एकूण 2 परिणाम
October 12, 2020
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्‍यपवर लैंगिक छळाचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाचा उल्लेख केल्याबद्दल वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल घोष आणि रिचाला वाद मिटवण्यासाठी बुधवारपर्यंतचा (ता. 14) अवधी आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला.  मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले! रस्त्यावरील वाहने वाढल्याचा...
October 01, 2020
सोलापूर ः कोरोनाच्या पार्शभूमिवर ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. अनेक व्हिडीओ यू-ट्युबच्या माध्यमातून पाहता येतात. मात्र, ते बहुधा इंग्रजीमध्ये असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण होते. त्यावर मात करत निमगाव विद्यामंदीर निमगाव (ता. माळशिरस) येथे कार्यरत असलेल्या मोहन देशमुख या शिक्षकांनी "...