एकूण 148 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. लहानपणापासूनच आपण निरोगी आयुष्यासाठी काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, हे ऐकत असतो. मात्र, जोपर्यंत ते कृतीत आणत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. मग तो व्यायाम असो, डाएट असो वा योगाभ्यास! कृती आणि सातत्य याच्या जोरावरच उत्तम आरोग्य राखता येतं असं मला वाटतं. तुमच्या...
सप्टेंबर 19, 2019
 स्लिम फिट - करिष्मा कपूर, अभिनेत्री तंदुरुस्त असणे हा आपल्या आयुष्याचाच एक पैलू आहे. त्यामुळे मी स्वतःसोबतच माझ्या मुलांच्या खाण्यावरही विशेष लक्ष देते. प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूपच वाढले होते. ते कमी करणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मला खूप बारीक व्हायचे नाहीये, त्यामुळे मी माझ्या वजनाचा...
सप्टेंबर 16, 2019
जळगाव ः तंत्रज्ञानामुळे आज जगात कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. याचे उदाहरण म्हणजे शालेय जीवनापासून दूर झालेले मित्र-मैत्रिणी तब्बल 23 वर्षांनी एकत्र आले. सोशल मीडिया या तंत्रज्ञानामुळे शक्‍य झाले आहे. यातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून यात साऱ्यांनी एकमेकांच्या सुख- दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय...
सप्टेंबर 16, 2019
सात सप्टेंबर हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस होता. त्या दिवशी भारताचा तिरंगा चंद्राच्या पृष्ठभागावर रोवला जाणार होता. कित्येक महिन्यांपासून असंख्य शास्त्रज्ञ रात्रंदिवस अथक प्रयत्न करीत होते. रात्री बारापासून ‘इस्रो’च्या कार्यालयात लगबग सुरू होती. पंतप्रधानही ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : पंचवीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी नागपूर सोडले अन्‌ संगीत प्रवासाचा प्रारंभ झाला. अनेक नामवंत गायकांच्या आवाजात अल्बम्सची निर्मिती केली. जीवन प्रवासात मित्र, नातलग व आप्तस्वकीयांच्या शुभेच्छांची भक्‍कम साथ मिळाली. आज तुमच्या शुभेच्छांचे काय झाले, हेच सांगायला आलो, असे...
सप्टेंबर 14, 2019
सातारा : उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे. माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : दक्षिण कोरीया येथे झालेल्या नवव्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीप क्रीडास्पर्धेत कोंढवळे (ता.मुळशी) येथील श्रेया शंकर कंधारे हिने 17 ते 21 वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावित यशाला गवसणी घातली आहे. आठ देशातील दोनशे पेक्षा जास्त योगापटूंना नमवित श्रेयाने प्रथम क्रमांक पटकावित...
सप्टेंबर 09, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या नैराशातून शेतकरी, युवक-युवती, विवाहित, वयोवृद्ध, नोकरदार मृत्यूला जवळ करीत असून, जिल्ह्यात 2016, 2017 व 2018 या वर्षात एक हजार 739 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात दिवसाला दोन जण आत्महत्या करीत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. 2016 मध्ये 523...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. हिंदी-मराठी सिनेमांमध्ये तिनं आपला ठसा उमटवलाय. केवळ मराठीच नव्हे तर, अमराठी नागरिकही तिचे मोठे फॅन आहेत. मेघना गुलझारच्या राझीमध्ये तिनं केलेली मुनिरा असले किंवा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिनं अभिनेत्री संध्या यांची...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 : पोथरे - देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे. याची प्रचिती रावगाव ग्रामस्थांना आलेली आहे. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेच्या प्रगतीसाठी व गावाच्या विकासासाठी शिक्षकांचे योगदान हे मोलाचे असते. बंद पडण्याच्या...
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही. यंदा मात्र...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : मानाच्या पहिला असलेल्या कसबा या गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्यामध्ये प्रभात बॅण्ड, श्रीराम आणि संघर्ष ढोल ताशा पथकाने वादन केले. सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व क्रियायोगाचे अभ्यासक श्री राम यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना झाली.  राम यांच्या हस्ते...
सप्टेंबर 01, 2019
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा रुग्णालय येथे  उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व मंत्री केसरकर...
सप्टेंबर 01, 2019
जो फिट असतो, तोच ‘हिट’ होतो, यावर माझा विश्‍वास आहे. आपली शरीरयष्टीही चांगली पाहिजे. पॅन्ट-शर्ट घातल्यावरही आपलं व्यक्तिमत्त्व तेवढंच भारदस्त दिसणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम केलीच पाहिजे. मी मुंबईत असतो, त्यावेळी न चुकता सकाळी सात वाजताच उठतो. त्यानंतर एक...
सप्टेंबर 01, 2019
सणांच्या मुळाशी कृतज्ञतेची ही आदिम प्रेरणा असावी. बुद्धिपूजा आणि शक्तिपूजा! जगणं सुरंगी करण्याची ही निमित्तं शतका-शतकांपूर्वीची आहेत. ती नितळता आज पुन्हा शोधायला हवी; एका अर्थानं गंगेनं पुन्हा गंगोत्रीकडं जायला हवं. उत्सवाचं केवळ कर्मकांड झालं, की उरतात ते केवळ देखावे! टरफल्यांच्या सजावटीपेक्षा...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 31, 2019
‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती.  ‘‘तब्बेत सलामत तो पगडी पचास...काय?’’ दुसऱ्या दंडातली बेटकुळी हलवून ते म्हणाले. आम्ही तेदेखील ताबडतोब मान्य केले. वास्तविक तुमची म्हण चुकतेय, हे आम्हाला सांगायचे...
ऑगस्ट 30, 2019
 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते.  .... सीमा  ताकद कमी...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटींचा निधी हस्तांतर करण्याच्या अहवाल मंजूर केला आहे. "आरबीआय"कडील राखीव निधीचा विनियोग करण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या माजी गव्हर्नर डॉ. विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या शिफारसींनुसार "आरबीआय" ने सोमवारी (ता.26) सरकारला 1 लाख...
ऑगस्ट 25, 2019
‘वेळ नाही’ या सबबीवर कुणीही व्यायाम टाळू नये. जेव्हा तुम्हाला व्यायाम करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही दिवसातून थोडा वेळ झटपट व्यायामासाठी तरी नक्कीच काढू शकता. आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा सहलीसाठी वेळ काढतो, तसंच हे आहे असं मला वाटतं. मी जेव्हा सतत तीन-चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो,...