एकूण 31 परिणाम
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामागचे कारण डुप्लिकेट रवी शास्त्रींच्या...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
सप्टेंबर 12, 2018
मायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून पाहायला मिळाली. कागदी वाघ असे बिरूद मिरवणारे भारतीय क्रिकेटपटू प्रत्यक्षात मैदानावर कशी नांगी टाकतात याचा प्रत्यय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली - इंग्लंडविरुद्ध झालेल्या निर्णायक सामन्यातील पराभवासह भारताला एकदिवसीय मालिकाही गमवावी लागली. मात्र भारताच्या पराभवापेक्षाही अखेरच्या सामन्यात धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतल्याच्या त्याच्या कृतीची जास्त चर्चा झाली. त्याच्या या कृतीचा कसोटी क्रिकेटशी संबंध जोडत त्याच्या निवृत्तीच्या...
जून 26, 2018
लंडन : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या सरावावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भाग घेत, भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी केली. यावेळी त्याला भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून टिप्स मिळाल्या.   विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली...
जानेवारी 30, 2018
तिसरा कसोटी सामना जिंकल्यावर भारतीय संघच नव्हे तर संपूर्ण प्रशिक्षकांचा ताफा आनंदीत झाला होता. जोहान्सबर्गला भारतीय संघ राहत असलेल्या इंटरकॉंटीनेंटल हॉटेलात रवी शास्त्रीला भेटून गप्पा मारायचा योग जमून आला. "सकाळ' बरोबर खास बातचीत केली त्याचा सारांश असा होता...  कसोटी मालिकेच्या तयारी...
जानेवारी 21, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यासमोर अक्षरश: गुडघे टेकल्याने भारतास दक्षिण आफ्रिकेमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागत असल्याचे परखड टीकास्त्र बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे माजी सदस्य व प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांनी सोडले आहे. "...
जानेवारी 20, 2018
जोहान्सबर्ग : विराट कोहली कर्णधार आणि रवी शास्त्री प्रशिक्षक असे समीकरण एकदम नवीन नाही. भारतातच नव्हे तर २०१४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघाचे कर्ते धर्ते होते. मायदेशात धपाधप मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली लढत दिली होती. ती मालिका आपण ०-...
जानेवारी 17, 2018
विराट फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे खच्चीकरण करणाऱ्या विराट कोहलीला आता आपण भारतात खेळत नसून परदेशात कर्णधारपद भूषवित आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे. याला कारणही तसेच आहे, हे म्हणजे आतापर्यंत मायदेशात विजयाची चटक लागलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत जळत्या निखाऱ्यांवरून चालावे लागत आहे. कोहली आणि...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चक्क डीजेची भूमिका निभावली. तर, कर्णधार विराट कोहली आणि शिकर धवन यांनी रस्त्यावरच भांगडा नृत्य केले. भारतीय क्रिकेटपटूंनी...
डिसेंबर 26, 2017
मुंबई : आपल्यापेक्षा 10 वर्षांनी तरुण असलेल्या खेळाडूंपेक्षा महेंद्रसिंह धोनीच्या चपळतेशी तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे म्हणणे आहे. जे कोणी धोनीवर टीका करत आहेत, ते वयाच्या 36 व्या वर्षी काय करत होते, याचा विचार करावा, असा टोलाही ...
नोव्हेंबर 15, 2017
कोलकता : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या क्षमतेवर माजी क्रिकेटपटू नाराजी व्यक्त करत असतानाच मंगळवारी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्यावर तोफ डागली. "धोनीच्या क्षमतेवर शंका घेण्यापूर्वी तुमच्या कारकिर्दीवर नजर टाका,' अशा शब्दांत शास्त्रींनी त्यांचा...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई - खेळाडू, प्रशिक्षक आणि राज्य संघटना यांना ऑक्‍टोबर महिन्यातील देण्याची रक्कम बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना तीन महिन्यांचे दोन कोटी रुपये मानधनापोटी देण्यात आले आहे; तर इंग्लंडमधील चॅंपियन्स करंडक स्पर्धेत...
सप्टेंबर 16, 2017
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील नव्या वादाला वीरेंद्र सेहवागने तोंड फोडले आहे. भारतीय क्रिकेट मंडळाबरोबर सेटिंग नसल्यामुळेच भारतीय संघाचा कोच होऊ शकलो नाही, असे सांगत भारतीय क्रिकेटमध्ये नवा बॉंबगोळा टाकला. त्याचबरोबर रवी शास्त्रीही स्पर्धेत आहे हे कळले असते तर प्रशिक्षकपदासाठी अर्जही...
सप्टेंबर 02, 2017
पल्लिकल : 'महेंद्रसिंह धोनी अजून संपलेला नाही.. त्याच्यात अजूनही भरपूर क्षमता आहे.. 2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तो संघासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीचे कौतुक केले. श्रीलंकेविरुद्धच्या सध्या सुरू...
ऑगस्ट 16, 2017
कँडी : 'भारतीय संघ सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान मिळालेली ही विश्रांती महत्त्वाची आहे' असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. कँडीमधील कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी संपल्याने श्रीलंकेविरुद्धच्या...
ऑगस्ट 02, 2017
कोलंबो - मैदानाबाहेर रंगलेल्या नाट्यानंतर रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली आणि श्रीलंकेत दुबळ्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर रवी शास्त्री यांचाही आत्मविश्‍वास वाढला आहे. विराट कोहलीचा हा संघ अगोदरच्या ग्रेट...