एकूण 29 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
 स्लिम फिट - करिष्मा कपूर, अभिनेत्री तंदुरुस्त असणे हा आपल्या आयुष्याचाच एक पैलू आहे. त्यामुळे मी स्वतःसोबतच माझ्या मुलांच्या खाण्यावरही विशेष लक्ष देते. प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूपच वाढले होते. ते कमी करणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मला खूप बारीक व्हायचे नाहीये, त्यामुळे मी माझ्या वजनाचा...
ऑगस्ट 30, 2019
 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते.  .... सीमा  ताकद कमी...
ऑगस्ट 20, 2019
स्लीम फिट - क्रिती सेनन, अभिनेत्री  माझ्यासाठी आपण फिट असणे म्हणजे हेल्दी असणे, असा अर्थ आहे. याचाच अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, तुमच्या शरीरातील संतुलन चांगले असते, तुमचा स्टॅमिना चांगला असतो. म्हणूनच मी म्हणते, फिट असणे म्हणजे हेल्दी आणि आनंदी असणे होय.          View this post on...
ऑगस्ट 20, 2019
स्लीम फिट - क्रिती सेनन, अभिनेत्री माझ्यासाठी आपण फिट असणे म्हणजे हेल्दी असणे, असा अर्थ आहे. याचाच अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, तुमच्या शरीरातील संतुलन चांगले असते, तुमचा स्टॅमिना चांगला असतो. म्हणूनच मी म्हणते, फिट असणे म्हणजे हेल्दी आणि आनंदी असणे होय.  मी आधीपासूनच बारीक असल्याने मला...
ऑगस्ट 15, 2019
स्लीम फिट - जान्हवी कपूर, अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच मी माझ्या शरीरावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. तेव्हापासूनच मी माझे शरीर फिट ठेवायला सुरवात केली. मला माझ्या शरीराकडे लक्ष द्यायला आवडते आणि मी माझ्या आरोग्याविषयीही नेहमीच सतर्क असते. यामुळे मी कधीही जिम चुकवत नाही. यासाठी मी एक...
ऑगस्ट 11, 2019
पुणे ः मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या अनेक नागरिकांना बसला. बाणेर, बालेवाडी, औंध परिसरातील बाधित कुटुंबीयांना अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातील बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्सी असोसिएशनचे (बी.बी.पी.आर.ए.) योगदान उल्लेखनीय होते...
ऑगस्ट 01, 2019
कमबॅक मॉम - मधू शहा, अभिनेत्री मला दोन मुली आहेत. माझी मोठी मुलगी अमेया आता १८ वर्षांची आणि धाकटी केया १६ वर्षांची आहे. प्रेग्नन्सीनंतर मी लगेचच कामाला सुरवात केली नाही. मुलांना वेळ दिला आणि मगच पुनरागमन केले. प्रेग्नन्सीवरून परतल्यावर मी सर्वांत आधी राजश्री प्रॉडक्‍शनची ‘लव्ह यू मिस्टर कलाकार’ आणि...
जुलै 14, 2019
प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण, शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. मेंदूतील काही...
जून 28, 2019
पुणे - ‘रोजचे सूर्यदर्शन, चौरस आहार, नियमित योगासने, पुरेशी झोप आणि एकाग्र चित्ताने केलेली प्रार्थना ही शंभर वर्षे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे,’’ असे श्रीगुरू बालाजी तांबे यांनी गुरुवारी येथे सांगितले.  स्व. पानकुंवर फिरोदिया यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘जीवेत्‌ शरदः शतम्‌ -...
जून 28, 2019
पुणे - आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आहार व व्यायामाशी संबंधित सुयोग्य बदल घडवून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा जीवघेण्या आजारांना प्रतिबंध कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ प्रकाशना’ने व्याख्यानांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता ज्योत्स्ना भोळे...
जून 27, 2019
स्लिम फिट - जॅकलीन फर्नांडिस, अभिनेत्री खूप जास्त वर्कआऊट आणि खूप जास्त डाएट करण्याऐवजी दोन्हींचा सुवर्णमध्य मी गाठते आणि हाच माझा फिटनेस मंत्र आहे. योग्य प्रमाणात व्यायाम, योगासने आणि डाएट यांमुळे मी स्वतःला फिट ठेवू शकते. मी माझ्या जेवणात साखर पूर्णपणे टाळते. चॉकलेट आणि पिझ्झा मला...
जून 24, 2019
भारता बाहेरील लोकांना विशेषतः पश्चिमात्यांना ज्या भारतीय गोष्टींनी भुरळ घातली आहे त्यात भारतीय अन्न, योगा, IT (फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडियन टॅलेंट या अर्थाने), भारताचे अध्यात्मिक ज्ञान आणि थोड्याफार प्रमाणात भारतीय चित्रपट (बॉलिवूड) याचा मुख्यत्वे समावेश होतो हे आपल्या पैकी...
जून 22, 2019
नांदेड -  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडला शुक्रवारी झालेल्या राज्यस्तरीय शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामदेव बाबा यांच्यासोबत योग साधना केली. शिबिरात एकाच वेळी एक लाख दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामुळे यापूर्वीचा विक्रम मोडीत काढत ‘...
जून 22, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स सॅटरडे. आजचा सुविचार : आलीया ‘योगा’सी । असावे सादर। ‘देवा’वरी भार। घालोनिया।। ............................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अंग मोडून गेले आहे. कूस बदलणे मुश्‍कील झाले आहे. चार...
जून 21, 2019
रोजच्या जीवनातील ताणतणावांचा यशस्वी सामना करायचा असेल तर शरीर आणि मन दोन्हीही फिट असणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. भारतीय आयुर्वेदाने दिलेली आरोग्य देणगी ठरलेली योगासने शरीराला आणि मनाला व्यायाम घडवून मानसिक शांतता व स्वास्थ्य प्रदान करतात. अनेक आजार व व्याधींवर ...
जून 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014-15 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करावा, असा प्रस्ताव युनोमध्ये मांडला आणि संपूर्ण जगाने तो बहुमताने मंजूर केला. योगशास्त्राला राजाश्रय मिळाला आणि पूर्वीपेक्षाही जास्त वेगाने योगप्रचार वाढू लागला. आत्मा आणि शरिर यांचा समन्वय साधायचा असेल तर योगा हा...
जून 21, 2019
आज आंतरराष्ट्रीय योग दिन! या निमित्ताने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व ठिकाणी योगदिन साजरा केला जातोय.. तंदुरूस्त आणि फिट राहण्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर योगदिन साजरा करताना...
जून 21, 2019
नांदेड - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्य शासन व पतंजली योग पीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय योग शिबिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल दोन तास रमले. त्यांनी थेट रामदेवबाबा समवेत व्यासपीठावर योगासने केली आणि नांदेडकरांची वाहवा मिळविली.
जून 19, 2019
पुणे - लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करावीत, याची माहिती देणारे ‘कीप फिट’ हे पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी सकाळी सात वाजता बालेवाडी येथील क्रीडा संकुलात मान्यवरांच्या...
जून 09, 2019
अलिबाग : जिद्द, चिकाटी, तसेच यशस्वी होण्याची आकांक्षा असेल तर अशक्‍य ते शक्‍य होऊ शकते, हे म्हसळ्यातील ऋषिकेशने दाखवून दिले आहे. जन्मताच सेरेब्रल पाल्सी' म्हणजे मेंदूचा पक्षाघात आजार असताना त्यावर मात करत त्याने दहावीच्या परीक्षेत 86.60 टक्के गुण मिळवले. त्याच्या या यशाबाबत सर्व स्तरांतून...