एकूण 32 परिणाम
डिसेंबर 17, 2019
नाशिक : सोशल आणि खाजगी क्षेत्रात अनेक टेक्नॉलॉजी कार्यरत असताना त्यातही त्रुटी राहिलेल्या असतातच..याच त्रुटी शोधून कंपनी आणि ग्राहकांना होणारे फटके टाळण्यासाठी सहकार्याची भावना येथील योगेश तंटक या संगणक अभियंत्याने हाती घेतले आहे. त्याने सॅमसंग कंपनीच्या टीव्ही व मोबाईल मधील दोन त्रुटी शोधून काढत...
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः कॅबीनेट मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. ते उद्या (ता. 9) नाशिक आणि येवल्यातील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. तसेच माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे आणि माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांचे निवासस्थानी जाऊन सांत्वन करतील. ...
ऑक्टोबर 08, 2019
म्हसरूळ : कल्याण येथील आधार युट्युब चॅनलच्या तोतया पत्रकारास औरंगाबाद वैजापूर येथील गंगागिरी भक्त मंडळाकडून सव्वा कोटी रुपयांची खंडणी स्विकारताना म्हसरूळ पोलिसांनी जेरबंद केली आहे.  बातमीचे खोटे पुरावे असल्याची धमकी दिली याबाबत अधिक माहिती अशी की,औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील सावखेड गंगा येथे...
ऑगस्ट 14, 2019
नाशिक : शासकीय आरोग्याची सेवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने, त्याचा गैरफायदा बोगस डॉक्‍टरांकडून घेतला जातो आहे. गेल्या काहीवर्षांमध्ये बोगस बंगाली डॉक्‍टरांनीही आदिवासी भागात शिरकाव केला असून, गरीब-अशिक्षित आदिवासीच्या जीवावरच बेतते आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात तक्रारी केल्यानंतरही ढिम्म...
जुलै 12, 2019
येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरामोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबीयातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी, यासाठी...
मे 12, 2019
येवला : कायमच अवर्षणप्रवण असलेल्या दुष्काळी तालुक्यातत उन्हाळ्यात शेती काम नसल्याने अनेक हातांना रोजगार असतो. या दुष्काळाच्या स्थितीत तालुक्यात मनरेगाच्या कामांचा मोठा आधार ठरत असून मागील आठवड्यात तब्बल ७२ कामे सुरु होती. यावर १ हजार ३९३ मजूर काम करत होते. हा मजुरांच्या हातांना मोठा...
मे 09, 2019
येवला : ब्रिटिशकालापासून आजपर्यंत येवलेकरांचा उन्हाळा पूर्णतः टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या तर चित्र भयानक असून सुमारे दीड लाख नागरिकांसाठी दररोज 98 टँकरद्वारे 20 लाखाच्या आसपास लिटर पाणीपुरवठा होतोय. विशेष म्हणजे मागील चौदा महिन्यापासून अव्याहतपणे टँकर सुरू असून यावरच शासनाने...
मे 05, 2019
येवला : तालुक्यात माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच जनावरांना देखील चारा पाणी मिळणे दुरापास्त बनले आहे. या गंभीर प्रश्नाकडे इतके दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरी आता चारा छावण्या सुरू करण्याला प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून...
एप्रिल 15, 2019
येवला - सॅटॅलाइट सर्वेक्षणाचा अजब निकष लावून राज्य शासनाने राज्यात तीन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील जाहीर झालेल्या तालुक्यांना दुष्काळ निधीची मदत वर्ग होण्याचे काम वेगाने पार पडले. मात्र याच संकटाचा सामना करणाऱ्या राज्यातील २६८ व जिल्ह्यातील १७ मंडळांना...
फेब्रुवारी 23, 2019
येवला - विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या जाहीर करून अनुदान देण्याचा शासन निर्णय काढण्यासह प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्वातसन शिक्षण विभागाने पूर्ण न केल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने...
जानेवारी 30, 2019
येवला - २००५ नंतर राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यासाठी शासनाने सुधारित आकृतीबंध जाहीर केला आहे. मात्र विविध पदांसाठी विद्यार्थी संख्येचा स्पीडब्रेकर वाढवला आहे. नव्या आकृतीबंधामुळे २०१३ नंतर शाळांतील लिपिक, अधीक्षक, ग्रथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे...
जानेवारी 28, 2019
येवला : अवघ्या महिन्यातच शिक्षण विभागाने आपला निर्णय बदलवत क्रीडा, स्काऊट, एनसीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणात वाढ केली आहे. महिन्यांपूर्वी यातील काही गुण कमी केले होते. मात्र वाढत्या विरोधामुळे यात वाढ केली आहे. यामुळे दहावी, बारावीतील गुणपत्रिकेत यंदापासून...
नोव्हेंबर 28, 2018
येवला - विहीर एक,पाणीभरण्यासाठी साधने दोन अन टँकर तब्बल २४..अशी विचित्र स्थिती असल्याने टॅंकर भरण्यासाठी चालकांना दिवसभर प्रतीक्षा करण्याची वेळ येत असून यामुळे गावोगावी टॅंकर वेळेत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.यामुळे नागरिकाना पाण्याच्या शोधात टॅंकरची दिवस-दिवस वाट पाहण्याची वेळ येत आहे....
नोव्हेंबर 14, 2018
मनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या  पार्थिवावर मनमाडच्या आययुडीपी शेजारील मोकळा जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अभिवादन करण्यासाठी अवघा लाल जनसागर उसळला होता. स्वातंत्र्य सैनिक व  राज्य विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
ऑक्टोबर 03, 2018
येवला - क्रिकेटच्या देवाचा अकस्मातपणे फोन यावा अन त्यांनं म्हणावं की, श्रीकांत मला तुला भेटायचं आहे, मुंबईला बंगल्यावर ये...! हे वाक्यच जणू काही आयुष्याचं सोनं झाल्याचा साक्षात्कार देणार आहे. याचा अनुभव येथील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी घेतला अन् मास्टर ब्लास्टरची तासापेक्षा अधिक...
सप्टेंबर 09, 2018
येवला : सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करावा तसेच येथील नियोजित तात्या टोपे स्मारक उचित जागी व्हावे व कामाला गती द्यावी अशी मागणी येथील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन केली. यावर सकारात्मक आश्वासन त्यांनी...
सप्टेंबर 07, 2018
येवला - वर्षानुवर्षे कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना वाटप करण्यासह त्यांना वनहक्क प्रमाणपत्र पट्टे देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात गतिमान झाली आहे. तब्बल २१ हजार ३७३ आदिवासी बांधवांना सुमारे ३० हजार एकर जमिनीची मालकी मिळाली आहे.यामुळे भूमीहीन असलेले आदिवासी आता अधिकृत शेतकरी झाले आहेत....
ऑगस्ट 02, 2018
येवला - अंदरसुल परिसरात पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पिण्याला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या भागातील वितरीका ४५ ते ५२ च्या लाभक्षेत्रात येणारे बंधारे पालखेड कालव्याच्या आवर्तनातुन भरुन देण्याची माणगी होत आहे. मात्र पाऊस नसून, धरणात पुरेसे पाणी नसल्याने ...
जुलै 25, 2018
येवला - नाशिक जिल्हयात येवला खरेदी विक्री संघाच्या माध्यमातुन शासकिय आधारभूत किंमत योजना सर्वाधिक प्रभावशाली राबवून गेल्या १७ वर्षापासुन आर्थिकदृष्टया अडचणीत असणाऱ्या खरेदी विक्री संघाला उर्जित अवस्थेत आणून राज्यभरात प्रभावशाली कामकाजाची दखल घेतली गेलेले येवला...
जुलै 12, 2018
येवला - शहरातील भूमिगत गटार योजनेचा फेर प्रस्ताव पालिकेकडून व्यवस्थितरित्या बनवून घेऊन त्याला मंजुरीसाठी चालना देऊन मार्गी लावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर्विकास सचिवांना केल्या तसेच या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नागपूर...