एकूण 57 परिणाम
जून 06, 2019
जळगाव - संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रासोबतच मध्य प्रदेशातील काही भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल. योजना भव्य असल्यामुळे तिचे काम आठ- दहा वर्षे चालेल. मात्र, किमान या वर्ष-दोन वर्षांत ते सुरू व्हावे, असा आपला...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
आघाडीच्या जागावाटपातील घोळ, ऐनवेळी कॉंग्रेसला सुटलेली जागा या घोळामुळे रावेर मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य वाढण्यास मदत झाली. अर्थात, ही स्थिती उद्‌भवली नसती, तरीही रक्षा खडसेंनी घेतलेले मताधिक्‍य बघता, रावेर मतदारसंघाने पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे प्रभुत्व, मोदींचे नेतृत्व...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 24, 2019
जळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्‍वास...
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ. हीना गावीत यांनी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : पुणे : जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या टप्प्यात अर्थात, 23 एप्रिलला मतदान झाले. रावेरची लढत एकतर्फी वाटत होती आणि निकालाच्या दिवशीही तसेच चित्र स्पष्ट दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या...
मे 23, 2019
 Election Results :जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उन्मेष पाटिल यांनी सुमारे 56 हजारांची आघाडी घेतली असून रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी पाचव्या फेरी अखेर सुमारे 60 हजार मतांनी आघाडी घेतली आहे
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या...
मे 06, 2019
माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. एक वेळ अशी होती, की त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही...
एप्रिल 25, 2019
जळगाव : लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघात मतदान झाल्यानंतर राजकीय सट्टा बाजारात दोन्ही जागांसाठी कल भाजपकडे दाखविला जातोय. रावेर मतदारसंघात भाजपचा फक्त 20 पैसे व कॉंग्रेस आघाडीचा दर एक रुपया आहे. तर जळगाव मतदारसंघात मात्र भाजपचा दर 30 पैसे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचा विजयाचा दर 40...
एप्रिल 23, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेने लोकशाहीच्या उत्सवाला धिम्यागतीने सुरवात झाली आहे. काही ठिकाणी व्हिव्हिपॅड मशिन सुरू न झाल्याने मतदानास उशिराने सुरवात झाली. सकाळी अकरापर्यंत जळगाव लोकसभेत 17.15 टक्‍के तर रावेर...
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
एप्रिल 19, 2019
"मेगा रिचार्ज' हा आशिया खंडातील सर्वांत मोठा प्रकल्प होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मी स्वतः व एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. या प्रकल्पामुळे रावेर, यावल, चोपडा या भागातील शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल आणि...
एप्रिल 16, 2019
बादवड (जळगाव) : विरोधकांना वाटलं होतं, की एकनाथ खडसे रुग्णालयातून परत येणारच नाही. मात्र, मी त्यांचा बाप आहे, त्यांना पहिले पोहचवेन, असा टोला खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील सभेत मारला.  युतीच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार रक्षा...
एप्रिल 16, 2019
भडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री...
एप्रिल 15, 2019
रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत...