एकूण 158 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
मार्च 19, 2019
अकोला : शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी (ता. 19) अन्नत्याग करण्यात आले. जलयुक्त शिवारचा गवगवा करणाऱ्या सरकारकडून शेती सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न अपूरे आहेत. नेर-धामना बॅरेज, घुंगशी बॅरेज, रोहणा बॅरेज आदी शेती...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
फेब्रुवारी 24, 2019
जे जे हवं असतं आयुष्यात ते सगळं मिळतंच सगळ्यांना असं नाही होत. वरकरणी सुखी वाटणाऱ्या आयुष्यांना अपुर्णतेचा शाप असूच शकतो. रंगबावऱ्या दुनियेत वावरणाऱ्या अभिनेत्रीच्या आयुष्याचे रंगही उदासवाणे असूच शकतात...   तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास खूपच लहानपणापासून सुरु झाला. नेमकं सांगायचं तर वयाच्या तिसऱ्या...
फेब्रुवारी 23, 2019
तमिळनाडूतील राजकारणात ‘ग्लॅमर’चे महत्त्व खूपच आहे; परंतु यंदा त्याची उणीव भासते आहे. राष्ट्रीय पक्षांनी अपेक्षेप्रमाणे आघाड्या केल्या असल्या, तरी राजकीय चित्र धूसर आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील दोन अत्यंत शक्‍तिशाली नेते आणि एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी एम. करुणानिधी आणि जे. जयललिता यांच्या...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता याबाबत स्वत: रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या राजकीय पक्षाचे नाव किंवा चिन्ह वापरू नये, असेही बजावले आहे. मागील वर्षी...
फेब्रुवारी 17, 2019
प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे; पण या "हिरो' होण्याच्या नादात हजारो लोक "झिरो' होण्याकडं प्रवास करत असतात. तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात अपयशी झालात तरी तो अनुभव कुठं ना कुठं कामी येतो; पण अभिनयातलं अपयश अवघड असतं. तरी या क्षेत्राचं वेड मात्र झपाटून टाकणारं आहे. अमिताभ, शाहरुखच्या...
फेब्रुवारी 11, 2019
चेन्नईः दक्षिणेनकडील सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिच्या दुसऱया विवाहापूर्वी प्री वेडिंग पार्टी व संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रजनीकांतसह त्याच्या कुटुंबियाने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संगीत सोहळ्यावेळी कुटुंबियासह निवडक मित्रांना...
फेब्रुवारी 04, 2019
चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे. तिच्या लग्नाबाबत तिने तसे ट्विट करून सांगितले आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांतने सांगितले आहे की, ती अभिनेता आणि उद्योगपती विशागन वनंगमुदी सोबत लग्न करणार आहे. येत्या 11...
जानेवारी 24, 2019
घाटकोपर - आपल्या शरीरातील हृदयनामक यंत्राला नेहमी व्यवस्थित कार्यरत ठेवल्यास आपल्याला कोणताच आजार किंवा अटॅक येणार नाही. रोज सकाळी लवकर उठून प्रसन्न वातावरणात आणि शुद्ध हवामानात ४५ मिनिटे चाला अन्‌ हृदयविकार टाळा, असा महत्त्वपूर्ण सल्ला हिंदू सभा रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिल पोतदार यांनी दिला...
जानेवारी 22, 2019
पिंपरी - ‘‘वेब सीरिज हा मीडियाचा नवा आविष्कार आहे. यामुळे तांत्रिक, कला, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचे स्पेशलायझेशन झाल्याने त्या-त्या क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे काम करता येत आहे,’’ असे मत ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम...
जानेवारी 19, 2019
निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा "ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा हा रजतमार्ग किती फळतो ते पाहावे लागेल.  बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि शिवसेना या परदेशातून किंवा परकी नजरेतून मुंबईकडे पाहणाऱ्या अभ्यासकांच्या तीन आवडत्या...
जानेवारी 14, 2019
सोलापूर ः "सत्तेवर आल्यावर दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची भाषा बोलणाऱ्या नेत्यांनी सत्तेवर आल्यावर "पकोडे व भजी तळा' असे सांगत कोट्यवधी युवकांची फसवणूक केली आहे'', अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.  एन.एस.यु.आय.विद्यार्थी संघटना आयोजित बेहतर भारत उपक्रमाद्वारे संकल्प-...
जानेवारी 08, 2019
जळगाव - डोंगराच्या पायथ्याला, निसर्गाच्या कुशीत वसलेली ती गावे.. गाव तरी कसे म्हणावे, जेमतेम पन्नासएक कुडा मातीची घरं असलेले ते वनवासी पाडेच. ‘जीवन’ ज्याचे दुसरे नाव पाणीही केवळ पावसापुरते उरले.. कधी- काळी डोंगरावरून खळखळत येणारे झरेही संपून गेले.. कळशीभर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू झाली......
डिसेंबर 22, 2018
चेन्नई : अभिनेते कमल हसन यांचा पक्ष मक्कल निधी मय्यम (एमएनएम) हा आगामी 2019 लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तमिळनाडूच्या राजकारणात कमल हसन यांनी आपला पक्ष उतरणार असल्याचे सांगितले आहे. त्याची सुरवात ते लोकसभा निवडणुकीपासून करत आहेत. तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि विरोधी...
डिसेंबर 15, 2018
"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...