एकूण 2327 परिणाम
डिसेंबर 13, 2018
फुलेवाडी -  कोल्हापूर येथील तपोवन मैदानात आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीत तीन दिवसांत सुमारे २० हजार शिक्षक व शिक्षणप्रेमींनी भेट दिली. सात जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षणप्रेमी लोकांनी वारीतील स्टॉलला भेट देऊन शिक्षकांनी राबवलेल्या विविध प्रयोग व...
डिसेंबर 13, 2018
नमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल! मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा? आणि त्याचं ऐकणार तरी कोण? असे प्रश्‍न खरंच मनात आणू नका. मला तुमच्यापाशी माझं मन मोकळं करायचंय, एवढंच.  पुण्यातल्या...
डिसेंबर 12, 2018
लोणेरे - रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल गावाला जोडणारा पूल हा अत्यंत धोकेदायक व कमकुवत बनला आहे. असे असतांना देखील पुलाखालून नदी पात्रात होणारा वाळू उपसा व पुलावरून अवजड वाळू वाहतूक सर्रासपणे होत आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा...
डिसेंबर 12, 2018
कणकवली - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, वाहनचालक शैलेश कांबळे यांना खारेपाटण येथे जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचे चित्रीकरण करणाऱ्या रस्ता कामगारालाही मारण्यात आले. बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात हा उद्रेक होता, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे, तर काहींनी...
डिसेंबर 11, 2018
रत्नागिरी - पावसाने लवकर विश्रांती घेतल्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या टंचाईच्या झळांची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन बंधारे हाती घेतले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी स्वतः बंधारे बांधण्याचा...
डिसेंबर 11, 2018
रत्नागिरी - थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्याच्या विषयाने पालिकेत जोरदार राजकीय खलबते सुरू आहेत. भाजपबरोबर घरोबा करून नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा सुरू आहे. तसेच परिस्थिती सुधारण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकांपर्यत वेळ मारून नेण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित...
डिसेंबर 10, 2018
रत्नागिरी - उच्च तापमान आणि अवकाळी पावसामुळे गतवर्षी पिडीत झालेल्या आंबा बागायतदारांना विमा लाभांशाचा दिलासा ऐन हंगामाच्या तोंडावर मिळू लागला आहे. जिल्ह्यातील 14 हजार 278 बागायतदारांना 55 कोटी रुपयांचा लाभांश बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. साडेसात कोटीच्या तुलनेत सहा...
डिसेंबर 10, 2018
पुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. दिल्ली केंद्राच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार आजपासून (ता. १०) विदर्भात वादळी वारे, विजांसह, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात...
डिसेंबर 10, 2018
चिपळूण - नगर जिल्ह्यातील सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड येथे चारचाकी गाडींसह अटक केली. दापोली, खेड, चिपळूण येथे चोऱ्या केल्याची कबुली या टोळीने दिली आहे. सोमनाथ ज्ञानदेव गायकवाड (वय ३८), ज्ञानदेव प्रभाकर बडे (३८), गणेश ऊर्फ संदीप दिनकर झिंझुळे (२६), आजीनाथ भगवान पवार...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...
डिसेंबर 09, 2018
रत्नागिरी - काजू बोंडांपासून इथेनॉल आणि सीएनजीचे उत्पादन करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा सदस्यीय अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल साठ दिवसांत शासनाला सादर केला जाणार आहे. ...
डिसेंबर 09, 2018
चिपळूण - येथील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात झालेल्या 47 वी महिला हॅण्डबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे संघाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील सर्वोकृष्ठ खेळाडू म्हणून पुणे संघाच्या स्मिता पवार हिला गौरवण्यात आले.  उपांत्यपूर्व फेरीतून पुणे, नागपूर,...
डिसेंबर 09, 2018
रत्नागिरी - एसटी महामंडळात मंत्री दिवाकर रावते शिवशाही नव्हे तर दंडुकेशाही करत आहेत. गेल्या चार वर्षांत एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल करण्यास रावतेच जबाबदार आहेत. राज्यात व केंद्रात शिवसेना सत्तेत असूनही एसटीला डिझेलमध्ये सवलत किंवा टोलमाफी नाही. या झोपलेल्या कुंभकर्णाला मनसे जागे करणार...
डिसेंबर 08, 2018
लांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने जोरदार धडक दिल्याने अ‍ॅपे टेम्पोचालक मुबारक सारंग याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रत्नागिरी येथे...
डिसेंबर 08, 2018
रत्नागिरी - ‘ज्यांच्या नावाने हा सन्मान मिळालाय त्यांचा सहवास मला लाभला आहे. ‘पुलं’नी विनोदाने गुदगुल्या केल्या. ज्यांच्यावर विनोद केला त्यांनाही पुलंनी केलेला विनोद आवडायचा. दुःखावर पांघरुण घालणारे व प्रसंगी भवताल विसरायला लावणारे पु. ल. महानच होते. पुलोत्सव करणाऱ्या संस्थांना समाजाचे...
डिसेंबर 07, 2018
सांगली - आंब्याला मोहोर येण्याचा काळ सुरु झाला असताना सांगलीच्या फळमार्केटमध्ये चक्क रत्नागिरी हापूस आंबा आज दाखल झाला. यंदाच्या हंगामातील फळांच्या राजाला पाहण्यासाठी विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये गर्दी झाली होती. रत्नागिरी येथील प्रगतशील शेतकरी अमोल नारायण दाभाडे यांच्या...
डिसेंबर 07, 2018
पुणे - बॅंक, पतसंस्था अथवा फायनान्स कंपन्यांबरोबर कर्जासाठी इक्विटेबल मॉर्गेज (डिपॉझिट ऑफ टायटल डीड) आता राज्य सरकारकडून अधिसूचित (नोटीफाय) करण्यात आलेल्या शहरांमध्येच करता येणार आहे. त्यामुळे तालुका अथवा गाव पातळीवर यापुढे इक्विटेबल मॉर्गेज करता येणार नाही. जरी केले, तरी ते कायदेशीर धरले जाणार...
डिसेंबर 06, 2018
रत्नागिरी - आंजणारीतील (ता. लांजा) अपघातामुळे तालुक्‍यात पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. हजारो लिटर रसायन काजळी नदीपात्रात मिसळले. हे पाणी ८ ग्रामपंचायती, पालिका, एमआयडीसी, खासगी लोक पिण्यासाठी वापरतात. एमआयडीसीने तत्काळ पाणीपुरवठा बंद केला.  जिल्हा प्रशासनाने आज यासंदर्भात...