबावर जणू आभाळच कोसळते. काय करावे आणि काय नाही, अशी तिची अवस्था होते. मात्र, एका क्षणी ती निश्‍चय पक्का करते. वडिलांची अंत्ययात्रा निघताच तीसुद्धा सर्व दुःखावेग आवरून...
मार्च 01, 2019
पुणे - ""प्रशासकीय सेवेत जाण्याआधी स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी बनण्याचा "चाणक्‍य मंडल परिवारा'ने तयार केलेला "संकल्प' विज्ञाननिष्ठ आहे,'' असे मत संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.  एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भटकर बोलत होते....
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - बारावीची परीक्षा गुरुवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. शहरात २७ केंद्रांवर २१ हजार १४२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत व्हावी तसेच, कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत.  परीक्षा केंद्रावर अडथळे निर्माण करणे, कॉपी साहाय्य केल्यास संबंधितांवर फौजदारी...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळविला. ते...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - महिलांनी एकत्रित येऊन उत्पादने घ्यावीत, त्याला मोठ्या उद्योगांशी करार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच त्यासाठी अनुदान देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी महिलांच्या हातात देशाचा, राज्याचा कारभार...