एकूण 34 परिणाम
जून 06, 2019
जळगाव - रमजान ईदच्या पावनपर्वावर शहरातील ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर आज हजारो मुस्लिम बांधवांनी ‘ऐ अल्लाह पाणी बरसा दे, जमी को खुशहाल बना दे’ अशी विनवणी करीत विश्‍वशांती, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी अल्लाहकडे ‘दुआ’ मागितली. सामूहिक नमाजपठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना...
जून 06, 2019
मुंबई - दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम...
जून 05, 2019
सलमान खानचा 'भारत' आज 'रमजान ईद'च्यानिमित्ताने सगळीकडे प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस सलमानचे चाहते 'भारत'ची आतुरतेने वाट पाहात होते. काही चाहत्यांनी तर फर्स्ट डे फर्स्ट शो एका आठवड्यापूर्वीच बुक केले. सर्वात कळस म्हणजे नाशिकमध्ये एका आशिष सिंघल नावाच्या चाहत्याने तर...
जून 05, 2019
जुने नाशिक - चंद्रदर्शन झाल्याने बुधवारी (ता. ५) सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सकाळी दहाला ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज होईल. मंगळवारी (ता. ३) रमजान महिन्याची ऊर्दू २९ तारीख येत असल्याने चंद्रदर्शनाची दाट शक्‍यता होती.  ‘चाँद नजर आ गया, अल्ला ही...
जून 05, 2019
बीडमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, परंड्यात अर्धा तास पाऊस बीड/उस्मानाबाद - तप्त ऊन, उकाड्याने चार महिने त्रस्त झालेल्या बीडकरांना मंगळवारी (ता. चार) सायंकाळी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने काहीसा थंडावा दिला. विजांचा कडकडाट, वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी तालुक्‍यातील काही भागांत पावसाने...
जून 05, 2019
रमजान ईद मुबारक! कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5...
मे 16, 2019
येवला : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान पर्वाला प्रारंभ झाला असून रमजान ईद येईपर्यंत सर्वांचेच उपवास सुरू आहे. या उपवासाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी उपवास सोडण्यासाठी आवश्यक असलेले फळे थंड पेय व इतर खाद्यपदार्थांचा मीना बाजार येथील मुस्लिम बहुल भागातील देवी...
सप्टेंबर 13, 2018
मंचर - “येथील गणेश उत्सवात गुलाल, डीजे, डॉल्बी बंदी, मोहरम सणात हिंदूंचा व गणेशोत्सवात मुस्लिमांचा सक्रीय सहभाग मंचर शहरात आहे. या शहराचा आदर्श राज्यातील इतर शहरांनी घेतल्यास अल्पपोलिस बदोबस्तात गणेशोत्सवा व मोहरम सण साजरे करता येतील.’’ असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. ...
सप्टेंबर 11, 2018
जळगाव ः कोणतेही सण उत्सव, निवडणुकांमध्ये पोलिसांच्या बरोबरीने काम करतो तो होमगार्ड. तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर बंदोबस्तावर चोवीस तास पहारा देणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्ड बांधवांचे मानधन गेल्या चार महिन्यापासून रखडले आहे. चार दिवसानंतर गणेशोत्सवाचा बंदोबस्त लावला जाणार असून त्याची तयारी सुरू आहे...
जून 17, 2018
प्रेम एक अशी भावना आहे की वर्षानुवर्षे त्यावर जगभरातील चित्रकर्मी चित्रपट बनवीत आलेत आणि पुढेही बनवतील. प्रेमाच्या गोष्टीवर आधारित आणखी एक चित्रपट लवकरच येत आहे तो म्हणजे 'झिंग प्रेमाची'. विजय उषा बॅनरखाली निर्माते विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सांगीतिक रोमँटिक लव्ह...
जून 17, 2018
परभणी - लहानपणी ज्या गुरुजीने हाताला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकवले, संस्कार दिले, त्यांच्या विषयीचा असलेला आदरभाव काळजाच्या कोपऱ्यात पक्का वसलेला असतो. हाच आदरभाव एका विद्यार्थ्याने रमजान ईद निमित्त आपल्या शिक्षकाला आहेर करून व्यक्त केला.  पूर्णा शहरातील जिल्हा परिषदेच्या...
जून 17, 2018
भिवंडी : भिवंडी शहर परिसरात मुस्लिम बांधवांच्यावतीने रमजान ईद मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रिमझिम पाऊस पडत असतानाही मशिदीत, तसेच रस्त्यावर सामूहिकरित्या सुमारे दीड लाख मुस्लिमबांधवानी नमाज अदा केली. या वेळी कोटरगेट मशिदीबाहेर उपस्थित असलेल्या पोलिसांनी...
जून 16, 2018
सटाणा : महापुरुषांनी कोणत्याही जाती, धर्म व स्वार्थासाठी नाही तर आपल्या मातुभूमीसाठी सर्वस्वपणाला लावून बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करून प्रत्येक समाज घटकाला मदत करावी. आजचे सामाजिक प्रश्न युद्धाने सुटणारे नाहीत तर त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन समाजाच्या उत्कर्षासाठी काम...
जून 16, 2018
मालेगाव : शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. मुख्य पोलिस कवायत मैदानासह १८ ठिकाणी सामुदायिक नमाज पठण झाले. पोलिस कवायत मैदानावर जामा मशिदीचे पेशेइमाम माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी नमाज पढविली. मुख्य नमाज पठणात सुमारे सव्वालाख मुस्लीम बांधव सहभागी...
जून 16, 2018
रायबाग (बोळगाव) : नंदीकुरळी येथील घटनेनंतर रायबागात झालेल्या तोडफोडीप्रकरणी निरपराध्यांना ताब्यात घेण्यात येऊन कारवाई झाली आहे. त्यामुळे संबंध नसलेल्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांसह पोलिस खात्याला निवेदने देऊन रमजान ईद काळादिन म्हणून पाळण्याचा इशारा दिला होता...
जून 16, 2018
पवनी (भंडारा) : मागील महिनाभर खडतर (रोज़ा) उपवास केल्यानंतर आज शनिवारी मुस्लीम बांधवांनी मोठ्य़ा उत्साहात रमजान ईद साजरी केली. एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या. तालुक्यातील पवनी, अड्याल व कोंडा येथील ईदगाहात नमाजाचे सामूहिक पठण करण्यात आले. सकाळी मोठ्यां पासून...
जून 16, 2018
दौंड(पुणे) - 'मौला नेक बना, एक बना` अशी प्रार्थना दौंड शहरातील शाही आलमगीर मशिदीचे मौलाना नुमान रझा यांनी रमझान ईद निमित्त केली.  दौंड शहरात आज (ता. १६) रमजान ईद निमित्त सकाळी भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठणानंतर धर्मसंदेश देताना मौलाना...
जून 16, 2018
पुणे - बुलडाण्यातील जल पिंपळगाव या गावातून नजीर पठाण हा मनोरुग्ण तरुण दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली; पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर "स्माइल प्लस फाउंडेशन'चे योगेश मालखरे यांनी त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट घडवून आणली. ईदच्या...
जून 16, 2018
पुणे - ईद उल फित्र निमित्ताने लहानग्यांसह मोठ्यांसाठी कपडे, महिलांसाठी मेंदीसह सौंदर्य प्रसाधने, तसेच शिरखुर्म्यासाठी सुका मेव्यासह मालेगाव, बनारस, राजस्थानी पद्धतीच्या शेवया खरेदीचा आनंद मुस्लिम धर्मीय नागरिकांनी शुक्रवारी घेतला. हिलाल कमिटीने नागरिकांना ईद मुबारकच्या...