एकूण 1603 परिणाम
मे 20, 2019
नांदेड : कर्तव्यावरील पोलिसास एका निवृत्त पोलिस उपाधिक्षकाने (डीवायएसपी) आपल्या घरात डांबून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर नोकरी घालवून ठार मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार देगलूर शहरात रविवारी (ता. 19) दुपारी तीनच्या सुमारास घडला.  देगलूर शहरातील हनुमान चौक परिसरात सेवानिवृत्त पोलिस...
मे 20, 2019
नागपूर - गिट्टीखदानमध्ये गॅंगवॉरमधून एका युवकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत जखमी युवकाला वाडीतील वेलट्रिट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुयोगनगर परिसरातील एनआयटीच्या खुल्या मैदानात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. योगेश सुरेश सिरसवार (37)...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर...
मे 19, 2019
प्रत्येक वन डे खेळून बाजूला व्हा!  माणसाचा जन्म म्हणजे नियतीच्या माध्यमातून शिंपडलेला एक  शिंतोडाच होय! आणि हा शिंतोडा आईच्या गर्भात आकाराला येत आईच्या गर्भातून देहाकृती घेऊन बाहेर पडतो. सृष्टीसुद्धा अनेक थेंबांतून विकास पावत असते. सृष्टीत थेंबांच्या रूपानं जाणीव वाटली जात असते, असंच म्हणावं लागेल...
मे 18, 2019
पुणे - ‘आपल्यापासून जेमतेम ८० किलोमीटवरील मयूरेश्‍वर अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का,’ या एका प्रश्‍नाचे ‘हो’ असे उत्तर देणारे २२६ पैकी फक्त ५६ जण होते. १७० लोकांना याची माहिती नाही. कारण, या अभयारण्यातील प्राणी आतापर्यंत कोणत्याच माहितीपटाच्या कॅमेऱ्यात आले नाहीत. सर्वांत दुर्मीळ असलेल्या...
मे 17, 2019
यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भूखंड प्रकरणात पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न मिळाल्याने आरुषी किरण देशमुख...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की...
मे 17, 2019
मुंबई - कुख्यात गुंड रवी पुजारी याचा भाऊ प्रसाद पुजारी आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतेच आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र 570 पानी असून, पोलिसांनी 12 जणांचे जबाब नोंदविले आहेत. प्रसाद पुजारी पोलिसांच्या हाती लागला नसून, त्याच्या दोन...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे. रायगड...
मे 15, 2019
पुणे - उरुळी देवाची परिसरामध्ये दीडशेहून अधिक गोदामे व दुकाने आहेत. संबंधित दुकानांमध्ये तब्बल पाच ते सहा हजार कामगार काम करत आहेत. असे असूनही गोदामे व दुकानचालकांकडून कामगार कायदा अक्षरशः धाब्यावर बसविला जात आहे. कामगारांना सोयीसुविधा पुरविण्यापासून ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याच उपाययोजना...
मे 12, 2019
नागपूर - चार वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलगी व आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. ५ मे रोजी दुपारी ४ ते ५.३० च्या दरम्यान पीडित मुलीची आई...
मे 12, 2019
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित 'जजमेंट' हा चित्रपट येत्या 24 मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'तुझ्या सोबतीला' हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आई आणि मुलीच्या अनमोल नात्यावर भाष्य करणारे 'तुझ्या सोबतीला' हे गाणं आंतराष्ट्रीय मातृदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित...
मे 12, 2019
धुळे : "आयएमए'चे येथील माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांची जागतिक वैद्यकीय संघटनेच्या (डब्ल्यूएमए) कोशाध्यक्षपदी प्रशंसनीय निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने भारताला प्रथमच प्रतिनिधित्व आणि बहुमान मिळाला आहे.  चिली देशातील सॅनटीएगो शहरात "डब्ल्यूएमए'ने डॉ. वानखेडकर यांची...
मे 11, 2019
तळेगाव स्टेशन -  आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या विरोधातून काका व चुलतभावांकडून छळ होत असून, जिवाला धोका आहे, असा आरोप करणाऱ्या तरुणीच्या याचिकेची दखल घेत मुंबई न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) तिच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेश तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिले. त्यानंतर गुरुवारी (ता. ९) रात्री उशिरा तिने...
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची प्रचिती...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
मे 07, 2019
खंडोबा तालीम परिसरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पेठेतल्या संस्कारातच जडणघडण झाली. स्वतःतील कलाकार खऱ्या अर्थानं जागा झाला तो इथेच आणि मग सुरू झाला रंगमंचावरचा प्रवास. भास्कर जाधव दिग्दर्शित ‘नटसम्राट’, ‘गुंता’ अशी नाटकं केली आणि वीस वर्षापूर्वी याच क्षेत्रात करियर करायचं म्हणून मुंबई गाठली. आजवर...
मे 06, 2019
पुणे : शास्त्री रस्त्यावर सेनादत्त सिग्नल चौकाजवळ नवीन तयार केलेला फूटपाथ खोदुन उखडुन ठेवला आहे. तो पालिकेने पूर्ववत ठीक करावा. नागरिकांची पदपथावरून चालताना गैरसोय होत आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...