एकूण 710 परिणाम
November 27, 2020
कोल्हापूर ः शाहूपुरीत सुरू असणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्डयावर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी छापा टाकला. बेवसाईटच्या आधार घेऊन हा जुगार खेळला जात होता. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. छाप्यात 36 हजारांहून अधिकची रक्कम व मोबाईल संच जप्त केला.  गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची...
November 26, 2020
कोपरगाव ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्याचे बिल माफ करावे या मागणीसाठी जन आक्रोश आंदोलनात आज मनसेच्या उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांनी खळ्ळ.... खट्याक.... करीत महावितरण कार्यालयाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता दालन व खुच्यांची तोडफोड करीत...
November 26, 2020
नागपूर :वरिष्ठांकडून प्रशासन गतीमान करण्यासाठी प्रयत्न होत असून त्यासाठी हलगर्जीपणा करणारे, सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येते. तर दुसरीकडे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांंकडून त्यांना पाठिशी घालण्यात येते. सीईओंच्या आदेशानंतरही दोन, तीन वर्ष विभागीच चौकशीची फाईलच टाकण्यात येत...
November 26, 2020
रांजणगाव सांडस (पुणे) : शिरूर तालुक्यातील अरणगाव येथे शेतकऱ्याच्या ऊस कारखान्याला पाचट जाळत असताना उभ्या ऊसामध्ये आग लागल्याने सुमारे दोन एकरातील ऊस जळाला आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनचा वापर पोलिस पाटील संतोष लेंडे यांनी केल्याने सुमारे ४० ते ५० एकर ऊस खाक होता होता वाचल्याने शेतकर्‍...
November 26, 2020
नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शासनाने गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे हॉटेल ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होते. त्याच लॉकडाऊनचा फायदा घेत मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान दोघा अल्पवयीन बालकांच्या मदतीने दोन तरुणांनी धक्कादायक कारनामा केला. त्या घटनेचा आता गुन्हे शोध पथकाने...
November 26, 2020
बाळापूर (जि.अकोला) : अकोला - शेगाव मार्गावरील अपूर्ण काम, खड्डे आणि धूळ यामुळे प्रवाशांसह शेतकरी पुरते हैराण झाले असून खड्डे व धुरळ्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर तातडीने पाणि टाकण्यात यावे या मागणीसाठी आज "जागो" दिंडी च्या वतीने आंदोलन करण्यात आले. बाळापूर...
November 26, 2020
पिंपरी : कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील कामगार रस्त्यावर उतरले आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर मानवी साखळी केली आहे. पिंपरी चौकापासून चिंचवड स्टेशन पर्यंत ही मानवी साखळी आहे. - '...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​...
November 24, 2020
सांगली : वीज बिल माफी, कर्जमाफी, मराठा व धनगर आरक्षण या प्रश्‍नांवरून राज्यातील युवक, महिला, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मराठा, धनगर समाजात असंतोष आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत स्वत:ला उमेदवार समजून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून काम करा आणि संग्रामसिंह देशमुख, जितेंद्र...
November 23, 2020
नागपूर  ः नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवासी मिळविण्यासाठी ऑटोचालकांची चढाओढ सुरू असते. बऱ्याचवेळा प्रवाशांना गराडा घालून त्यांच्यासोबत अक्षरशः झोंबाझोंबी सुरू असल्याचे दिसून येते. हा धोकादायक प्रकार बघून कोरोना थोपविणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत विशेष प्रवासी...
November 23, 2020
सोयगाव (नाशिक) : गतिमंद असल्याने तो रत्नागिरीच्या गुहागर येथून भरकटला..आणि थेट पोहोचला ते मालेगावच्या कृष्णा हॉटेलवर..भुकेने व्याकुळ असलेल्या या वाटसरू माणसाप्रती माणुसकी दाखवत संवेदनशील असलेल्या किरण देवरे यांनी त्यास अन्न, वस्त्र दिले आणि निवाराही..निवारा देतांना तो एक - दोन दिवस नाही तर तब्बल एक...
November 23, 2020
कोल्हापूर : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व अभ्यासिका विनाविलंब सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनतर्फे शिवाजी विद्यापीठात 'रस्त्यावर अभ्यास' आंदोलन आज करण्यात आले. या वेळी ग्रंथालय अभ्यासिका बिनशर्त  सुरू झाल्याच पाहिजे, ग्रंथालय आमच्या हक्काचे,...
November 23, 2020
नागपूर  ः छिंदवाडा-हावडा किसान रेलला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता बुधवारी (ता. २५) नागपूरच्या इतवारी स्थानकमार्गे छिंदवाडा-हावडा किसान रेल्वेची दुसरी फेरी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे पाठविण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देशभरात किसान रेल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या...
November 23, 2020
तळोदा (नंदुरबार) : दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले क्रिटिकली इन डेंजर झोनमध्ये गणना होत असलेले 'गिधाड' सातपुड्यातील कालीबेल (ता. धडगाव) येथे आढळून आले आहेत. एका तरुणीने त्यांचे फोटो काढत त्यांच्या उपस्थितीला बळ दिले आहे. त्यामुळे आश्चर्यासह समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सातपुड्यात...
November 23, 2020
पिंपरी : कोरोना व लॉकडाउनच्या काळामध्ये मीटर रीडिंग न घेताच महावितरणने अंदाजे वीजबिले पाठविली आहेत. शिवाय, एक एप्रिलपासून वीजदर वाढविले आहेत. त्यामुळे नागरिकांना नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट रकमेची, तर काहींना दहापट रकमेची बिले आली आहेत. ही वीजबिले दुरुस्त करून मिळावीत व वीजदर आकार कमी करावा, या...
November 23, 2020
नागपूर : महावितरणने कृषिपंपांना वीज जोडणीच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत २०१८ पासून उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची (एचव्हीडीएस) अंमलबजावणी सुरू केली. नव्या योजनेवरील खर्च शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरला होता. राज्याच्या कृषिपंप वीज धोरण २०२० अंतर्गत लघुदाब, उच्चदाब व सौरयंत्रणा अशा तिन्ही पद्धतीने कृषिपंप...
November 23, 2020
सांगली ः खासदार संजयकाका पाटील यांचं नेमकं चाललंय काय, हा प्रश्‍न सतत चर्चेत असतो. तो कॉंग्रेसमध्ये चर्चिला जातो, तो राष्ट्रवादीत असतो आणि हल्ली भाजपमध्ये तर फारच असतो. या चर्चेवर पुन्हा एकदा त्यांनी विराम लावला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा प्रचारासाठीच्या...
November 23, 2020
नगर (अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विश्‍वास माधवराव शेळके यांचा माणिकनगर येथील बंगला फोडून चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार समोर आला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  शहरातील माणिकनगरमधील एमएससीबी...
November 23, 2020
भाळवणी (अहमदनगर) : सरकारच्या आदेशानुसार आजपासून शाळा प्रारंभ झाला. सकाळ सत्रातील शाळा साडेसात वाजता सुरु झाल्या. आज अनेक पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आले होते. सध्या बसचा प्रश्न असल्याने अनेक विद्यार्थी सायकल, मोटरसायकलवरून शाळेला आले. शाळेने कालच सर्व वर्ग निर्जंतुकीकरण केले होते. विद्यार्थी...
November 23, 2020
नागपूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवार २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार होते, मात्र कोरोना चाचणीत ग्रामीण भागातील ४१ शिक्षक कोरोना संक्रमित आढळल्याने आता शाळा २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...
November 22, 2020
अकोला (प्रतिनिधी)- यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता घटली आहे. अनेकांना एकरी एक क्विंटलही सोयाबीन झाले नाही. आता खारपाण पट्ट्यात कापसाचे पीक उभे असून वेचणी सुरू झाली. मात्र या कापसावर चोरट्यांच्या नजरा गेल्या असून, दहिगाव गावंडे शिवारात दोन एकरांतील कापूस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला....