एकूण 152 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : गिरीश बापट, योगेश गोगावले यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय कार्यालयापासून 100 मीटरच्या आत सभा घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारारीची दखल घेत सभा न घेण्याचे आवाहन केले.  आज पुण्यात इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019 : पुणे - आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी, मुरलीधर मोहोळ समर्थकांतील रुसवे-फुगवे, ‘सोशल मीडिया’वरील चर्चा, काही तासांतच ‘दादां’ना प्रचंड मताधिक्‍याने विजयी करण्याचा कुलकर्णी यांचा शब्द, मेळाव्यासाठी मोहोळ यांनी घेतलेला पुढाकार... या साऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर कोथरूड मतदारसंघातील...
ऑगस्ट 31, 2019
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकिल्ले बांधून स्वराज्य निर्माण केले. आता आपण सुराज्य निर्माण करत आहोत. भाजपचे कार्यकर्ते व बूथ म्हणजे गडकिल्ले आहेत. त्यांच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीचे २०० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश...
ऑगस्ट 25, 2019
विधानसभा 2019 : खासदार गिरीश बापट, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले या पुणे भाजपच्या पहिल्या फळीकडून आता शहराची सूत्रे दुसऱ्या फळीच्या हाती आली आहेत. गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे बदललेल्या सत्ताधारी भाजपमध्ये नव्या कार्यकर्त्यांसोबतच, नेतृत्वाची नवी...
ऑगस्ट 25, 2019
खासदार गिरीश बापट, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले या पुणे भाजपच्या पहिल्या फळीकडून आता शहराची सूत्रे दुसऱ्या फळीच्या हाती आली आहेत. गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे बदललेल्या सत्ताधारी भाजपमध्ये नव्या कार्यकर्त्यांसोबतच, नेतृत्वाची नवी पिढी कार्यरत...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - भाजपने प्रथमच पुण्यात शहराध्यक्षपदी महिलेची निवड केलेली असताना त्यांच्या स्वागताला मात्र महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी दांडी मारली. एकही पदाधिकारी या वेळी पक्ष कार्यालयाकडे फिरकला नाही.  भाजपचे मावळते शहराध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले...
ऑगस्ट 20, 2019
पुणे : ''घरामध्येही जे कोणाशीही मनमोकळे बोलू शकत नाहीत, ते वहिनीला सगळ सांगतात. त्याच प्रमाणे तुम्ही मला वहिनी म्हणता, पक्षाचे काम करताना काही गोष्टी आजूबाजूला न बोलता थेट मला बोला, यातून निम्मे वाद संपतील अशा सूचना भाजपच्या नवनियुक्त शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या....
ऑगस्ट 19, 2019
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे गेल्यास पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडावी, याचे डावपेच आखले जात आहेत. महापालिकेतील कारभारी अर्थात, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे,...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. पुणे भाजपच्या अध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील.   विद्यमान अध्यक्ष योगेश गोगावले यांना आता पक्ष कुठे संधी देणार, याकडे आता इतरांचे...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीपासूनचे खासदार गिरीश बापट यांच्याशी छुपे राजकीय वैर, आमदरांसोबतची ताठर भूमिका, महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप वाढवून ओढवून घेतलेली नाराजी, ठराविक नगरसेवकांशी जवळीक या साऱ्या बाबींमुळेच पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले यांना...
जुलै 28, 2019
पुणे : मागील 50 दिवसांत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सक्षम करून त्यांचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्यामुळे मोदी सरकारला मोठा पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.  भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरूड विधानसभा...
जुलै 24, 2019
पुणे : आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवाल प्रकाशन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी  त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यमंत्री योगेश सागर, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासमोर सुमारे 10 मिनिटे हा प्रकार घडला.  आमदार विजय काळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आज(...
जुलै 23, 2019
पुणे : आपल्याला काँग्रेसमुक्त भारत नकोय, तर काँग्रेस संस्कृतीमुक्त देश करायचा आहे, अशी घोषणा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच भाजप संस्कृती काय असते, हे सोमवारी (ता. 22 जुलै) पुण्यात दाखवून दिले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या...
जुलै 23, 2019
मार्केट यार्ड - 'राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे असेल, तर किमान 1 कोटी 67 लाख मते हवी आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 1 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न करून शतप्रतिशत भाजपचे स्वप्न साकार करा,'' असा मंत्र पालकमंत्री आणि भाजपचे...
जुलै 22, 2019
पुणे :  महाराष्ट्रात 40 जागांवर पक्ष म्हणून आपण निश्चित जिंकणार अशी स्तिथी आहे. महाराष्ट्रात जेंव्हा शंभर जगावर वाटेल ते झालं तरी या पेक्षा जागा कमी येणार नाहीत अशी परिस्थिती येईल. त्यावेळी आपलं संघटन मजबूत असेल. आपल्या किमान 100 जागा कायम राहिल्या पाहिजेत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे...
जुलै 07, 2019
पुणे : "आगामी विधानसभा निवडणूक आपण शिवसेनेला सोबत घेऊन लढणार असलो, तरी आपल्याला 220 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला पक्षासोबत जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,'' असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता. 6) केले...
जुलै 01, 2019
पौड रस्ता - ‘मन की बात’ हा जगातील पहिला प्रयोग आहे, ज्याद्वारे पंतप्रधानपदावरील व्यक्ती थेट जनतेचे प्रश्‍न घेऊन जनतेशी संवाद कार्यक्रमातून साधत आहेत. असा संवाद साधणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. तसेच, त्यांनी...
जून 28, 2019
पुणे - ‘‘पालखीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. वारी हे प्रबोधनाचे पहिले व्यापक पाऊल आहे. वारीच्या निमित्ताने वारकरी जातपात बाजूला ठेवून एकत्र जमतात. त्यामुळे वारी हे समानतेचे प्रतीक आहे,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. राज्य महिला...
मे 25, 2019
पुणे - भाजपने गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चालना दिली. मेट्रो, पीएमआरडीए, पाणीपुरवठा यांसह अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधिल आहे. शहराचा चेरहामोहरा बदलून टाकणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.  लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर...
मे 24, 2019
भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष; मोदी, बापट यांचा जयघोष पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर व गिरीश बापट यांचा विजय झाल्याने जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात नवनिर्वाचित खासदारांसह आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला....