एकूण 63 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
नागपूर : नागपूर जिल्ह्याकरिता ठेवलेल्या उद्दिष्टाच्या केवळ 55 टक्केच पीककर्जाचे वाटप बॅंकांमार्फत करण्यात आले. नोकरदार, व्यावसायिक यांना कर्ज, क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन करणाऱ्या बॅंकांनी शेतकऱ्याकरिता पैसा देण्यासाठी हात आखडता ठेवल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कारवाईची वारंबार तंबी दिल्यानंतरही...
नोव्हेंबर 07, 2019
केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या सपाट्यानंतर भांडवली बाजारातील तेजीला बळ मिळाले असून दोन्ही निर्देशांकांची विक्रमी आगेकूच गुरूवारी (ता.7) कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 183.96 अंशांच्या वाढीसह 40 हजार 653.74 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंशांनी वधारला आणि 12 हजार...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : येस बॅंक या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बॅंकेला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 600 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. कॉर्पोरेट करातील बदलांमुळे 709 कोटी रुपयांचा फटका बॅंकेला बसल्यामुळे बॅंकेला तोटा नोंदवावा लागला आहे. कॉर्पोरेट करातील बदलांमुळे कराव्या...
ऑक्टोबर 29, 2019
मुंबई: अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नव्या सुधारणांची घोषणा केली जाण्याची शक्‍यता असल्याने मंगळवारी (ता. 29) भांडवली बाजारात तेजीची आतषबाजी दिसून आली. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍सने 666 अंशांची उसळी घेतली होती. दिवसअखेर तो...
ऑक्टोबर 27, 2019
मुंबई: लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने रविवारी (ता. 27) मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समध्ये 191.07 अंशांची वाढ झाली आणि तो 39 हजार 249.13 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 45.25 अंशांची वृद्धी झाली आणि निफ्टी 11 हजार 629.15 अंशांवर बंद झाला....
सप्टेंबर 25, 2019
मुंबई ः जागतिक पातळीवरील मंदीचे वारे आणि व्यापार युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती याचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंशांनी गडगडून 38 हजार 593 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 148 अंशांची घसरण होऊन 11 हजार 440 अंशांवर बंद...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - भविष्यात सर्व क्षेत्रांतील स्पर्धा वाढत जाणार असून कर्जवितरणासाठी विविध स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये असलेल्या संधी आणि जोखीम यांचा अंदाज घेण्याची क्षमता बॅंकांमध्ये काम करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना विकसित करावी लागेल, असे मत "येस बॅंके'च्या समूहअध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. शुभदा...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. दिवसअखेर...
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपला करोत्तर परतावा नक्कीच वाढविता येऊ...
जुलै 22, 2019
मुंबई: डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.) विशेष परिस्थितीतील गुंतवणूकदार म्हणून एऑन कॅपिटलबरोबरच्या 1.5 अब्ज डॉलरचा (जवळपास 10,200 कोटी रुपये) कराराची आज घोषणा करण्याची शक्यता आहे. या व्यवहारामुळे डीएचएफएलच्या शेअरचा मोठा हिस्सा एऑन कॅपिटलच्या मालकीचा होणार आहे. या व्यवहारामुळे कर्जबाजारी...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी वधारून 39,908 अंशांवर...
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍सच्या मंचावर...
मे 16, 2019
मुंबई - येस बॅंकेच्या संचालक मंडळावर रिझर्व्ह बॅंकेने माजी डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांची नियुक्ती केली आहे. राणा कपूर यांच्या येस बॅंकेवरील दीर्घकालीन नेतृत्वामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये येस बॅंक आणि रिझर्व्ह बॅंकेमध्ये वाद निर्माण झाला होता...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
एप्रिल 24, 2019
मुंबई - कच्च्या तेलाच्या भाववाढीची धास्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २३) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. आजच्या सत्रात वित्त संस्था आणि ऑटो क्षेत्रातील समभागांमध्ये तुफान विक्री झाली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०.३० अंशांनी घसरून ३८ हजार ५६४.८८ अंशांवर बंद झाला....
एप्रिल 09, 2019
मुंबई - कॉर्पोरेट कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी नफावसुली केली. यामुळे भांडवली बाजारात घसरण झाली. सेन्सेक्‍स १६१.७० अंशांनी घसरून ३८ हजार ७००.५३ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ६१.४५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ६०४.५० अंशांवर बंद झाला.  जागतिक...