एकूण 224 परिणाम
डिसेंबर 09, 2018
मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी...
डिसेंबर 08, 2018
पिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त "रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार "बायबल'वर आधारित "रूथ' हा संगीतमय इंग्रजी नाट्यप्रयोग येत्या 8 डिसेंबरला पुण्यात सादर करणार आहेत. ख्रिस्ती बांधवांना या नाटकाचा आनंद विनाशुल्क घेता येणार आहे....
डिसेंबर 02, 2018
पाली : प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने पालीत येत्या १८ तारखेपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत. हे या स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. येथील ग. बा. वडेर हायस्कुल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाघटनास सिने अभिनेते प्रियदर्शन जाधव उपस्थित...
नोव्हेंबर 30, 2018
धीना धीन धा..! नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की "राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी ही जोडी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रत्यक्ष बघितली. या दोघांनी नागपुरात प्रथमच एकत्रित प्रथमच हजेरी लावल्याने खासदार...
नोव्हेंबर 25, 2018
"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....
नोव्हेंबर 24, 2018
समीहाने इंडोनेशियातल्या बिनतान बेटावर नेण्याचा घाट घातला आहे. डच आणि बौद्ध आर्किटेक्‍चर, भरपूर दिवाळी अंक, मायलेकींची चटर आणि इतर सगळी धमाल! गेली वीस वर्षे संध्या आयुष्यात आल्यापासून माझ्या जगण्याचा वेगच इतका आहे, की कंटाळा, रिकामपण, साचलेपणा याला स्थानच उरलं नाही. काल रात्रीच THE GUILT नावाचा...
नोव्हेंबर 23, 2018
किरवंत... स्मशानात मर्तिकाचं काम करणारा भटजी. मराठीतच नव्हे तर भारतीय साहित्यात स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाची समस्या, कैफियत मांडली गेलेली नव्हती. कुठं सापडला हा किरवंत?  करीरोडचा एक नाट्यमित्र सुहास व्यवहारे. माझी "कुणाचे ओझे' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी करीत होता. त्यापूर्वी "घोटभर पाणी' ही...
नोव्हेंबर 22, 2018
अंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित "जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात यंदा "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याची निवड झाली आहे. यासाठी आलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून केवळ एका मराठी बालनाट्याची निवड दिल्लीतील...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - दिवाळी सुटीचा आनंद कित्येक पटींनी वाढविणारी बालनाट्ये सध्या शहरातील विविध नाट्यगृहांत गर्दी खेचत आहेत. यात पाच-सहा ते पंधरा-सोळा वर्षे वयाच्या बच्चे कंपनीचा सहभाग आहे. नाटक सादर करताना आणि ते संपल्यावर मिळणाऱ्या हशा आणि टाळ्यांचा खाऊ या बालअभिनेत्यांना मोठा आत्मविश्वास देणारा ठरत आहे. अकबर-...
नोव्हेंबर 12, 2018
भुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे "गुलसितां' नागपूर : लक्ष्मीच्या कपाळावर कुंकू नाही, तरीही तीन लेकरांसहित जीवनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात. परंतु, भूकबळी ठरलेल्य लक्ष्मीच्या जाण्याने लेकरांचा आधार गेला. मोठा मुलगा "वामन्या'च्या डोळ्यांतून रक्ताश्रू वाहत होते. परंतु, न खचता दुःख झेलत वाघिणीचं...
नोव्हेंबर 09, 2018
एकोणीशे बाहत्तर सालचा जानेवारी महिना, मुंबईच्या तेजपाल सभागृहातून मी, सारंग सत्यदेव दुबेंच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकाचा प्रयोग संपवून गाडीने घरी परतत होतो. सोबत विजय तेंडुलकर, दुसऱ्यांदा त्या नाटकाचा प्रयोग पाहायला आलेले. आमची गाडी ताडदेव मागे टाकून हाजी अलीच्या दिशेने वळली आणि तेंडुलकर बोलते झाले, ‘‘...
नोव्हेंबर 04, 2018
लेखक असो की अभिनेता...मानधन हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो; पण पोटापाण्याचा प्रश्न अन्य मार्गानं सुटलेला असेल तर हे लोक मानधनाच्या बाबतीत दिलदारीही दाखवू शकतात. -फर्ग्युसन कॉलेजच्या सन 1915 च्या स्नेहसंमेलनासंदर्भातला हा किस्सा. इंग्लिशमधून काव्यरचना करणाऱ्या विख्यात कवयित्री सरोजिनी नायडू या...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे - मराठी नाट्यविश्‍वातील अजरामर कलाकृती, कुणाही अभिनेत्याला सातत्याने प्रेरणा देणारं नाटक म्हणजे नटसम्राट. अनेक दिग्गजांनी आपापल्या अभिनयानं गाजवलेलं हे नाटक पुन्हा मराठी रंगभूमीवर येत आहे. यातील नटसम्राट असेल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी! कुणी घर देता का घर... या संवादातून एका नटसम्राटाच्या...
ऑक्टोबर 21, 2018
गाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत करायची मनाची तयारी असेल, तर हा मार्ग थोडा सुकर होतो आणि ध्येयही निश्‍चितच गाठता येतं. ही वाट चालताना बरेच टक्के-टोणपे खायची वेळ येऊ शकते; पण संगीतावर...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि "अनामिक' यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित "हे मृत्युंजय' हे नाटक रंगमंचावर येणार आहे. नाटकाचा प्रयोग पसंत पडला, तरच रसिकांनी स्वेच्छेने दिलेले तिकिटाचे पैसे स्वीकारले जाणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय...
ऑक्टोबर 08, 2018
औरंगाबाद : निर्भीड पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' यंदा सुप्रसिद्ध चित्रपट- नाट्य दिग्दर्शक, रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. औरंगाबाद येथे विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...
ऑक्टोबर 07, 2018
गाणं आध्यात्मिक व अभ्यासात्मक अशा दोन्ही स्तरांवर वाढवत नेणं, त्याचबरोबर गाणं व्यवसाय म्हणून जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत व्यावसायिक नैतिकता पाळूनच व्यवसायाकडंही लक्ष देणं या कुठल्याही गायकाच्या जबाबदाऱ्या व आकांक्षा असतात. मीही त्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन, हाच माझा भविष्याचा विचार आहे....
सप्टेंबर 26, 2018
पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित नाट्यगृहांचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाट्य कलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय होत आहे. प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्‍टोबर उजाडणार...
सप्टेंबर 25, 2018
सातारा - खरं तर त्यांचं सोशल मीडियावरील आयुष्मान इनमिन दोन-अडीच महिन्यांचं, पण त्यांनी साताऱ्याच्या कला प्रांतात अल्पावधीत तहलका माजवला. वैयक्तिक टीका-टिप्पणीने त्यांनी अनेकांना "घायाळ' केले. येथील रंगकर्मींना कमी दाखवण्याचा प्रयत्न झाला. ज्येष्ठ रंगकर्मींचे, जुन्या नाटकांचे संदर्भ देणाऱ्या या...
सप्टेंबर 15, 2018
पुणे - कथ्थक आणि भरतनाट्यम्‌च्या ‘फ्युजन’वर नृत्यांगणांनी साकारलेली गणेशवंदना, पुलं, गदिमा आणि बाबूजींच्या गीतांचा ‘त्रिवेणी संगम’, कोळी नृत्य, पंजाबी, राजस्थानी नृत्यासह चित्तथरारक योगासनांनी पुणेकरांची मने जिंकली. दिमाखदार वातावरणात शुक्रवारी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३० व्या...