एकूण 3084 परिणाम
September 15, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : राज्यात एक सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत दूध स्वीकृती, प्रक्रिया व वितरणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर (महानंद) सोपविण्यात आली आहे. "महानंद' ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल, असा विश्‍वास संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी...
October 30, 2020
बिजवडी (जि. सातारा) : पाचवड (ता. माण) येथे विजेचे काम करताना पोलवर चढलेल्या खासगी वायरमनचा शॉक लागून पोलवरच चिकटून मृत्यू झाला. प्रदीप जगन्नाथ खरात (वय 30, रा. तोंडले, ता. माण) असे मृताचे नाव आहे.   घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाचवड व अनभुलेवाडी (ता. माण) येथील गावठाणाची वीज पुरवण्यात...
November 16, 2020
वाशीम  ः विधिमंडळ शासकीय व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विविध जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. प्रशासकीय व्यवस्था गतीमान होवून सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा एकच उद्देश असतो. वाशीम जिल्ह्याला मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचे पालकत्वच भार झाला असून, पालकमंत्री यांनी जिल्ह्याकडे ढुंकूनही न...
October 27, 2020
बारामती : सरपंचांनी परस्परसमन्वय साधून केंद्र व राज्याच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यातील सरपंच परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी त्यांनी ही भावना बोलून...
December 18, 2020
कऱ्हाड : येथील भाजी मंडई परिसरात मंगळवारी (ता. 22) रात्री झालेल्या खूनप्रकरणी तीन संशयितांना शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितामध्ये येथील माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा समावेश असून, एका अल्पवयीन मुलाचाही त्यात सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे. पूर्वीच्या...
November 22, 2020
उंब्रज  (जि. सातारा) : भवानवाडी (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत डोंगर पायथ्याशी जुगार अड्ड्यावर काल सायंकाळी कऱ्हाड व उंब्रज पोलिसांनी छापा टाकून 53 हजार 80 रुपये रोख रकमेसह मोबाईल, वाहन, जुगार साहित्य यासह सुमारे 3 लाख 25 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 19 जणांना ताब्यात घेतले.  दत्ता सुदाम...
December 22, 2020
  पाचोरा : ‘दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये’ या उक्तीची प्रचीती कुऱ्हाड खुर्द येथील एका व्यक्तीने दोन जणांच्या केलेल्या फसवणुकीच्या प्रकारातून दिसून आला आहे. या ठगाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आवश्य वाचा- वृध्दापकाळात आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा होणार कारवाई; या...
September 13, 2020
कोल्हापूर : बोरवडे तिट्टा, मुरगूड येथील एका घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून दीड किलो गांजा, भांगेच्या गोळ्या, गुटखा असा तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. अभिजित बळीराम पाटील (रा. बोरवडे तिट्टा, मुरगूड) आणि अनिल तावडे (पूर्ण नाव...
October 05, 2020
तेल्हारा (जि.अकोला) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटना जिल्हा अकोला यांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी अकोल्यातील आमदारांच्या घरासमोर बसून आंदोलन केले. प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. रणजित...
November 11, 2020
औंध (जि. सातारा) : काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील सेना-भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह...
December 22, 2020
सातारा : क-हाड पोलिस उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे सातारा पोलिस दलातील दिपक साठे यांनी एकाच क्रमांकाच्या दाेन दुचाकी शेंद्रे गावानजीक पकडल्या आहेत. सातारा पोलिस दलातील दिपक साठे हे कराड ते सातारा प्रवास करत असताना त्यांना एकाच नंबरच्या दोन दुचाकी...
December 13, 2020
शिक्षकाच्या ठायी सामाजिक जबाबदारीचं भान, काळाचं भान असेल आणि सर्जनशीलता असेल तर तो आपल्या स्पर्शानं व सहवासानं फक्त शाळाच नव्हे तर, अवघं गाव बदलून टाकतो. बाल-कुमारांच्या सहवासात राहणं आणि त्यांना मुक्त आकाशात भरारी घेण्यासाठी बळ देणं हे शिक्षकाचं मोठं कार्य असतं.  रणजित डिसले हे नाव आज...
November 22, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) :अवैधरीत्या पिस्तूल जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. आटके टप्पा-नारायणवाडी येथे काल दुपारी करण्यात आलेल्या कारवाईत संबंधिताकडून पिस्तूल जप्त केले आहे. अभिजित दत्तात्रय विभूते (वय 42, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड) असे संबंधित संशयिताचे...
December 15, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) ः अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना साेमवारी (ता.14) दुपारी पावणेचारच्या सुमारास येथील बाराडबरे परिसरात घडली. आदित्य गौतम बनसोडे (वय 16, रा. बाराडबरे परिसर, कऱ्हाड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनेनंतर संशयित पसार झाले आहेत. यामध्ये तीन...
December 16, 2020
कऱ्हाड : अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना काल (ता. 14) दुपारी येथील बारा डबरी परिसरात घडली. या खूनप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून तीन तासांतच तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांची माहिती अशी -...
October 09, 2020
वडगाव मावळ (पुणे) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फिरत्या माती, पाणी व पानदेठ परीक्षण प्रयोगशाळेचा (अॅग्रो अँबुलन्स) लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  पुण्यात आयोजित...
November 23, 2020
जळगाव : वाढदिवसाला केक कापण्यासाठी मित्राकडून चाॅपर घेवून फिरत असतांना पोलिसांनी एका तरुणाला पकडले. चौकशीतून मित्र डान्स कोरियोग्राफरकडून चॉपर आणल्याचे माहिती मिळताच बर्थडे बाॅय आणि मित्फिर डान्स कोरियोग्राफर दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.  आवश्य वाचा- मातृछत्र हरपले अन् मामाच बनले आई...
December 06, 2020
राशीन : ""(स्व.) रावसाहेब देशमुख यांनी राशीनचे सरपंचपद चाळीस वर्षे सांभाळताना दूरदृष्टी दाखविली. त्यामुळे त्यांनी केलेली विकासकामे आजपर्यंत टिकली. सर्वसामान्य जनतेसाठी ते खरे आधारवड होते. त्यांची राजकीय कारकीर्द उत्तम होती,'' असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त तालुका विकास...
January 15, 2021
सातारा : लाेकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेपेक्षाही ग्रामपंचायतीला मतदान (Gram Panchayat Election) हे चूरशीचे हाेते. सकाळी आठ वाजल्यापासून ते गावागाेवी दिसून आले. सातारा जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळपासून ग्रामपंचायतींसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात 13.11 टक्के मतदान...
December 17, 2020
कऱ्हाड : येथील भाजी मंडईमध्ये एका युवकाचा फरशी डोक्‍यात घालून व धारदार शस्त्राने जुबेर जहांगीर आंबेकरी (वय 30, रा. गुरुवार पेठ, कुरेशी मोहल्ला, कऱ्हाड) यांचा खून करणा-या तिघा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील हे आज (गुरुवार...