एकूण 103 परिणाम
जून 20, 2019
स्लिम फिट - शिल्पा शेट्टी, अभिनेत्री प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. ते वेळेत कमी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. घरात लहान मूल असले, की त्याच्याजवळ सतत उपलब्ध असणे गरजेचे असते. पण अशावेळी माझ्या शरीराकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हते. त्यामुळे मी मुलगा झोपला, की दुपारच्या वेळी व्यायाम...
जून 19, 2019
पुणे - लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करावीत, याची माहिती देणारे ‘कीप फिट’ हे पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी सकाळी सात वाजता बालेवाडी येथील क्रीडा संकुलात मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या...
मे 30, 2019
स्लिम फिट - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री मी खूप नशीबवान आहे, की माझे शरीर माझे नेहमी ऐकते! मनसोक्त खाऊन वजन थोडे वाढल्यास ते लगेच कमी करता येते, ही माझ्या शरीराची खासीयत आहे. अशी शरीराची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. शरीराची रचना चांगली असल्याने मला त्यावर फार काम करावे लागत नाही. मी चीजी बर्गर,...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 05, 2019
प्रत्येकानं इतर व्यायामाबरोबरच ध्यानधारणेकडंही लक्ष केंद्रित करावं. ते आनंददायी मनासाठी खूपच गरजेचं असतं. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं मन, शरीर, हृदयाला प्रसन्नतेची झळाळी मिळते. आत्मिक समाधान अन्‌ ध्यानधारणा या दोन गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत अन्‌ याच माझ्या...
एप्रिल 21, 2019
फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...
एप्रिल 12, 2019
सातारा - उन्हाळी सुटी म्हटले की सारेजण कोठेतरी थोडा विरंगुळा म्हणून छोटीशी का होईना सहल काढण्याचा विचार बहुतेक महिला करतात. त्यांच्या या विचाराला मूर्तस्वरुप देण्यासाठी ‘सकाळ मधुरांगण’ आणि सिनर्जी नॅचरल स्कूलच्या वतीने मधुरांगण सदस्या आणि त्यांच्या कुटुंबातील युवती, महिलांसाठी दोन दिवसांच्या...
एप्रिल 07, 2019
तुम्ही कितीही खाल्लं, तरी जेवढं खाता तितका वर्कआऊट कराल, तेव्हा तुमचं शरीर जास्त सुदृढ राहील आणि प्रत्येकानं स्वतःच्या चयापचय क्रियेनुसार वर्कआऊट करावं. व्यायाम केल्यानं आपण तंदुरस्त राहतो, शिवाय प्रत्येक दिवस कसा आपल्याला फ्रेश वाटतो. त्यामुळं दिवसातून एक-दीड तास तरी प्रत्येकानं व्यायामाला देणं...
मार्च 11, 2019
हेल्थ वर्क  एरोबिक्‍स हा एकदम तंदुरुस्त लोकांनी करण्याचा व्यायाम आहे. त्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  फायदे : 1. एरोबिक्‍सचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीराच्या अत्यंत कमकुवत अवस्थेची फार तीव्र जाणीव होते.  2. आपल्या समाजात सामूहिक नृत्य ही अत्यंत...
मार्च 05, 2019
ज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह टिकवून ठेवला पाहिजे. आनंदात राहाल तर आनंदी राहाल. आपले आरोग्य आपणच जपायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी सकाळी लवकर उठावे. सकाळी चहा न पिता, दूध पिऊन "मॉर्निंग वॉक'साठी बाहेर जावे. किमान अर्धा ते पाऊण तास फिरून यावे. चालण्यासारखा दुसरा कोणताही स्वस्त व्यायाम नाही. घरी...
फेब्रुवारी 25, 2019
हेल्थ वर्क  हाडाचा वापर कोणत्याही वयात कमी झाल्यास हाडे ठिसूळ होऊ शकतात. अगदी टोकाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास अंतराळवीरांचे घेता येईल. पृथ्वीवर अत्यंत धडधाकट असलेल्या या अंतराळवीरांना अंतराळात वजनरहित अवस्थेत राहावे लागते. त्यामुळे त्यांची हाडे तत्काळ ठिसूळ होऊ लागतात. त्याचप्रमाणे पृथ्वीवर परत...
फेब्रुवारी 19, 2019
कम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळायची होती. मला माझ्या मुलीला आईकडे किंवा पाळणाघरात ठेवायचं नव्हतं. तिला स्वतःचं स्वतःला समजेपर्यंत मला तिला सांभाळायचं होतं. ती मोठी होताना तिच्यातील...
फेब्रुवारी 03, 2019
मला कामाचा ताण असेल, किंवा मी कोणत्या विचारात अथवा टेन्शनमध्ये असलो, की धावायला जातो. त्यातून एक वेगळीच मनःशांती मिळते. कार्डिओसुद्धा करतो. धावणं आणि कार्डिओ माझ्यासाठी "स्ट्रेसबस्टर' आहेत. मी या माझ्या आवडत्या गोष्टी करतो, तेव्हा मी वेगळ्याच दुनियेत असतो. विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. फक्त...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. 501.8 आणि 518 गुणांसह 14 वर्षे गटातील दोन्ही संघ अव्वल असून मुलींच्या गटात त्रिपुरा (511.5) तर मुलांच्या गटात पश्‍चिम बंगाल (492) हे द्वितीय स्थानी आहेत.  ...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - येथील विभागीय क्रीडा संकुलात 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धांचे आयोजन ता. 29 जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 900 खेळाडू आणि पंच दाखल झाले असून, पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी आणि योग...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
डिसेंबर 15, 2018
मोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं? रडावं की हसावं? कळत नाही! नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या! मोटाभाई : (गुडघे चोळत) हसायला लागलं की रडू येतं, रडायला आलं की हसायला होतं! नमोजी : (आयुर्वेदिक उपचार सुचवत) रोज रात्री झोपताना हिंग्वाष्टक चूर्ण गरम पाण्यात...
डिसेंबर 10, 2018
राजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले. तेथल्या हिरवळीवरील उलटे दोन पाय बघून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. थोडे हुश्‍श केले.  ""प्रणाम नमोजीभाई,'' झालेल्या पायपीटीने दमलेल्या मोटाभाईंनी...
नोव्हेंबर 25, 2018
लहान मुलांच्या आहारात आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात मागच्या आठवड्यात आपण अजीर्णाकडे कधीही दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे अनेकानेक रोगांना आमंत्रण मिळते हे पाहिले....
नोव्हेंबर 20, 2018
गोखलेनगर - थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, शिवाजीनगरमधील अनेक उद्याने, पोलिस मैदाने, फर्ग्युसन महाविद्यालयाचे गोखलेनगर येथील मैदान, वेताळ टेकडी अशा अनेक ठिकाणी पहाटेच्या रम्य वातावरणात नागरिक व्यायामासाठी जातात. शारीरिक कष्टांची कामे बंद झाल्याने व ऑफिसध्ये दिवसभर बैठे काम असल्याने पोटाची चरबी वाढणे,...