एकूण 62 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले.   यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी...
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...
डिसेंबर 20, 2018
पुणे : हडपसर परिसरात लागलेल्या ४० लाखांचे गाढव विकणे आहे या बॅनरची सध्या जोरदार चर्चा असून, सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहे.   या बॅनरविषयी सविस्तर वृत्त असे, की हडपसर भागात ४० लाखांचे गाढव विकणे आहे अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. गंमत म्हणजे यात गाढव म्हणजे प्रत्यक्ष गाढव प्राणी नसून '...
नोव्हेंबर 27, 2018
मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'सीएम' चषक स्पर्धेचे आयोजन, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून सुमारे 50 लाख युवकांशी जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : ''पुण्यातील मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्ती बरोबर टेमघर धरणाची देखील दुरुस्ती करीत खाली जिल्ह्यासाठी शेतीच्या पाण्याची सोय करावी, असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही'' , असे सुचवीत खासदार अनिल शिरोळे यांनी आज मुंबईत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणेकरांची बाजू...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळातर्फे राज्यातील सर्व खासदार आणि आमदारांच्या घरांसमोर शुक्रवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुण्यात या आंदोलनात विविध कष्टकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. कामगार नेते डॉ. बाबा आढाव याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्यात...
नोव्हेंबर 02, 2018
हडपसर - ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॅासिंगवरील गेट टॅंकरच्या धडकेमुळे तुटले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ऐन परिक्षेच्या कालावधीत गेट निकामी झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धांदल उडाली. कामावर जाणा-या कामगरांना वाहतूक कोंडीत...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - पुणेकरांवर पाणीकपात लादून अंमलबजावणीचा मुहूर्त महापालिकेने जाहीर केला असतानाच, शहरातील आमदारांनी मात्र दलित वस्त्यांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे विस्तारण्याचा धडाका लावला आहे. पाण्याअभावी कपातीचे संकट ओढविले असूनही लाखो रुपयांच्या नव्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. या वस्त्यांमध्ये...
ऑक्टोबर 23, 2018
हडपसर - रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रकल्पाचे काम थांबवावे यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट व आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ठिय्या...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे - आमदार योगेश टिळेकर यांना अटक करावी या मागणीसाठी, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणारे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.  हडपसर पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार ...
ऑक्टोबर 14, 2018
मांजरी : 'आज देशात व राज्यात काँग्रेसची अवस्था ठीक नाही, तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून एका कुटूंबाने चालवलेली संस्था आहे. याउलट भारतीय जनता पार्टी जनतेत पोहचली आहे. २२ राज्यात सत्ता असतांनाच गेली पन्नास वर्षांत न झालेली कामे अवघ्या चार वर्षांत भाजपाने केली आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप समोर कोणताही...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - इंटरनेटसाठी आवश्‍यक फायबर ऑप्टिकल केबल टाकणाऱ्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकवून त्रास देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार योगेश टिळेकर तसेच त्यांच्या भावासह तिघांविरुद्ध कोंढवा पोलिस...
सप्टेंबर 03, 2018
मांजरी- सोलापूर-नगर महामार्गाला जोडणाऱ्या मांजरी येथील मुळा–मुठा नदीवरील पुलासाठी नाबार्डकडून निधी मंजूर झाला आहे. येत्या सहा महीन्यात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली. आमदार टिळेकर यांनी नदीवरील सध्याच्या सबमर्सिबल पुलाची...
सप्टेंबर 03, 2018
पुणे -  हडपसर उड्डाण पुलाखाली प्रिन्सिपल ग्लोबल सर्व्हिसेस आणि जुम्बिश क्रिएशन्सच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘वटछाया’ या ‘फ्लायओव्हर आर्ट इन्स्टॉलेशन्स’चे उद्‌घाटन शनिवारी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रिन्सिपल पुणेचे व्यवस्थापकीय संचालक कौशिक मजुमदार, आमदार योगेश...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केले.  राज्य सरकारतर्फे "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कीर्तनकार किसनमहाराज साखरे यांना तावडे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रेटो व...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - येवलेवाडीच्या विकास आराखड्यात अनेक आरक्षणांचे निवासीकरण केले आहे. हा आराखडा बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा असून, स्थानिक नागरिक, शेतकरी यांच्यावर अन्यायकारक असल्याचा आरोप मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केला. त्याच वेळी त्यांनी आमदार योगेश टिळेकर...
ऑगस्ट 07, 2018
टिळेकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन गोकुळनगर - मराठा समाजाला आरक्षण भाजपचेच सरकार देईल, असा ठाम विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कोंढवा येथील...
जुलै 10, 2018
मांजरी - कोंढवा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात वस्ताद आणि हडपसर विधानसभेचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे वडील  पुंडलिक विठठ्ल टिळेकर (वय ७३) यांचे आज सकाळी आल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी...
जुलै 03, 2018
धायरी - 'ग्रामीण भागातून शहरी भागात जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या पूर्वी झालेल्या बांधकामांना अभय दिले पाहिजे; पण त्याबरोबरच नवीन अनधिकृत बांधकामे सगळ्यांनी मिळूनच थांबविले पाहिजे. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे,'' असे मत...
जून 29, 2018
पुणे - वाहतूक, पाणी, कचरा, आरोग्य, रिंग रोड, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदींबाबत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात वज्रमूठ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी "सकाळ'तर्फे आयोजित बैठकीत केला. पक्षभेद विसरून प्रश्‍न...