एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
अकलूज : ''निवडणूक लागली असताना काँग्रेसचे प्रमुख नेते बँकाँकला फिरायला गेले आहेत. तर शरद पवारांची अवस्था 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ' अशी झाली आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. माळशिरस येथील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या...
ऑक्टोबर 03, 2019
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून विधानसभेवर आपले पाच आमदार पाठविण्याची जोरदार तयारी भाजपने चालवली आहे. माण, सातारा, वाई, कऱ्हाड दक्षिण आणि फलटण मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेय; तर शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारल्याने माण, वाई, कऱ्हाड उत्तरेत विद्यमान आमदारांना निवडणूक सोपी...
सप्टेंबर 17, 2019
दहिवडी : ''आगामी दोन वर्षात माणच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कटापूरचे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांना टेंभूचे पाणी देणारच'', असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. माण - खटावमधून भाजपचाच आमदार होईल अन मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याप्रमाणे तुमच्या मनासारखं होईल असेही ते म्हणाले....
सप्टेंबर 02, 2019
वाई (सातारा) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत जागा वाटपाचा काथ्याकूट सुरू असताना भाजपाने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. “युती होवो अथवा न होवो, वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदारसंघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरेतून मनोज घोरपडे हे भाजपाचे उमेदवार असतील”,...
ऑगस्ट 20, 2019
विधानसभा 2019 : सातारा जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला. आता भाजपने जिल्ह्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महसूलमंत्री व भाजपचे...
ऑगस्ट 01, 2019
सातारा : राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे तब्बल आठ संचालक असून, तेही पुढे भाजपचे होऊ शकतात. त्यामुळे जिल्हा बॅंकेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. संचालकपदाच्या रिक्त असलेल्या (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या जागेवर त्यांचे पुत्र आमदार मकरंद पाटील यांना...
जून 12, 2019
पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. ...
जून 04, 2019
परळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू आणि प्रत्येक...
जून 03, 2019
फलटण : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक हजार रुपये तयार ठेवावेत. माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा पुरावा घेऊन घरी, कारखान्यावर का डेअरीवर येऊ, तेवढे मात्र सांगावे, असे जाहीर आवाहन करून तालुक्‍यातील जनतेने विरोधकांना घाबरू नये...
मे 29, 2019
सातारा ः खासदार उदयनराजे भाेसले हे जनसेवक असले तरी ही ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा टंचाई आढावा बैठका घेण्याचे अधिकार विरोधी आमदार, खासदार यांना नव्हते. अडचणीच्या काळात त्यांनी मदत करण्याची...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : यंदा निवडणुकीत सगळ्यात प्रतिष्ठेची म्हणून माढाची जागा चर्चेत आली. सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातले दिग्गज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून अनेकांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली दिसते. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयमामा शिंदे पिछाडीवर असून, भाजपचे ...
मे 21, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना आमदार उन्हाळी पर्यटनाला जाण्याच्या मूडमध्ये असतात; पण निकालाबाबत एक्‍झिट पोलचे आकडे पाहून जिल्ह्यातील आमदारांना सातारा लोकसभेच्या निकालाची चिंता लागल्याची स्थिती आहे. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबीयांसमवेत परदेशी...
एप्रिल 23, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर देशाचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात दुपारी चारपर्यंत 44.10 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत...
एप्रिल 14, 2019
मायणी : माढ्याच्या रणांगणात तब्बल एकतीस उमेदवार लढण्यासाठी सज्ज झाले असले तरी खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे या दोघांचीच नावे चर्चेत आहेत. वियजश्री खेचुन आणण्यासाठी...
एप्रिल 02, 2019
पंढरपूर : राजकारण ही  एक अशी गोष्ट आहे की, कधी जवळचे मित्र आणि नातेवाईक दूर जातात तर काही वेळा दुरावलेले जिवलग मित्र, नातेनाईक पुन्हा जोडले जातात. असाच काहीसा सोलापूरच्या राजकारणात सुखद प्रसंग घडला आहे. जिल्ह्यातील तीन समाविचारी मातब्बर नेत्यांच्या एकत्रित भेटीमुळे जिल्ह्यातील  राजकीय समिकरणे...
मार्च 29, 2019
लोकसभा 2019 माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या गेल्या दशकभरातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न भाजपने आज केला आहे. नाईक निंबाळकर यांची उमेदवारी माढा मतदारसंघाची दोन जिल्ह्यात...
मार्च 29, 2019
पुणेः भारतीय जनता पक्षाचा माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून, पक्षाने आज (शुक्रवार) फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीची राजकीय पातळीवर धामधूम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत माढा...