एकूण 375 परिणाम
डिसेंबर 09, 2018
लखनौ : बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी एसएसपी कृष्ण बहादूर सिंह यांची उत्तर प्रदेश सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी सीतापूरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे. त्याच वेळी कृष्ण बहादूर सिंह यांची लखनौच्या पोलिस महासंचालक मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी या घटनेप्रकरणी दोन...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापत आहे. त्यानंतर आता भाजपच्याच खासदाराने राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले. ''राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास केंद्रातील मोदी सरकार आणि...
डिसेंबर 08, 2018
पाटणा : जात आणि वर्णाच्या वादात पवनपुत्र हनुमानाला ओढू नये, असे मत रामकथावाचक मुरारीबापू यांनी शुक्रवारी व्यक्त केले. हवेला जशी जात नसते, तशी हनुमानाला कोणतीही जात नसते, असे ते म्हणाले.  हनुमान हे दैवत समाजाला जोडणारे आणि समन्वयक आहे. हनुमान म्हणजे प्राणवायू असल्याचे त्यांनी बेगूसराय जिल्ह्यातील...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : ''मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत'', अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज (...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार  मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. याबाबतचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी दिला. यामध्ये या सर्व बाबी समोर आल्या आहेत. शिरोडकर समितीचा हा अहवाल...
डिसेंबर 05, 2018
लखनौ- उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद पतनाच्या तीन दिवस आधी हा हिंसाचार झाल्यामुळे त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. बुलंदशहरात तीन डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह...
डिसेंबर 05, 2018
हैदराबादः मला किंवा कोणत्याही मुसलमानाला या भूमीवरुन कोणीही पळवून लावू शकत नाही. हिंमत असेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझे शिर धडापासून वेगळे करुन दाखवावे, असे आव्हान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ...
डिसेंबर 04, 2018
हैदराबाद : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शहरांची नावे बदलणारे मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे म्हटले आहे. तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यापूर्वी भाजप, काँग्रेस,...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्‍चित व्हायला हवं. पण, ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर व्हायला हवे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. विक्रोळी येथील एका...
डिसेंबर 03, 2018
भोपाळः हनुमान हे अदिवासी, दलित नव्हे तर जैन होते, असे जैन धर्माचे आचार्य निर्भय सागर यांनी म्हटले आहे. आचार्य निर्भय सागर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणीकेचे वातावरण आहे. येथून 25 कि.मी. अंतरावर असलेल्या पंचबालयती जैन मंदिरात पत्रकारांशी बोलताना आचार्य...
डिसेंबर 01, 2018
नवी दिल्ली : हनुमानाची जात कोणती या मुद्यावर सर्व प्रकारची चर्चा चालू असतानाच आता केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी हनुमान हा आर्य असल्याचे भाकीत केले आहे. 'राम-हनुमानाच्या काळात कोणत्याही जाती नव्हत्या, त्यामुळे हनुमान हा आर्य होता.' असे सत्यपाल सिंह यांनी सांगितले.  यापूर्वी उत्तर प्रदेशचे...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...
नोव्हेंबर 24, 2018
दाखविलेले स्वप्न पूर्ण करणार नागपूर : मी जे बोलतो, त्यावर अनेकजण विश्‍वासच ठेवत नाही. परंतु, स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. जे स्वप्न दाखवणार ते पूर्ण करण्याची ताकदही आहे, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री व ऍग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी टीकाकारांना...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण केले जात नसल्याबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात मात्र तलवार म्यान करून जावे लागणार आहे. २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन कोणतीही सभा घेऊन भाजपवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित न करता...
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - ‘हर हिंदू की यही पूकार, पहले मंदिर फिर सरकार’, असा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेचा भरवसा ‘रामभूमी’ अर्थात, नाशिकवर असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. २२) रात्री नाशिक रोड रेल्वेस्थानकातून विशेष रेल्वेगाडी अयोध्येसाठी रवाना होईल. त्यामधून दीड...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. हा दौरा राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो, याची कल्पना असलेल्या भाजपशासित उत्तर प्रदेश...
नोव्हेंबर 12, 2018
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आडनाव हे भारतीय नाही. शहा हा पार्शियन शब्द आहे, त्यामुळे शहांचे आडनाव बदलण्याची मागणी इतिहास संशोधक इरफान हबीब यांनी केली आहे. नाव बदलण्याची सुरुवात भाजपने पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून करायला हवी. त्यांच्या नावातील 'शहा' हा शब्द...