एकूण 13 परिणाम
जानेवारी 10, 2020
पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात जसप्रीत बुमराच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल क्रमांक गाठला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पहिल्याच षटकात धनुष्का गुनतिलकाला बाद करत...
डिसेंबर 19, 2019
नवी दिल्ली : आयपीएलच्या पुढील मोसमासाठी एकीकडे खेळाडूंचा लिलाव सुरु असताना सकाळी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपला फलंदाजीच्या प्रशिक्षकाची घोषणा केली. आता त्यांनी नव्या कर्णधाराचीही घोषणा केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गत मोसमातील कर्णधार रविचंद्रन अश्विन...
नोव्हेंबर 17, 2019
भारत आणि बांगलादेशमध्ये इंदूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने 8 स्थानांची झेप घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 4 विकेट घेतल्याने शमी त्याच्या...
नोव्हेंबर 06, 2019
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार दिल्ली कॅपिटल्स संघाकजून खेळणार अशा चर्चांना उधाण आले होते. आता लवकरच या चर्चांवर शिक्कामोर्तब होणार आहे. अश्विनचा दिल्लीसोबतच करार आता पूर्ण झाला आहे.  35 बळी घेऊनही विराटने हाकलले टीम बाहेर; आता रोहित मोजतोय किंमत दिल्ली लवकरच...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ट्वेंटी20 आणि कसोटी मालिका होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला ट्वेंटी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.  ट्वेंटी20 मालिकेसाठी भारतीय...
ऑक्टोबर 06, 2019
विशाखापट्टणम : वेगवान गोलंदाज महंमद शमी आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला नेस्तनाबूत करत कसोटी मालिकेत घरच्या मैदानावरील भारताच्या विजयी मोहिमेस सुरवात केली. विजयासाठी 395 धावांच्या आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा...
ऑक्टोबर 06, 2019
विशाखापट्टणम : येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत आफ्रिकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. Congratulations to @ashwinravi99 the spin wizard on his...
ऑक्टोबर 01, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारताने पहिल्या सामन्यासाठी अतिंम संघ जाहीर केला आहे. या संघात एक धक्कादायक बदल करण्यात आला आहे.  INDvsSA : खेळाडू नाही तर पाचही दिवस पाऊसच घालणार धुमाकूळ युवा यष्टीरक्षक...
ऑगस्ट 27, 2019
अॅंटिग्वा : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या सर्व चर्चांना सुरवात झाली जेव्हा वेळोवेळी कोहलीने अश्विनच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान द्यायला सुरवात केली. मात्र,...
ऑगस्ट 23, 2019
अॅंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर म्हणून रोहित शर्माला स्थान द्यावे अशी माजी कर्णधार सौरभ गांगुलीसह अनेक चाहत्यांची इच्छा होती. मात्र, तसे झाले नाही. त्याचबरोबर भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही...
ऑगस्ट 17, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 22 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी 17 ऑगस्टपासून दोन्ही संघात तीन दिवसांचा सराव सामना खेळविला जाणार आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे या सराव सामन्यातून माघार घेणार आहे.   कोहलीच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत...
ऑगस्ट 17, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 22 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाबरोबर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, जसप्रित बुमरा, रविचंद्रन अश्विन हे सारे वरिष्ठ खेळाडू दाखल झाले आहेत.  When #TeamIndia hit the nets in Antigua #WIvIND pic....
ऑगस्ट 10, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विंडीजने त्यांचा सर्वांत अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला संघात स्थान दिेले नाही. विंडीजने शुक्रवारी कसोटी मालिकेसाठी त्याचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला.  विंडीजने कसोटी संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. राहकीम कॉर्नवॉल आणि शामार्ह...