एकूण 154 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्यांनी विदर्भातील दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत गेले. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.  मुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबादहून वाशिम येथील कार्यक्रमाला जात होते. यावेळी सिंदखेडराजा येथे त्यांना अस्वस्थ...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार असून, संबंधितांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. संबंधित पोलिस ठाण्यांना तसे कळविले जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. दर महिन्याला राज्यातील सर्व...
जानेवारी 29, 2019
अकोला : गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची कन्या कश्‍मिरा लवकरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा पुत्र पुर्वेश यांची ‘गृहमंत्री’ होणार आहे. त्यांची सोयरिक रविवारी पक्की झाली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचा येत्या मे महिन्यात विवाहाचा बार...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली.  मलकापूर...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे,...
डिसेंबर 04, 2018
चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे.  गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यात प्रचंड...
डिसेंबर 03, 2018
अकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे...
नोव्हेंबर 29, 2018
संग्रामपूर - सातपुडा परिसरातील प्रसिद्ध संत श्री सोनाजी महाराज सोनाळा यात्रा महोत्सवाला स्थानिक पोलिसांनी गालबोट लावण्याचा व गावाची बदनामीकारक अहवाल जिल्हा पोलिस प्रशासनाला पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबले. या भूमिकेचा निषेध म्हणून आज (ता. 29) सोनाळा गाव बंदचे आयोजन रसिकांनी केले आहे. या संदर्भात...
नोव्हेंबर 14, 2018
अकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा आरक्षणासह समाजाचे सर्व प्रश्न नोव्हेंबरअखेर निकाली काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) दिली.  शासनाच्या विविध...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : महाराष्ट्रात झपाट्याने नागरीकरण होत आहे. आजवर याची दखल कोणीच घेत नव्हते. मात्र, आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून चार वर्षांत ग्रामपंचायती, नगरपालिका तसेच नगर परिषदांना अपग्रेड करणे सुरू केले आहे. तसेच शहरांच्या विकासासाठी सर्व महापालिका, नगरपालिकांना स्वतःचा विकास आराखडा तयार करणे बंधनकारक...
ऑक्टोबर 20, 2018
अकोला : महिलांच्या तंदुरुस्त स्वास्थासाठी पिंकेथॉन अंतर्गत रविवारी (ता.21) देशभरात एकाच वेळी 63 शहरं आणि 120 स्थळांवरून तब्बल 11 हजार महिला धावणार आहेत. अकोल्यातही डॉ. अपर्णा रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात रविवारी सकाळी 6.30 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई -  राज्याला तंबाखूमुक्त  करण्यासाठी  सर्व जिल्ह्यांत ‘कोटपा’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद व्हावेत, यासाठी पोलिसांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजाण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आयोजित बैठकीत दिले....
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून १३ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.  आढळराव म्हणाले, जुन्नर न्यायालय इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी होती. याबाबत सुमारे दोन वर्षांपासून...
ऑक्टोबर 02, 2018
अकोला  ः अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविद्यालय, सिव्हिल लाईन्स, अकोला येथे गुरुवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या...
सप्टेंबर 29, 2018
नागपूर : कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना विमा योजना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मागील पाच वर्षांत मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या सर्व होमगार्डची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया...
सप्टेंबर 27, 2018
अकोला : भारतीय जनता पक्षाच्या अकोल्यातील स्थानिक नेत्यांमधील वाद संपुष्टात यावा म्हणून थेट मुख्यमंत्रीच पुढाकार घेत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर खासदार विरुद्ध पालकमंत्री असे चित्र बदलण्याचे नाव नाही. त्यातूनच विकास निधीच्या श्रेयसाठी अकोल्यात सुरू असलेल्या पोस्टरबाजीमध्ये भाजपच्या फ्लेक्सवरून...
सप्टेंबर 14, 2018
अकोला : संग्रामूपर तालुक्यातील वानखेड येथील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या अारोपीला तातडीने कठोर शिक्षा करावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावून द्यावा, अशी मागणी शुक्रवारी (ता.१४) अखिल भारतीय बारी महासंघातर्फे करण्यात अाली. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची समाजातील शेकडो...
सप्टेंबर 13, 2018
इचलकरंजी - कोल्हापुरातील कळंबा कात्यायनी येथील कात्यायनी देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. अवघ्या काही तासांत चोरीचा छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.  चोरीस गेलेला ६०...
सप्टेंबर 10, 2018
सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने माजी उपमहापौर शेखर इनामदार यांची निवड केली. पण उर्वरित दोन जागांवर निवडणुकीत पराभूत झालेले विवेक कांबळे आणि रणजित पाटील सावर्डेकर यांना...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई - यंदाही पद्म पुरस्कारांसाठी इच्छुकांची मांदियाळी झाली असून या पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी सुमारे ७५ अर्ज राज्य सरकारकडे आले आहेत. साध्या आंतरदेशीय पत्रापासून ते बायोडेटा आणि केलेल्या कामाच्या नोंदीच्या बाडासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अर्ज केले आहेत.  दर वर्षी...