एकूण 336 परिणाम
मे 20, 2019
रमजानच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ; फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर रावेर (जि. जळगाव) - सध्या सुरू असलेला रमजान महिना आणि त्या पार्श्‍वभूमीवर उत्कृष्ट केळी मालाच्या मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे उद्या (ता. २०) रोजी केळीसाठी फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर झाले आहेत. गेल्या...
मे 16, 2019
येवला : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान पर्वाला प्रारंभ झाला असून रमजान ईद येईपर्यंत सर्वांचेच उपवास सुरू आहे. या उपवासाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी उपवास सोडण्यासाठी आवश्यक असलेले फळे थंड पेय व इतर खाद्यपदार्थांचा मीना बाजार येथील मुस्लिम बहुल भागातील देवी...
मे 15, 2019
मालेगाव : शहरातील दानीश पार्क परिसरातील एका घरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यातील एका संशयिताने संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून,...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 11, 2019
अनेकदा कारण नसताना आपण इतरांची सुधारणा करायला लागतो, उपदेश करतो. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, "वला तजिरू वाजिरतुन विजरा उखरा.'' म्हणजे, प्रलयाच्या दिवशी कुणी कुणाचे ओझे उचलणार नाही. तुला एकट्यालाच तुझे ओझे उचलावे लागणार आहे. आणि कोणी ओझे लादलेला जीव आपले ओझे उचलण्यासाठी हाक देईल, तर त्याच्या...
मे 10, 2019
मार्केट यार्ड (पुणे) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात इराण, इराक, सौदी, ओमन येथून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजार उपलब्ध झाले आहेत. बाजारामध्ये १०० टनापेक्षा जास्त खजुराची...
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची प्रचिती...
मे 06, 2019
कोल्हापूर - मुस्लिम बांधवांच्या रमजान रोजांना मंगळवारपासून (ता. ७) प्रारंभ होत असल्याचा निर्णय उल्मा हिलाल कमिटी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मौलाना मन्सूर कासमी यांनी येथे जाहीर केला. रविवारी देशभरात कोठेच चंद्रदर्शन न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम...
एप्रिल 26, 2019
रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू...
एप्रिल 22, 2019
रावेर ः काश्मीर मधून नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानशी सुरू असलेल्या आयातीतून अवैधरित्या भारतात शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ आणि चलन आणले जात असल्याच्या वृत्तामुळे भारत सरकार आणि जम्मू आणि काश्मीरच्या गृहमंत्रालयाने हा व्यापार तातडीने बंद केला आहे. यामुळे अन्य वस्तू व फळांसोबत केळीचीही निर्यात बंद झाली...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या आठ एप्रिलपासून सुरू झालेली लोकसभेच्या प्रचारतोफा उद्या (ता.21) थंडावणार आहेत. उद्या रविवार असल्याने अनेक मतदार घरीच असतील ती संधी साधून उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची संधी साधतील.यामुळे रविवार हा प्रचारवार ठरणार आहे.  माघारीनंतर उमेदवारांना...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो,...
एप्रिल 15, 2019
मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी प्रदर्शित...
एप्रिल 14, 2019
रावेर ः मार्चअखेर वाढलेल्या तापमानाचे आकडे पाहता तालुक्यातील रावेर मंडळाचा अपवाद वगळता सर्वच महसूल मंडळातील केळी विमा धारकांना भरपाई मिळणे निश्चित झाले आहे. दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातील ऊन पाहता रावेर महसूल मंडळातील विमाधारक केळी उत्पादकांना देखील भरपाई मिळण्याची शक्यता आहे.  रावेर...
एप्रिल 11, 2019
पुणे - बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांचा वावर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढल्याचे चित्र आहे. पाकिस्तान त्यांचा वापर करून भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवीत असल्याची सद्यःस्थिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने...
एप्रिल 09, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील एकूण नऊ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे दोन्ही जागांसाठी आता एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना आज दुपारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता उमेदवारांच्या प्रचारास खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. ...
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...
एप्रिल 03, 2019
लातूर जिल्ह्यातील तेलगाव (ता. अहमदपूर) येथील भागवत व देवानंद या जाधव बंधूंनी वडिलोपार्जित शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. ऊस, आले, कलिंगड, भाजीपाला पिके अशी विविधता ठेवत तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड करीत त्यात ते पारंगत झाले आहेत. विशेष म्हणजे पाण्याची टंचाई असलेल्या या भागात छोटा कॅनॉल, विहीर...
मार्च 12, 2019
हैदराबादः रमजानच्या महिन्यात कामावर जाऊ शकता, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत? रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नाही. निवडणुकांच्या तारखांवरुन राजकारण करण्यांना एवढचं सांगेल की तुम्ही मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका, असे एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी (ता. 10) जाहीर केल्या असून, निवडणुकीच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान...