एकूण 843 परिणाम
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या वाळूचा दर ब्रासला नऊ हजार रुपये असून, एक डंपर वाळूसाठी ३० ते ३२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या वाळूसाठी कोकणातील वाळूवर अवलंबून...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई - राज्यभरात कमाल तापमानात सध्या चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअसवर आल्यानंतर शुक्रवारी कमाल पारा एका अंशाने खाली आला. कमाल तापमान काही अंशाने खालावलेले असले तरीही सरासरीने दोन अंशाने जास्त नोंदवले गेले. सध्या कोकणपट्ट्यातील कमाल तापमानाने पस्तीशी गाठल्याची नोंद...
नोव्हेंबर 22, 2018
अंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित "जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात यंदा "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याची निवड झाली आहे. यासाठी आलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून केवळ एका मराठी बालनाट्याची निवड दिल्लीतील...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले....
नोव्हेंबर 14, 2018
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश विदेशातील अनेक बालनाटकांमधून ते निवडले गेले आहे. एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव 'मराठी' नाटक ठरले...
नोव्हेंबर 12, 2018
धुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या आजारावर कायमस्वरूपी जलयुक्त शिवार अभियानासह पूरक योजनारूपी रामबाण औषधातून उपचार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुढील काळात 40 ते 50...
नोव्हेंबर 10, 2018
पणजी : मासे हे खाण्यास सुरक्षित आहे हे गोव्यातील जनतेला पटवून देण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मासे विक्रेत्यांच्या समस्या ऐकण्यासही सरकारला वेळ नाही याचमुऴे मासे खाण्यास किती सुरक्षित हा प्रश्न सुटला नाही, असे निरीक्षण घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांनी...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
ऑक्टोबर 15, 2018
नवी दिल्ली: सौदी अरेबियाने भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठी कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा देश आहे. भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणात तसेच कच्च्या तेलाच्या साठवणूकीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी सौदी अरेबियाने...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा उत्पादकांनी अमान्य केला आहे. या दोन्ही ठिकाणच्या हापूस आंब्यांना स्वतंत्र जीआय मिळणेच आवश्यक आहे, असे स्पष्ट मत देवगड व केळशी (जि. रत्नागिरी...
ऑक्टोबर 12, 2018
बांधकाम मजूर व महापालिकेच्या शाळांमधील मुलामुलींना भारतीय अभिजात संगीतातून मिळणारा अवर्णनीय आनंद हाच मोठा मौल्यवान खाऊ असतो. तो दाक्षायणी आठल्ये वेळोवेळी अशा ठिकाणी जाऊन पुरवतात. कर्णकर्कश ध्वनी म्हणजेच काय तो करमणुकीचा घटक, अशी धारणा समाजातील अनेकांची झालेली असते. त्यातून वंचितांकडे तर याबाबतीत...
ऑक्टोबर 11, 2018
पावस - पूर्णगडच्या कातळावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग डॉ. श्रीराम फडके यांनी यशस्वी केला आहे. परिघाबाहेर जाऊन गेल्या काही वर्षांत शेतीत विविध प्रयोग सुरू आहेत. पूर्णगडमधील यश त्यापैकी एक. pic.twitter.com/ir7HDCJmaY — sakal kolhapur (@kolhapursakal) October 11, 2018 डॉ. श्रीराम फडके यांना शेतीची...
ऑक्टोबर 08, 2018
चार दिस पुरतील एवढी भाकरी, खरडा, भाजी गाठीला बांधून सारा गाव बैलगाड्या जुंपतो. कर्ती माणसं, बायका, लहानगी पोरं... सगळी नटून-थटून येतात. घुंगरांचा खुळखुळ आवाज करीत बैलं वाट मागं टाकत चालू लागतात. सारी लेंगरेवाडी धुळोबाच्या जत्रेला निघून जाते... मागं समाजाच्या वस्त्या एकट्या राहतात. पण, त्या एकट्या...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
ऑक्टोबर 07, 2018
रत्नागिरी -‘शिवसेनेत फक्‍त ‘गांधीजी’ चालतात. पैसे आहेत, त्यांन्याच पद दिले जाते. जुने शिवसैनिक वेगळेच होते. त्यांना प्रणाम करावासा वाटतो. त्यामुळे कोणीही चालेल; पण शिवसेनेचा उमेदवार २०१९ मध्ये निवडून येणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे. यादृष्टीने आखणी केली आहे,’ असे मत माजी खासदार नीलेश...
ऑक्टोबर 06, 2018
रत्नागिरी - शहरातील राहुल कॉलनी परिसरात पोलिसांनी काल रात्री छापा टाकून ४६ हजार रुपये किमतीचा पावणेतीन किलो गांजा जप्त करून ५ संशयितांना अटक केली. शहर पोलिस ठाण्याजवळ ही कारवाई झाली. यापुढे दुर्लक्ष केलेत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असा इशाराही या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ...
ऑक्टोबर 02, 2018
मालवण - येथील समुद्रात गेले काही दिवस परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच असून आजही सात ते आठ वाव समुद्रात बांगड्याचे थवे पाहून पर्ससीन ट्रॉलर्सधारकांनी ही मासळी लुटण्यासाठी घुसखोरी केल्याचे दिसून आले. हक्काची मासळी पर्ससीनधारकांकडून ओरबाडून नेली जात असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या उदासीन...
सप्टेंबर 30, 2018
कणकवली - कोकणचा महासेतू असलेल्या करंजा (रायगड) ते आरोंदा (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाचा अडीच हजार कोटींचा डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट (डीपीआर) शासनाला सादर झाला आहे. हा महामार्ग चौपदरी प्रस्तावित होता; मात्र भुसंपादनातील अडथळे लक्षात घेता दुपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला असून,...
सप्टेंबर 27, 2018
रत्नागिरी - देखभाल दुरुस्तीची यंत्रण मंगळूर येथे सुरू करण्यात येणार असल्याने रत्नागिरी-दादर पॅसेंजर मडगावहून पुढे मंगळूरपर्यंत नेण्यात येणार आहे. ही गाडी वेगवेगळी असून रेक फक्त पुढे नेण्यात येतात. या रेल्वेत रत्नागिरीतील प्रवशांसाठी आरक्षित डबे ठेवले जातील, अशी माहिती कोकण...
सप्टेंबर 27, 2018
रत्नागिरी - मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला. चिपळूण पोलिस निरीक्षक श्री. पोळ यांनी याला दुजोरा दिला. राज्यातील राजकीय वर्तुळात यामुळे...