एकूण 90 परिणाम
जून 21, 2019
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तोंडी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले. तत्पूर्वी विधेयक मांडण्यावरून सभागृहात मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक सभागृहात मांडले जावे, याबाबत बहुमत मिळाले आहे. देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 12, 2019
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची आज नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झालेले गोयल हे रविशंकर प्रसाद यांची जागा घेतील. राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री प्रसाद हे नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत. ...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या तुरुंगात असताना त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. यामुळेच प्रज्ञासिंह यांना कर्करोग झाला आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी आज (शनिवार) केला.  केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पटणा साहिब लोकसभा...
एप्रिल 18, 2019
चेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय? मन ताठर, अशांत असल्यास तुम्ही मानसिकरीत्या तंदुरुस्त नसता. भावना प्रक्षुब्ध असल्यास भावनिक आरोग्य नसते. चांगल्या आरोग्याची कळी एखाद्याच्या आतून बाहेर, तसेच बाहेरून आतही...
एप्रिल 15, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे येथून मैदानात उतरले असून 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर सिन्हा हे आता तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. सिन्हांची येथे केंद्रीय मंत्री ...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. या प्रचारसभांच्या माध्यमातून टीका-टिप्पणीही केली जात आहे. असे असताना मोदी सरकारमधील कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मात्र, यामध्ये एका...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नुकताच पक्षप्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून विद्यमान कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा यांचा सामना...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सांगितले, की ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाचा दृष्टीकोन पाहून प्रभावित झालो आहे. त्यातूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पक्षात मी चांगली कामगिरी करून दाखवेन''. गौतम...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (ता. 22) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपत प्रवेश केला. गंभीरला आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी केंद्रीयमंत्री रविशंकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.  शत्रुघ्न सिन्हा हे...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान हुतात्मा झाले. या प्रकरणावरून काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मी अत्यंत दु:खी झालो, असे टॉम वडक्कन यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच ''वापरा आणि फेकून द्या, हीच काँग्रेसची संस्कृती'', असेही ते म्हणाले....
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाच्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या विचारणाऱ्या कॉंग्रेसवर सत्ताधारी भाजपने "कॉंग्रेस नेत्यांची मानसिकता देशविरोधी असून, सवंग राजकारणासाठी देशाचे मनोधैर्य खच्ची केले जात आहे,' असा हल्ला चढवला आहे. मात्र, 300 दहशतवादी ठार झाल्याचा अमित शहा यांनी जाहीर केलेला आकडा हा...
मार्च 02, 2019
चेतना तरंग आपल्या भावनांना कसे हाताळायचे, ही मोठीच समस्या आहे! आपण शरीराने वाढतो, मात्र बरेचदा भावनिक दृष्टीने मोठे होत नाही. भावनिक परिपक्वतेचा अभाव नेहमी तुमच्या भावनांची काळजी वाहत असतो. जणू काही तुम्ही स्वतःच्याच भावनांना बळी पडता. मला असे वाटते, मला तसे वाटते! काय करणार? पण तुमच्या वाटण्याचे...
मार्च 01, 2019
चेतना तरंग प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो, अधिकार असो किंवा कामवासना हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते. काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात, कारण त्यातून त्यांना आनंद मिळत असतो! आनंद मिळवण्यासाठी आपण काही तरी शोधत असतो, पण ते मिळाल्यावरही आपण आनंदी नसतो. एखाद्या शाळकरी...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यामुळे त्यांचा सध्याचा नऊ टक्के डीए 12 टक्‍क्‍यांवर जाईल व एक कोटी दहा लाख केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील...
जानेवारी 07, 2019
फगवाडा : वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) "आधार'सोबत जोडणे सक्तीचे करण्यात येणार असून, यासाठी सरकारकडून लवकरच कायदा आणला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. अखिल भारतीय विज्ञान परिषदेत ते बोलत होते. सध्या अपघाताला कारणीभूत ठरलेली एखादी...