एकूण 9 परिणाम
November 29, 2020
पुणे : " मतदार यादीत अनेक मतदारांचे पत्ते नाहीत. तर काही मतदारांच्या नावापुढील फोन नंबर हे भाजपचे आमदार आणि संपर्कप्रमुखांचे आहेत. हे कसे होऊ शकते. भाजपने एक नोव्हेंबर रोजी जे महानोंदणी अभियान राबविले, त्यातून हे प्रकार घडले आहेत,' अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी "चोराच्या उलट्या बोंबा' असे...
November 22, 2020
पुणे - आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी. तसेच, या निवडणुकीसाठी सिंगल वॉर्डपद्धतीचा आग्रह धरावा, याबाबत काँग्रेसने बोलाविलेल्या बैठकीत चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी बोलाविलेल्या या बैठकीत एका नेत्याने पक्षातील पाकीट संस्कृतीवर थेट हल्ला चढविला.  - ताज्या...
October 19, 2020
पुणे - डॉ. नायडू रुग्णालयाची इमारत पाडण्यास आणि महापालिकेच्या हद्दीत उर्वरित गावे समाविष्ट करण्यास विरोध करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या शहर काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. नेहमीप्रमाणे या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे पडसाद उमटले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिकेत...
October 09, 2020
पुणे : हाथरस येथील दलीत युवतीच्या अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासन पीडितेला  आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...
October 02, 2020
मार्केट यार्ड : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीने गुलटेकडी मार्केट यार्डात शुक्रवारी (ता. २) आंदोलन करण्यात आले. भाजपा सरकारने तीन 'काळे कायदे ' आणले आहेत. ते तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी...
October 01, 2020
पुणे -  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पुण्यात पडसाद उमटले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (रिपाइ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तर, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवदेन देत दोषींवर कारवाईची मागणी केली...
September 30, 2020
पुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य झाल्यास समाजाच्या वतीने राज्यभर लढा उभारण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
September 27, 2020
पुणे : "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', "एक मराठा लाख मराठा',"आरक्षण आमच्या हक्काचं' आदी घोषणांच्या निनादात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर निदर्शने करीत रविवारी सकाळी आंदोलन केले.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठा...
September 16, 2020
पुणे : "मोराला खायला दाणे द्या, पण शेतकऱ्याला कांदा निर्यात करू द्या', "शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो', "कांदा निर्यातबंदी उठलीच पाहिजे', अशा घोषणा देत शहर कॉंग्रेसने कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ निदर्शने करीत बुधवारी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ...