एकूण 339 परिणाम
January 19, 2021
खेडलेझुंगे (नाशिक) : गोदावरी नदीपात्रातील गाळात अडकल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार नांदूरमध्यमेश्‍वर शिवारात सोमवारी (ता. १८) सकाळी समोर आला आहे. या दोन्ही बिबट्यांना तारूखेडले येथील फॉरेस्ट नर्सरीत दहन करण्यात आले आहे. फुफुसामध्ये पाणी गेल्याने सोडला जीव   नांदूरमध्यमेश्‍वर येथील...
January 19, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी (ता. १८) राज्यातील महाविकास आघाडीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत अग्रभागी राहिली असून, काँग्रेसने देखील सत्तेत वाटा मिळविला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना ‘होमपीच’ शिवडी (ता. निफाड) येथील सत्ता गमवावी...
January 19, 2021
नाशिक : मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बाजारपेठांमधून लिलाव बंद राहिल्यानंतर सोमवारी (ता. १८) आठवड्याच्या पहिल्या दिवशीच्या लिलावात नवीन लाल कांद्याच्या भावात सरासरी दोनशे रुपयांनी वाढ झाली. एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी कांद्याच्या...
January 18, 2021
सायगाव (नाशिक) : येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गणपतराव खैरनार, ॲड. सुभाष भालेराव यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने अकरापैकी आठ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. तर, भागुनाथ उशिर, राजेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीला केवळ...
January 18, 2021
येवला (जि.नाशिक) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वत्र सत्ता परिवर्तनाची लाट आलेली दिसली.सर्व प्रमुख ग्रामपंचायतीत या निकालाने सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड मिळाली आहे.जबरदस्त रस्सीखेच असलेल्या अंगणगावला सत्तेत परिवर्तन झाले. येथे जेष्ठ नेते अंबादास बनकर,कृषी सभापती संजय बनकर यांच्या...
January 18, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी जिल्हाभरात ११ हजार ५६ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शुक्रवारी (ता. १५) दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी त्यांच्या गावाचे कारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. सोमवारी (ता. १८) मतपेटीतून कुणाचा...
January 18, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी जिल्हाभरात ११ हजार ५६ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शुक्रवारी (ता. १५) दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी त्यांच्या गावाचे कारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. सोमवारी (ता. १८) मतपेटीतून कुणाचा...
January 17, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी जिल्हाभरात ११ हजार ५६ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शुक्रवारी (ता. १५) दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी त्यांच्या गावाचे कारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. सोमवारी (ता. १८) मतपेटीतून कुणाचा...
January 17, 2021
चांदवड/दिंडोरी (जि.नाशिक) : नांदगाव येथे प्रवासी, पासधारक व यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेंना थांबा देण्यात यावा, मनमाड, नाशिक ते मुंबई प्रवास करणारे अनेक चाकरमाने आहेत. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण लक्षात...
January 17, 2021
जळगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात एका जणाचा जागीच मृत्‍यू झाला तर त्‍याच्या सोबत असलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्‍हा रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अपघातांचा मालिका सुरूच आहे. नाशिक...
January 17, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रक्रियेत ठिकठिकाणी उत्साहात मतदान झाले.  उद्या तालुकास्तरावर मतमोजणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीत ११...
January 16, 2021
येवला  (जि. नाशिक) : केंद्र शासनाच्या परवानगीनंतरही रखडलेल्या शासकीय हमीभावाच्या मका खरेदीचा मुहूर्त अखेर निश्‍चित झाला आहे. राज्याला चार लाख ५४ हजार क्विंटलचे नव्याने खरेदीचे उद्दिष्ट दिल्याने त्याचे जिल्हानिहाय वाटप झाले असून, नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला ५६ हजार क्विंटल उद्दिष्ट आले...
January 16, 2021
येवला (जि. नाशिक) : येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १६) कोविड लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. रांगोळी काढून लसीकरणाच्या मोहिमेचे स्वागत झाले. केंद्रावर शनिवारी ९५ पैकी ५२ रुग्णांनी कोरोनावरील लस टोचून घेतली. तर पात्र लाभार्थ्यांपैकी ४० लाभार्थ्यांनी पाठ फिरवली. कुणालाही या...
January 16, 2021
नाशिक : जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाच्या लसीकरणाची मोहीमेला शनिवारी (ता. 16) सुरुवात झाली आहे. कोविड लढ्यातील हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक मोहीमेचा सहभाग आनंददायी आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा...
January 15, 2021
येवला (जि.नाशिक) : हा आला, तो रहायला, त्याला गाडी पाठवा, तो काय येईना... त्यांचं काय राहिलं असेल ते पहा...समर्थकांना अशा सूचना देत उमेदवारांची दिवसभर मतदारांना आणण्यासह मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एकच लगबग सुरू होती. तालुक्यात सर्वत्र मतदानाला प्रतिसाद मिळाला. हजार ते पाच हजाराची फुली...
January 15, 2021
येवला (जि.नाशिक) : यंदा वरुणराजाने साथ दिल्याने तालुक्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रब्बीची विक्रमी क्षेत्रात पेरणी झाली आहे. यंदा रब्बीची ९९ टक्के पेरणी झाली असून, उत्तर-पूर्व भागात गव्हाचे पीक काढणीच्या टप्प्यात आहे. बाजारभाव टिकून असल्याने यंदा रब्बीत सर्वाधिक क्षेत्रावर रांगडा-...
January 14, 2021
नाशिक : कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची "कोविड शिल्ड" लस तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेजेस उपलब्ध करून देण्यात आले असून महानगरपालिका व ग्रामीण भागातील एकूण १३ लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज...
January 14, 2021
नाशिक : कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी तयार केलेली लस अखेर जिल्ह्यात दाखल झाली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोस उपलब्ध झाले आहेत. महापालिका व ग्रामीण भागातील एकूण १६ केंद्रांवर शनिवार (ता.१६)पासून लसीकरणास सुरवात होणार असल्याची माहिती...
January 14, 2021
येवला (जि.नाशिक) : ग्रामीण पोलिसांचे पथक वरिष्ठांच्या आदेशाने जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक बर्डीकर यांना पाटोदा येथील घरफोडी प्रकरणात सावरगाव येथील संशयित आरोपी अजय लोखंडे व रामा लोखंडे यांचा हात असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानंतर... ग्रामीण...
January 13, 2021
येवला (जि. नाशिक) : यंदा वरूणराजाने साथ दिल्याने तालुक्यात मागील वर्षीप्रमाणे यंदाही रब्बीची विक्रमी क्षेत्रात पेरणी झाली आहे. यंदा रब्बीची ९९ टक्के पेरणी झाली असून, उत्तर-पूर्व भागात गव्हाचे पीक काढणीच्या टप्यात आहे. बाजारभाव टिकून असल्याने यंदा रब्बीत सर्वाधिक क्षेत्रावर रांगडा-...