एकूण 30 परिणाम
मार्च 29, 2019
कोल्हापूर - 'राजू शेट्टी हे एका मतदारसंघाचे नेते नाहीत, तर देशातील तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत. देशातील संसदेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे ते एकमेव खासदार आहेत. यावेळीही ते निवडून येणार यात शंका नाही,' असा विश्‍वास ज्येष्ठ राष्ट्रीय किसान राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी...
मार्च 29, 2019
कोल्हापूर - मी कोणत्याही आघाडीचा नाही किंवा नव्हतो. मी सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा नेता आणि कार्यकर्ता म्हणून हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यासाठी लोकांना मी बोलावले नाही तर ते स्वत:हून आले. हीच माझ्या यशाची पहिली पायरी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे...
जानेवारी 28, 2019
पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...
जानेवारी 28, 2019
पुणे :''दरोडेखोराच्या हातात तिजोरीची किल्ली असेल तर काय न्याय मागणार अन् आम्हाला अडविण्याचा त्यांना काय नैतिक अधिकार आहे ?'' असे टोला स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांना लगावला. पुण्यात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाच्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''...
जानेवारी 28, 2019
पुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून देण्यावरून वाद...
जानेवारी 28, 2019
पुणे :  एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (ता. २८) साखर आयुक्त कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या आसूडाच्या कडकडाटात अलका टॉकीज चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चामध्ये राजू शेट्टींसह योगेंद्र यादव, रविकांत तुपकर देखील सहभागी...
जानेवारी 19, 2019
यवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. स्वामिनी दारूबंदी आंदोलनतर्फे शुक्रवारी (ता. 18) महामोर्चा काढण्यात...
जानेवारी 13, 2019
पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे....
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 01, 2019
औरंगाबाद : भाजप सरकारने नुकतेच कांद्यासाठी 200 रुपये अनुदान जाहीर केले. आता हे अनुदान प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली खरी परंतु हे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांसमोर बाजारसमितीकडून अर्ज घेणे, कांद्या विक्रीची मूळ पट्टी, कांदा पिकपेरा जोडणे यासारख्या अनंत अडचणींचा डोंगर उभा...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली- भाजपसह मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत असल्याचं विधान स्वराज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा फटका बसून त्यांच्या खासदारांची संख्या 100 ने...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
ऑगस्ट 02, 2018
पुणे : मराठा आरक्षणाची लढाई ही कायद्याच्या चौकटीत लढली गेली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर "झिंदाबाद-मुर्दाबाद'च्या घोषणा देणे योग्य नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी बुधवारी व्यक्त केले.& एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्या वेळी "सकाळ'...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - मराठा आरक्षणाची लढाई ही कायद्याच्या चौकटीत लढली गेली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’च्या घोषणा देणे योग्य नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी बुधवारी व्यक्त केले.  एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्या वेळी ‘सकाळ’शी...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : 'स्वराज इंडिया'चे प्रमुख आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या बहिणीच्या मालकीच्या दोन रुग्णालयांवर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला...
मे 09, 2018
जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याविषयी मांडले जाणारे ठोकताळे बऱ्याचदा गैरसमजावर आधारित असतात. अर्थशास्त्राच्या प्रकल्पासाठी एका गावाचे सर्वेक्षण केले, तेव्हा आढळलेले वास्तव वेगळे आहे. शेतकरी बदलाला सामोरे जाण्यास तयार असतात. प्रश्‍न त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेण्याचा...
मार्च 31, 2018
उपोषण हे एक प्रभावी अस्त्र असते हे खरे; परंतु ते सारखेच वापरले की बोथट होऊन जाते. अण्णा हजारे यांच्या ताज्या आंदोलनाने हीच बाब स्पष्ट झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने या उपोषणाची फारशी दखल न घेता केवळ आश्‍वासनांवरच अण्णांची बोळवण केली. अ ण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले खरे; पण या आंदोलनातून...
फेब्रुवारी 19, 2018
नागपूर - कॉंग्रेस व भाजपला समान अंतरावर ठेवत येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या मोर्चाशी आघाडी करण्यासाठी विदर्भवादी तयार झाले आहेत. या संदर्भात विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आज स्वराज्य अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्याशी...
जानेवारी 28, 2018
आम आदमी पक्ष नावाचं नमुनेदार प्रकरण भारतीय राजकारणात उदयाला आल्यानंतर काय घडू शकतं, याचं आणखी एक उदाहरण या पक्षाचे दिल्लीतले २० आमदार एकगठ्ठा अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं घालून दिलं आहे. ‘राजनीती बदलने आये हैं’ असं म्हणणाऱ्या पक्षाला लाभाच्या पदांचा मोह पडावा, हेच मुळात जिथं तिथं...