एकूण 1811 परिणाम
मे 22, 2019
रसायनी(रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरणाच्या जँकवेल दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. यंदाच्या वर्षी दुबारा पिकाचा हंगाम संपल्यावर पाटबंधारे विभागाचे गळती रोखण्यासाठी जँकवेलचे काम सुरू होणार होते मात्र, सध्या काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकरी नाराजी...
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी...
मे 22, 2019
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्जाची आवश्‍यकता असते. ऊस, केळी, संत्री ही नगदी पिके सोडल्यास इतर पिके केवळ हंगामासाठी असतात. असे पीक असणारे क्षेत्र व शेतकरी यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सिंचन सुविधा अत्यल्प आहे व भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. त्यामुळे खरीप व रब्बी...
मे 21, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत पाहता प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून या उष्णतेच्या झळा दोन आठवड्यानंतर कमी होणार आहेत. २ ते ४ जूनच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल लागताच उष्णतेपासून नागरिकांना...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मे 21, 2019
नगर : तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला...
मे 21, 2019
कोल्हापूर - कर्जाची मर्यादा संपल्याचे कारण पुढे करून जिल्हा बॅंकांनी साखर कारखान्यांना कर्ज देताना हात आखडता घेतला असतानाच, आता याच कारणावरून राज्य बॅंकेनेही कारखान्यांचा कर्जपुरवठा रोखून धरला आहे. परिणामी पुढील हंगाम सुरू करण्याची वेळ आली तर संपलेल्या हंगामातील उसाचे पैसेही दिलेले...
मे 20, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे.  मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने...
मे 19, 2019
पुणे : राज्यात यंदाच्या गाळप हंगामात साखरेच्या अतिरिक्‍त उत्पादनामुळे बाजारात उठाव कमी आहे. त्यामुळे सुमारे सातशे लाख क्‍विंटल साखर विक्रीअभावी गोदामांमध्ये पडून आहे. तर, दुसरीकडे दुष्काळी स्थितीमुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन निम्म्याहून अधिक म्हणजे 650 लाख क्‍विंटलने घटण्याची शक्‍यता आहे....
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...
मे 18, 2019
उत्पन्न वाढविण्यासाठी नवा फंडा; कॅबचीही वाढतेय उपलब्धता पुणे - अधिकाधिक प्रवासी गाठून उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कॅबचालकांनी ओला आणि उबरचा वापर करण्यास सुरवात केली आहे. चालकांच्या या नव्या फंड्यामुळे प्रवाशांसाठी कॅबची उपलब्धता वाढली आहे. पीएमपी, रिक्षांबरोबरच प्रवाशांना शहरात आता...
मे 17, 2019
नागपूर : बोगस बीटी बियाण्यांची विक्री धडाक्‍यात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मौदा तालुक्‍यातील अडेगाव येथे छापा घालून 109 पॅकेट बोगस बीटी बियाणे जप्त केले. सर्व पॅकेट येथील बंद शासकीय गोदामात ठेवून होती, हे विशेष. सिंचन विभागाचे हे गोदाम असल्याचे सूत्रांकडून समजते. खरिपातील पेरणीचा...
मे 17, 2019
जळगाव ः यंदा तुरीचे उत्पादन घटले असून, तूरडाळीची बाहेरून होणारी आवक देखील कमी झालेली आहे. या तुलनेत दोन महिन्यांपासून मागणी वाढल्याने मार्केटमध्ये तूरडाळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी तूरडाळीच्या दरात गेल्या पंधरा दिवसात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे.  महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ या...
मे 16, 2019
ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड  करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते; परंतु अशा जमिनीत...
मे 15, 2019
कारी (ता. धारूर) - २०१२ पासूनच्या दुष्काळानी वाढच किली, आता सावरावं कसं हेच कळत नाय, अशा शब्दांत बीड जिल्ह्यातील कारी (ता. धारूर) येथील ७५ वर्षांच्या मारोतराव मोरे यांनी दुष्काळाच्या दहाकतेविषयी सांगितले. गावात ग्रामस्थांना पाणी विकतच घ्यावं लागत आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीचा उपसा वाढला, नदी आटली,...
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा...
मे 14, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. खरीप व रब्बी वाया गेल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. तरीही, केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणाचे ३१४ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, राज्य सरकारने तरतूद केलेल्या साडेचार हजार...
मे 13, 2019
रत्नागिरी -  हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध प्रकारच्या आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्युझिलंडला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे टन आंबा निर्यात झाला आहे. त्यात सर्वाधिक मान हापूसचा असून आवक कमी असल्याने डझनाला तीस ते चाळीस रुपये अधिक दर मिळाला आहे. ...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा,...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...