एकूण 64 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
चेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. मात्र, पोलिसांनी आता त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पषट केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.  चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी...
ऑगस्ट 16, 2019
चेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. चेन्नई सुपर किंग्जचे मॅनेजर, तामिळनाडूचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.  क्रिकेटवर्तुळात ‘व्हीबी’ या नावाने परिचित असलेल्या चंद्रशेखर...
ऑगस्ट 10, 2019
पुणे : माजी रणजी क्रिकेटपटू आणि क्रीडा संघटक मधुकर साळवी यांचे मंगळवारी दीर्घ आधाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित  कन्या, नातवंडे असा परिवार आहे. मधुकर साळवी यांनी फर्गसन महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. रणजी ...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली - नव्याने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेल्या लडाखमधील क्रिकेटपटू देशांतर्गत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सध्यातरी जम्मू-काश्‍मीरकडून खेळू शकतील, अशी माहिती "बीसीसीआय'वरील प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी दिली.  केंद्र सरकारने सोमवारी जम्मू-...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
फेब्रुवारी 18, 2019
शिष्य कितीही प्रतिभावान असला, तरी जोपर्यंत चांगला गुरू मिळत नाही तोपर्यंत त्याची अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही. निदान विदर्भाच्या रणजी संघाला तरी हे वाक्‍य लागू पडते. येथील क्रिकेटपटूंमध्ये भरपूर "टॅलेंट' असूनही संघाला गेल्या 70 वर्षांमध्ये एकदाही बीसीसीआयची स्पर्धा जिंकता आली नाही....
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट...
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
फेब्रुवारी 07, 2019
नागपूर : अखेरच्या दिवसापर्यंत झालेल्या चुरशीच्या सामन्यात विदर्भाने बाजी मारत सौराष्ट्रावर 78 धावांनी विजय मिळविला आणि रणजी करंडकावर पुन्हा एकदा नाव कोरले. आदित्य सरवटेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राच्या सर्व फलंदाजांना केवळ 127 धावांत बाद केले.  रणजी...
डिसेंबर 22, 2018
नागपूर : बोटाच्या दुखापतीनंतर तब्बल दोन ते अडीच महिने क्रिकेटपासून दूर होतो. दीर्घ ब्रेकनंतर पहिल्यांदाच घरगुती क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे फॉर्म परत मिळविण्यासाठी थोडा उशीरच लागणार आहे. रणजी व अन्य सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास नक्‍कीच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो,...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. गंभीरने यासाठी थेट संवाद न साधता सोशल मिडीयाचा आधार घेतला.  फेसबुक आणि ट्विटरवरून व्हिडिओद्वारे हा निर्णय जाहीर केला. "आयुष्यातील हा सर्वांत कठिण निर्णय असून, हृदय कठोर...
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- आगामी स्थानिक क्रिकेट मोसमात विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये तब्बल दोन हजारपेक्षा जास्त सामने रंगतील. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार ईशान्येकडील राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्या संघांचा रणजी प्लेटसह वन-डे व टी-20 स्पर्धांतही सहभाग...
एप्रिल 16, 2018
पुणे - महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय ६६) यांचे शनिवारी (ता. १४) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि नात असा परिवार आहे.   मधल्या फळीतील फलंदाज भालेकर यांनी आपल्या कारकिर्दीत ७४ सामन्यांत ३९.१६च्या सरासरीने सात शतके आणि १८ अर्धशतकांसह ३८७७ धावा...
मार्च 18, 2018
नागपूर : रणजी विजेत्या विदर्भाने अपेक्षेप्रमाणे पहिल्या डावातील 410 धावांच्या आघाडीच्या बळावर बलाढ्य शेष भारत संघाचा धुव्वा उडवून रणजी पाठोपाठ इराणी करंडकावर आपले नाव कोरले आणि वैदर्भी क्रिकेटप्रेमींना गुढीपाडव्याची अविस्मरणीय भेट दिली...
जानेवारी 16, 2018
अकोला - विदर्भाच्या संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐनवेळी अकोल्याच्या आदित्य ठाकरेला विदर्भ संघात घेण्यात आले. या संधीचे सोने करताच आदित्यला आता पुन्हा ऐनवेळी १९ वर्षाखालील ‘वर्ल्ड कप’ स्पर्धेसाठी भारतीय संघात सामावेश झाला आहे. अकोलेकरांसाठी हा योगायोग म्हणजे २०१८ चा ‘...
जानेवारी 15, 2018
नवी दिल्ली - रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर कर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने उत्तर विभागीय सईद मुश्‍ताक अली टी-२० स्पर्धेत रविवारी घणाघाती शतकी खेळी करून आपले नाणे खणखणीत वाजवले. हिमाचल प्रदेशाच्या १४४ धावांचा पाठलाग करताना...
जानेवारी 14, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतासमोर सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांत ‘भावी स्टार’ अशी गणना झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तीन वेळा युवा जगज्जेता ठरलेला भारत यापूर्वी २०१४ मध्ये...
जानेवारी 09, 2018
नवी दिल्ली : उत्तेजकद्रव्य सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाच महिन्यांची बंदी घातली. गेल्या वर्षी 15 ऑगस्टपासून ही बंदी लागू झाली आहे. याचाच अर्थ, येत्या 14 जानेवारीपर्यंत युसूफवर बंदी असेल. ...