एकूण 25 परिणाम
जानेवारी 21, 2020
मुंबई : रणवीर सिंगचं नाव बॉलिवूडच्या टॉप स्टारमध्ये समाविष्ट झालं आहे असं म्हणटलं तर वावगं ठरणार नाही. रणवीरचा मागिल वर्षी 'गल्ली बॉय' चित्रपट रिलिज झाला आणि त्याची हवा फक्त भारतात नाही तर परदेशातही झाली. आताही तो मनोरंजनाचा नवा तडका घेऊन एका जबरदस्त चित्रपटासह येत आहे. त्याचा आगामी...
जानेवारी 18, 2020
मुंबई : दीपिका पदुकोन ही बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री आहे. यात काही वादच नाही कारण, आजवर तिने केलेले चित्रपट आणि साकारलेल्या भूमिका या कौतुकास्पद आहेत. पहिलाच चित्रपट तिने बॉलिवूडच्या किंग खासोबत म्हणजेच शाहरुखसोबत केला होता. दीपिकाने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही, एकापेक्षा एक सुपरहिट...
जानेवारी 11, 2020
गेल्या काही वर्षांपासून खेळांवर आधारित चित्रपट येत आहेत. आतापर्यंत क्रिकेट, हॉकी, बॉक्सिंग आणि फुटबॉलवरील चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये क्रिकेटवरील चित्रपटांची संख्या जास्त आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लगान, इक्बाल, फेरारी की सवारी, चैन कुली की मैन कुली या चित्रपटांप्रमाणे...
जानेवारी 11, 2020
मुंबई : भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये विश्वकरंडक पटकाविला, आता याच घटनेला उजाळा देत भारतीय संघाच्या कामगिरीवर '83 The Film' या नावाचा चित्रपट बनविण्यात येत असून, रणवीर सिंग कपिल देवची भूमिका करणार आहे. काल याच चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. यात तो 1983 मधला 83 हा ऐतिहासिक...
जानेवारी 05, 2020
मुंबई : आपल्या आवडत्या हिरोसाठी चाहते काय करू शकतात याचे उदाहरण आज (रविवार) मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. अभिनेत्री दीपिका पदुकोनचा आज वाढदिवस असून, तिच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी एक चाहत रात्रभर मुंबई विमानतळाबाहेर केक घेऊन वाट पाहत बसल्याचे समोर आले आहे. It's really so cute Winning all...
जानेवारी 05, 2020
'ओम शांती ओम' गर्ल दीपिका पदुकोनचा आज वाढदिवस! ती आज 34व्या वर्षात पदार्पण करत आहे. सध्या रणवीर सिंग आणि दीपिका हे दोघं त्यांचं नवीन आणि सुंदर नातं एन्जॉय करतायत. कोणालाही दीपवीरकडे बघून ते 'आयडियल कपल' वाटतात. पण, त्यांची लव्हस्टोरी फुलली कशी, बहरली कशी, ते लग्नबंधनात...
जानेवारी 04, 2020
सुरू झालेल्या नवीन वर्षाची सुरुवातच दोन बिग बॅनर्स आणि बिग स्टार्स यांच्या चित्रपटांनी होणार आहे. यातील एक ऐतिहासिक, तर दुसरा सत्य घटनेवरचा चित्रपट. अर्थात एक "तान्हाजी... द अनसंग वॉरियर्स' आणि दुसरा आहे "छपाक'. या दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत आणि दोन्ही चित्रपट मोठ्या स्केलवर प्रदर्शित होणार...
जानेवारी 02, 2020
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 2018 च्या नोव्हेंबरमध्ये लग्न केलं. तेंव्हापासून आतापर्यंत दोघांचं रिलेशन आणखी दृढ होताना पाहायला मिळतंय. रणवीर आणि दीपिका कायम एकमेकांसाठी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून एकमेकांसाठी वेळ काढताना पाहायला मिळतात. दीपिका...
जानेवारी 01, 2020
बादशाहचं 'डीजे वाले बाबू मधील अभिनेत्री आणि डान्सर नताशा स्टानोविकला क्रिकेटर हार्दिक पांड्या ने अखेर प्रपोज केलंय. नताशा हि मुळची सर्बियामधील आहे. अनेक दिवसांपासून हार्दिक आणि नताशा एकमेकांना डेट करतायत.   हार्दिक आणि नताशाला अनेक वेळा एकत्र स्पॉट केलं गेलंय. या आधी हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र...
डिसेंबर 26, 2019
मुंबई : गेले बरेच दिवस अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळतेय. चित्रपट रिलिज होण्याच्या आधीच य चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणारे कलाकार म्हणजे आलिया आणि रणबीर कपूर. सध्या ही टीम 'ब्रम्हास्त्र' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  काही लोकप्रिय...
डिसेंबर 17, 2019
मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी विभागात निवडलेल्या अंतिम 10 चित्रपटांमध्ये 'गली बॉय' चित्रपटाचा समावेश नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांची स्टाइलही नेहमीच आकर्षक असते. त्यांच्या प्रत्येक लुकवर पॅपराझी, कॅमेरा, सोशल मीडिया यांची नजर असते. सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींनाही मागे टाकत फॅशन आणि स्टाइलमध्ये पुढे असणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. रणवीर सिंगची स्टाइल हा...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील काही फेवरेट कपल आहेत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. दीपिका आणि रणवीर या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री लोकांना नेहमीच भूरळ घालते. तसचं या कपलने सोशल मीडियावर कोणता फोटो अपलोड केला की तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोच. सध्या दीपिका पुन्हा एकदा...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : रणवीर सिंग नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकरातना दिसतो. कॉमेडी, रोमान्स, ऐतिहासिक आणि अशा अनेक प्रकारच्या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी थआप सोडली आहे. 'गल्ली बॉय' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चागंलाच धमाका केल्यावर रणवीर नव्या सिनेमासह सज्ज झाला आहे...
नोव्हेंबर 18, 2019
अभिनेता रणवीर सिंगची मिशी अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने हातामध्ये धरली आणि कापून टाकली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच लाखो नेटिझन्सी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका कात्रीने रणवीरची मिशी कापण्याचा प्रयत्न करत...
नोव्हेंबर 15, 2019
दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या काल एक वर्षं पूर्ण झाला. त्यांच्या अॅनिव्हर्सरीनिमित्त ते सध्या देवदर्शन करत आहेत. आज (ता. 15) पहाटेच ते दोघे अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात पोहोचले असून, सकाळी सकाळी त्यांनी डोकं टेकवून दर्शन घेतले.  #WATCH Punjab: Deepika Padukone &...
नोव्हेंबर 14, 2019
मागचं वर्षं हे सेलिब्रेटी वेडिंगचं वर्षं होतं. विराट-अनुष्का, प्रियांका-निक यांच्यासह रोमँटिक समजली जाणारी दीपवीर ही जोडीही विवाहबंधनात अडकली. आज (ता. 14) त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस! त्यांनी आज बऱ्याच गोष्टी प्लॅन केल्या आहेत, त्यातल्या काही पूर्ण झाल्या आहेत, तर काही करायच्या बाकी आहेत.  '...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा किसिंगचा सीन शूट सुरू होता. दिग्दर्शकांनी कट म्हटले पण हे दोघे एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी उपस्थित असलेले सर्वच जण अवाक झाले अन् समजून गेले. बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिका यांच्या लग्नाचा आज...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स आहेत ज्यांची पसंती एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त आहे. अनुष्का आणि विराट, दीपिका आणि रणवीर, प्रियांका आणि निक आणि मलायका आणि अर्जुन. त्यामध्ये दीपिका आणि रणवीर या कपलची पसंती सर्वाधिक पाहायला मिळते. हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा...
नोव्हेंबर 11, 2019
'सैराट' फेम आकाश ठोसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'सैराट', 'एफ यू' या चित्रपटात झळकलेल्या आकाशला रणवीर सिंग सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आकाश एका हटके जाहिरातीत रणवीरसोबत दिसेल.   'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 'पानिपत'ची लढाई आशुतोष जिंकणारच! : राज ठाकरे   सैराट फेम...