एकूण 68 परिणाम
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ होत असताना नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण झाली. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पन्नातही (जीडीपी) मोठी घट झाली, असे मत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी व्यक्त केले.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ...
डिसेंबर 16, 2018
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह. राष्ट्रीय उत्पन्नातल्या वाढीचा दर चांगला...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता वर्तविली जात असतानाच रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र धोक्‍याचा इशारा दिला आहे. अशाप्रकारच्या कर्जमाफीमुळे...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी मोदी सरकारला आणखी एक झटका बसला आहे. पंतप्रधानांच्या पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये या आर्थिक सल्लागार...
डिसेंबर 10, 2018
"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच "वैयक्तिक' कारणांसाठी मुख्य आर्थिक सल्लागार या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारमधील या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आलेले कृष्णमूर्ती...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...
नोव्हेंबर 13, 2018
बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं!  बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या!  मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं! जगात काय चाललंय, ते कळतं!!  बेटा : (अभिमानानं) जी गोष्ट...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी ही ऐतिहासिक सुधारणा होती, या करप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर केवळ दोन तिमाहींपुरताच अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम झाला, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे...
नोव्हेंबर 12, 2018
लोकसभा निवडणुकीच्या पंचवार्षिक परीक्षेच्या आधी पाच राज्यांतील निवडणुकीच्या निमित्ताने होऊ घातलेल्या पूर्वपरीक्षेच्या पहिल्या पेपरची उत्तरे छत्तीसगडच्या 18 मतदारसंघांतील जनता आज (सोमवारी) मतपेटीतून देणार आहे! नेमका हाच परिसर नक्षलवाद्यांच्या दहशतीखालील भाग म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे या...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा...
नोव्हेंबर 07, 2018
नवी दिल्ली : स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारमध्ये धुमसत असलेल्या वादात आता बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उडी घेतली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापनाची भूमिका ही टिकून खेळणाऱ्या राहुल द्रविडसारखी असावी, न की चढ्या आवाजात कॉमेंट्री...
नोव्हेंबर 02, 2018
आर्थिक विकास दर वाढविण्यासाठी प्रयत्न करताना नियामकांना अडथळे मानणे सयुक्तिक नाही. तसे ते मानल्यामुळेच रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्याचे दिसते. रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता जपणे, हेच हिताचे ठरेल. मध्यवर्ती बॅंका आणि सरकारे यांच्यातील ताणाचे संबंध अनेक देशांमध्ये उद्‌...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंक आणि सरकारदरम्यान धुमसणारा वाद आणि गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची कुजबूज यामुळे होणाऱ्या संभाव्य नाचक्कीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने मवाळ भूमिका घेतली असून ‘रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता महत्त्वाची आहे’, असा सूर सरकारकडून आळवण्यात आला आहे. सोबतच, सरकार...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
ऑक्टोबर 08, 2018
हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या गीता गोपीनाथ यांनी 2015 मध्ये चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतारामुळे विविध देशांमध्ये महागाईचा भडका कशा प्रकारे उडतो, याबाबत विस्तृत विवेचन केले होते. त्या वेळी गीता यांनी केलेली मांडणी भारतातील सध्याच्या परिस्थितीत पतधोरण ठरविताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेला...
सप्टेंबर 24, 2018
देशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच देशाची अर्थव्यवस्था व पायाभूत क्षेत्रांत मरगळ आली आहे. आपण तीन प्रश्‍न विचारात घेऊ. नरेंद्र मोदी सरकार प्रतिभाहीन आहे? दुसरा, तसे असेल तर गेल्या सात...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 19, 2018
जगभरात बॅंकिंग क्षेत्राची जी चौकट बदलत आहे, तिच्याशी सुसंगत अशी रचना आपल्यालाही घडवावी लागेल, तरच स्पर्धेला तोंड देणे शक्‍य होईल. तीन बॅंकांच्या विलीनीकरणाकडे या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. बॅंकांकडील थकीत कर्जाच्या प्रश्‍नाने इतके उग्र रूप धारण केले आहे की, ती युद्धपातळीवर हाताळण्याशिवाय पर्याय...