एकूण 2901 परिणाम
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची...
मे 24, 2019
कुडाळ - रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निलेश राणे यांचा झालेला पराभव मला मान्य नाही. निकाल पाहिल्यावर संशयाला जागा निर्माण झाली. तसेच दोन राऊंड गेल्यानंतर प्रत्येक फेरीत सात ते आठ हजाराचा फरक होता ही मला हेराफेरी वाटते, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.   पडवे...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात घटलेले...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 24, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या...
मे 23, 2019
रत्नागिरीरत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः...
मे 23, 2019
रत्नागिरी - कोकणवासिय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमाचे नाते असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. या विजयाने मला खूप आनंद होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयाची भेट दिली आहे, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल...
मे 23, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असला, तरी तालुक्‍यात पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. तालुक्‍यात पक्ष जिवंत आहे हे मिळालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. माझे पद राहिले नाही तरी कॉंग्रेसचे काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे...
मे 23, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत बाराव्या फेरी अखेर ९५६४६ मतांनी आघाडीवर होते.  बाराव्या फेरीत मतदारसंघनिहाय मिळालेली मते - चिपळूण - विनायक राऊत ३८५५, निलेश राणे १०६३,  रत्नागिरी - विनायक राऊत ४५९६ निलेश राणे १६३९...
मे 23, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात सातव्या फेरीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी आघाडी घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे तर स्वाभिमानसह काँग्रेसच्या गोटात शांततेचं वातावरण होत. शिवसेनेचे विनायक राऊत सातव्या फेरी अखेर ५५८५१ मतांनी आघाडीवर आहेत. येथील रेल्वे...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
'व्हीव्हीपॅट' मोजणीमुळे निकाल सरासरी पाच तास उशिरा  मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल. राज्यात लोकसभा...
मे 22, 2019
राजापूर - गेल्या काही दिवसांपासून पाचल परिसरामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. आज त्याचा पडताळा झाला. रात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला. वन विभागाने त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
मे 21, 2019
मुंबई - दहशतवाद्यांनी दोन वेळा समुद्रमार्गे येऊन मुंबईला लक्ष्य केले होते. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नौदल आणि तटरक्षक दल दक्ष आहेत; तसेच लवकरच ‘दर्याचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रशिक्षित केले जाणार आहे. या विशेष प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला जात आहे. ...