एकूण 30 परिणाम
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन- अल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त "पेंटागॉन'ने दिले आहे. अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्रविनाशिका "यूएसएस कोल' ही 12 ऑक्‍टोबर 2000 मध्ये येमेनमधील अडेन बंदरावर इंधन भरण्यासाठी थांबवलेली असताना तिच्यावर दहशतवादी...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे तिला आधाराशिवाय चालणे शक्‍य नव्हते. त्या खुब्याच्या प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया एमजीएममध्ये यशस्वी झाली. त्यामुळे २८ वर्षीय अमल मोहम्मद रागेह...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या यादीमध्ये...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
जानेवारी 30, 2018
एडन - येमेनच्या शाब्वा प्रांतात मंगळवारी सैनिकांच्या तपासणी नाक्‍यावर झालेल्या आत्मघाती स्फोटात 15 येमेन सैनिकांचा मृत्यृ झाला. शाब्वा प्रांतातील नोखान परिसरात आत्मघातकी पथकातील हल्लेखोराने स्फोटाने भरलेल्या मोटारीसह स्वत:ला उडवले. त्यात 15 सैनिक जागीच ठार झाले. या हल्ल्याची अद्याप...
जानेवारी 10, 2018
इराणमधील आंदोलनाचे निमित्त साधून कट्टरवादी नेते, डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबिया, इस्राईल यांनी अध्यक्ष रोहानी यांना घेरण्याचा चंग बांधल्याचे दिसते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांना तोंड फुटले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून २१ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे हजारभर लोकांना...
नोव्हेंबर 20, 2017
फातेमा आबेद म्हणजे यादवी  युद्धात होरपळणाऱ्या सीरियाच  नव्हे, तर जगभरातल्या निरपराध बालकांच्या वेदनेचा हुंकार बनलेल्या बाना अल आबेदची आई. स्वत:चं तसेच आठ वर्षांच्या मुलीचं ‘ट्विटर हॅंडल’ सांभाळणाऱ्या फातेमा या पेशानं शिक्षिका. गेल्या वर्षी बानाच्या ट्विटस्‌नी जग हादरलं. बाँबवर्षावात चिणून गेलेल्या...
नोव्हेंबर 08, 2017
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचार, अफरातफर, बनावट कंत्राटे आणि बेहिशेबी मालमत्तेचा ठपका ठेवून अकरा सौदी राजपुत्र, बडे व्यावसायिक आणि माजी मंत्र्यांना अटक केली आहे. देशाला खड्ड्यांत घालणाऱ्यांना सोडणार नसल्याचे स्पष्ट करून बिन सलमान यांनी आपल्या भाऊबंदांना ताब्यात घेऊन...
ऑक्टोबर 30, 2017
माझ्यातर्फे दोन शब्द या लेखाच्या विषयाचा परिचय म्हणून..... या लेखाचे मूळ लेखक श्री. ब्रूस रीडल हे खूप प्रसिद्ध प्रशासक असून त्यांनी बर्‍याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे खास सल्लागार व प्रशासक म्हणून काम केलेले आहे. साधारणपणे त्यांचे नांव रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत ऐकू येते. मी...
ऑक्टोबर 18, 2017
वॉशिंग्टन : काही मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेला येण्यापासून रोखणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना आज धक्का बसला. हवाई येथील जिल्हा न्यायालयाने ट्रॅव्हल बॅनच्या नवीन आदेशावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या "ट्रॅव्हल बॅन'संबंधी नवीन आदेश लागू...
सप्टेंबर 11, 2017
जर्मनीतील एकंदर राजकीय स्थिती लक्षात घेतली, तर येत्या २४ तारखेला होणाऱ्या संसदीय निवडणुकीत चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनाच चौथ्यांदा संधी मिळेल, असे चित्र आहे. जर्मनीत येत्या २४ सप्टेंबर रोजी संसदेची निवडणूक होत आहे. गेल्या वर्षभरात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन या विकसित देशांमध्ये झालेल्या निवडणुकांची...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय दृष्टीनं...
जुलै 23, 2017
नवी दिल्ली - अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या अहवालामध्ये 2016 मध्ये इराक व अफगाणिस्तान या देशांनंतर भारतास दहशतवादाचा सर्वांत अधिक फटका बसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या यादीमध्ये याआधी पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. या अहवालानुसार 2016 या वर्षात जगभरात 11,702 दहशतवादी हल्ले...
जुलै 23, 2017
इसिस या कडव्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेलं मोसूल पडलं आहे. इराकी सैन्यानं त्याच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून, यासंदर्भातलं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. इसिसचा म्होरक्‍या अल्‌ बगदादी याच्या दहशतवाद्यांनी इराकच्या ताब्यातून ते २०१४ मध्ये बळकावलं होतं, तेव्हाच इसिस नावाचा धोका स्पष्टपणे...
जून 27, 2017
नवी दिल्ली - ""बहारीन, काश्‍मीर, येमेन येथील जनतेस मुस्लिम जगाने खुलेपणाने पाठिंबा द्यावयास हवा. रमजानच्या पवित्र महिन्यातही लोकांवर अत्याचार करणाऱ्यांना मुस्लिमांनी ठाम विरोध करावयास हवा,'' अशा आशयाचे ट्‌विट इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनी यांनी केले आहे. खामेनी यांच्या...
जून 14, 2017
इस्लामाबाद - कतार प्रश्‍नी तुम्ही आमच्याबरोबर आहात का नाही, अशी थेट विचारणा सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी आज (बुधवार) पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना केली. कतार प्रश्‍नी राजनैतिक तोडगा काढण्यासाठी शरीफ हे सध्या पश्‍चिम आशियाच्या दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने कतार...
जून 14, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने घेतलेला व्हिसाबंदीचा निर्णय हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित असून, तो कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे मत अमेरिकेचे ऍटर्नी जनरल जेफ सेशन यांनी मांडले. सहा मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याबाबतच्या सुधारित आदेशाला स्थगिती देण्याचा...
जून 13, 2017
अदेन: दक्षिणपूर्व येमेनमध्ये आज संशयित अल कायदाच्या दहशतवाद्यांनी येमेन सैन्याच्या छावणीवर कार बॉंब आणि गोळीबार करीत हल्ला केला. यामध्ये किमान दहा दहशतवादी आणि दोन सैनिक ठार झाले, असे येमेनी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तेलाचे साठे असलेल्या हदरमाउंट...
जून 07, 2017
सौदी अरेबिया, बहरिन, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि त्यांच्यापाठोपाठ येमेन आणि मालदीव यांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडल्याने आखातात मोठा पेच निर्माण झाला आहे. 1991 मधील इराक युद्धानंतर पहिल्यांदाच एवढी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. "कतार दहशतवादाला खतपाणी घालत आहे, आपल्या अंतर्गत...
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील तर्कशास्त्र साधे आहे....