एकूण 1298 परिणाम
मे 25, 2019
रसायनी : (रायगड) जागतिक आर्थिक मंदीमुळे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील एका मागुन एक आसे अनेक कारखाने धडा धड बंद पडले होते. अनेकांवर बेकारीची कु-हाड कोसळली. तर मंदीत तग धरून असलेल्या कारखानदारांनी मंदीवर मात करण्यासाठी कारखान्यांत आधुनिक पध्दतीची यंत्र बसविले तसेच कामगार कपातीसाठी स्वेच्छा निवृत्ति...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई: मध्य प्रदेशातील 'सीहोर' मतमोजणी केंद्रावर कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यृ झाला. ठाकुर हे 'सीहोर' मतमोजणी केंद्रवर गेले होते. मतमोजणी केंद्रातले निकाल पाहुन ते अचानक खुर्चीवर कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात...
मे 23, 2019
माले - जामगाव-दिसली (ता. मुळशी) परिसरातील कातकरी समाजाला आता त्यांच्या इच्छेने मॉलप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. क्विक हिल फाउंडेशन, डोनेट एड सोसायटी, टाटा पॉवर व कसबा गणपती ट्रस्टने या अभिनव उपक्रमाची सुरवात जामगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दास मॉलच्या माध्यमातून केली...
मे 22, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.  विक्रम...
मे 22, 2019
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. लोकसभा निवडणुकी वेळची युती आणि आघाडी कायम राहिल्यास शिरपूर वगळता चारही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्‍यता आहे, त्याची चुणूक...
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजाराने आज नवीन उच्चांक गाठले. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली. सकाळच्या सत्रात...
मे 21, 2019
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू केली असली तरी बस थांब्याची दैना मात्र अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बस थांब्याजवळ साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. या साईन बोर्डवर बस थांब्याचे नाव व क्रमांक टाकण्यात आले आहेत. हे क्रमांक नेमके काय...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे...
मे 20, 2019
मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल 561.58 कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. 21) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे. यामुळे...
मे 20, 2019
रक्कम थकवल्याने टाटा पॉवरचा बेस्टला वीज विक्री थांबवण्याचा इशारा मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास...
मे 18, 2019
चंदननगर : येथील टाटा गार्डरूम बसथांब्याजवळील बीआरटी थांब्याची दुरवस्था झाली आहे. येथील डिजिटल माहितीफलक बंद आहेत. लोकांना कोणती बस येणार आहे, हे पाहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दरवाजेदेखील व्यवस्थित काम करीत नाहीत. तरी संबंधितांनी प्रवाशांची गैरसोय दूर करावी.  #WeCareForPune आम्ही...
मे 17, 2019
उदगीर : शहर व परिसरात सध्या चोरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.16) रात्री दोनच्या सुमारास बनशेळकी रोड परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीसाना एक संशयित टाटा पिकअप आढळून आली. त्यांनी त्यांची चौकशी करत असताना त्यांनी गाडी चालु करून पळ काढला त्यांचा पाठलाग करत...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 16, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : तिळ्या मुलींना जन्म देणाऱ्या जैताणे(ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी मनीषाबाई छोटू खलाणे (वय-26) या तरुण महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या सहाच दिवसांनी, चार एप्रिलला मृत्यू झाल्याने येथील खलाणे परिवार व वरझडी (ता.शिंदखेडा) येथील रामकोर परिवारावर दुःखाचा आघात झाला. सहा...
मे 16, 2019
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावर उदापूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला गेलेल्‍या तीन मैत्रिणींचा वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. मीराबाई सुदाम ढमाले (वय ६५), कमल महादू ढमाले (वय ६७) व चांगुणाबाई बबन गायकर (वय ६५) यांचा मृतांत समावेश आहे.  गेल्या सहा ते सात वर्षांपासून त्या तिघी...
मे 15, 2019
मुंबई : अंबानी आणि पिरामल उद्योग समूहांनी नाते संबंध जुळवल्यानंतर आणखी दोन बडे उद्योग समूहांचे वैवाहिक नातेसंबंध जुळणार आहेत. प्रसिद्ध किर्लोस्कर उद्योग समूहातील विक्रम यांची कन्या मानसी आणि टाटा ट्रेंटचे चेअरमन तसेच टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक नोएल टाटा...