एकूण 46 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
वणी : कोल्हेर, ता. दिंडोरी येथे माहेरी  रक्षाबंधनासाठी आलेल्या नवविवाहीतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नळवाडपाडा(ता. दिंडोरी) येथील सविता रविंद्र महाले( वय २०) ही नवविवाहीता माहेरी कोल्हेर येथे १५ ऑगस्टला  रक्षाबंधनासाठी  आली होती. आज सायकांळी पाचच्या सुमारास घरातील सर्व व्यक्ती...
ऑगस्ट 29, 2019
पुणे : 'सेवा मित्र मंडळ' कृत 'विघ्नहर्ता वाद्य पथक' यंदाच्या वर्षी ५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या मंडळाचे ढोल ताशा पथक हे मागील ४ वर्षात जवळपास ९० वादने केली आहेत. या मध्ये श्री गणेश आगमन, विर्सजन, स्थिर वादने, समाजपयोगी कार्यासाठी व महिंलासाठी वादने केली आहेत. पथकाने उत्कृष्ट वादना बरोबर...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : महापुरामुळे दैनंदिन उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेल्या एसटीला रक्षाबंधन व सलगच्या सुट्ट्यामुळे प्रवाशांनी तारले असून 15 ते 18 ऑगस्ट या चार दिवसात तब्बल 100 कोटी रुपयाचे उत्पन्न (प्रतिपूर्ती रकमेसह) एसटीला प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन सरासरी उत्पन्नाच्या  तब्बल 25...
ऑगस्ट 24, 2019
पुणे : अमेरिकेतील शहरांमध्ये एवढंच काय तर, व्हाइट हाऊसमध्येही "दिवाळी' मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते. पण यावर्षी अमेरिकेतील काही शहरांत चक्क 'रक्षाबंधन'ही साजरी करण्यात आले आणि ते ही 'अमेरिकन पोलीसां'सोबत !! नुकतेच टेक्‍सास राज्यातील 'कॉपेल' शहराच्या पोलिस ठाण्यात 'रक्षाबंधन...
ऑगस्ट 23, 2019
रत्नागिरी - जीजीपीएस इंग्रजी माध्यम शाळेच्या (कै.) बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थी व शिक्षकांनी रक्षाबंधन सणातून सामाजिक बांधिलकी जपत दोन शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.  गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी एसटी बसस्थानक, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी कार्यालयात...
ऑगस्ट 21, 2019
रोहा : गणेशोत्सवात ‘गणा धाव रे गणा पाव रे....’ अशी अस्सल कोकणी गीते ढोलकीच्या ठेक्‍यावर घुमू लागतात आणि आबालवृद्धांची पावले थिरकू लागतात; मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून ढोलकीच्या विक्रीत सातत्याने घट होत असून, त्यांच्या किमतीही वाढत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. रोहा, कोलाड, माणगाव, म्हसळा,...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'शक्ती सन्मान महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. भाजपतर्फे हे अनोखे अभिायान महाराष्ट्रभर राबविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांच्या हितासाठी, सक्षमीकणासाठी अनेक योजना सुरू केल्या. याचेच प्रतीक म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शक्ती सन्मान...
ऑगस्ट 20, 2019
नवी मुंबई : स्वच्छतेत देशात सातवा व राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहराने आपल्या स्वच्छतेची छाप कोल्हापूर शहरातही उमटवली. पुरामुळे कोल्हापूर शहरात झालेली दुरवस्था नवी मुंबई महापालिकेच्या ७० कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र अथक मेहनत घेऊन दूर केली. त्यांच्या या कामाची दखल घेत कोल्हापूरच्या...
ऑगस्ट 20, 2019
फुलंब्री, ता. 19 (जि.औरंगाबाद) : मित्रत्वाचे ऋणानुबंध, गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत दहावीतील वर्गमित्र तब्बल बावीस वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. किनगाव (ता. फुलंब्री) येथील न्यू हायस्कूल शाळेत वर्ष...
ऑगस्ट 19, 2019
जळगाव : मालवाहू वाहनावरील चालक पांडुरंग मारोती आठरे (वय 26, रा. सुप्रिम कॉलनी) हा घरी आलेल्या मेव्हण्यांच्या भावांसोबत मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना "टीक-टॉक' व्हिडिओ बनविण्याच्या नादात पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकून पांडुरंगचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली...
ऑगस्ट 18, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ) : मुलीसोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.18) सकाळी सातला तालुक्यातील मेंढी येथील शेतशिवारात उघडकीस आली आहे. कृष्णा परशराम उकंउे (वय 22, रा. डोळंबावाडी) असे मृताचे नाव आहे. मेंढी येथील रस्त्याच्या...
ऑगस्ट 17, 2019
पुणे : पीएमपीएमएलच्या बस कंडक्टरने चक्क सकाळच्या 8 तासाच्या शिपमध्ये एका दिवसात 1लाख 1 हजार 402 रुपयांची प्रवाशी तिकिटे फाडण्याचा विक्रम केला आहे. भोसरी बीआरटी डेपोतील कुंदन काळे या कंडक्टरांनी 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन या सणाची सार्वजनिक सुट्टी असल्याने प्रवाश्यांची संख्या या दिवशी भरपूर...
ऑगस्ट 17, 2019
भोपाळ : रक्षाबंधनचा सण गुरुवार (ता.15) साजरा करण्यात आला. त्यानंतर आता भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला नाही. ...
ऑगस्ट 17, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : प्रत्येक महिलेने आपल्या परिवारातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. गावासाठी, तालुक्‍यासाठी तथा जिल्ह्यासाठी उद्योगशील व्हावे. ज्यामुळे तुमच्या गावाचे, जिल्ह्याचे नाव जगभर पोहोचेल. प्रत्येकाच्या प्रगतीत देशाची प्रगती आहे. ही प्रगती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे...
ऑगस्ट 16, 2019
अमरावती : नांदगावखंडेश्वर तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 16) पतीने स्वत:च्या घरात गळफास घेऊन तर पतीच्या आत्महत्येचे वृत्त कळताच माहेरीच पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. मयूर रमेश मरगळे (वय 24, रा. येणस) व पूनम मयूर मरगळे (वय 21), असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नरेश...
ऑगस्ट 16, 2019
शिरूर अनंतपाळ(जि. लातूर)  : निटूर (ता. निलंगा) येथील ग्रामपंचायतीने गावाजवळ खोदलेल्या नाल्यात पडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 15) घडली. अदिल महेबूब फकीर (वय 5), जोया महेबूब फकीर (7) अशी मृत भाऊ-बहिणीची नावे आहेत.  निटूरमधील महेबूब इस्माईल फकीर यांची ही मुले सकाळी घराबाहेर...
ऑगस्ट 16, 2019
कडूस (पुणे) : सणासुदीच्या दिवसांत राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे; परंतु यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी राजगुरुनगरवासीयांना मात्र काहीसे आशादायक चित्र दिसले. वाहतूक पोलिसांच्या मदतीला तालुका महिला दक्षता समितीतील सदस्यांनी महामार्गावर उभे राहून वाहतूक...
ऑगस्ट 16, 2019
नाशिक : शहरातील लहान मुले, वयोवृद्ध, महिला, पीडितांच्या सुरक्षितता महत्त्वाची आहे. कम्युनिटी-सोशल पोलिसिंग करताना, बेसिक पोलिसिंकही दूर्लक्षित होता कामा नये. त्यासाठी व्हिज्युअल पोलिसिंगवर भर दिला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. मूळातच, नाशिकसारखे सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या...
ऑगस्ट 16, 2019
चापोली(जि. लातूर) : रक्षाबंधन हा बहीण-भावाचा पवित्र सण गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र येथील लक्ष्मण डावरे हे कोल्हापूर येथील प्रवाशांना नांदेडला घेऊन जाण्याचे आपले कर्तव्य बजावत होते. येथील त्यांच्या लहान बहीण रूपालीने त्यांना सकाळी रस्त्यावरच गाडी थांबवून राखी...
ऑगस्ट 16, 2019
शिरोली  (ता. खेड, जि. पुणे) - रक्षाबंधन! भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला वृद्धिंगत करणारा सण! परंतु मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीपायी बहीण-भावामध्ये कायमची कट्टी झाली. कालच्या राखीपौर्णिमेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील...