एकूण 67 परिणाम
जानेवारी 01, 2020
आगरगाव (जि. वर्धा) : सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी तरुणाई बेभान होऊन झिंगाट रंगली. थर्टीफस्टची पार्टी सुरू असताना दोन मित्रांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. आगरगाव-लोणी मार्गावरील बालू ऊर्फ सुरेंद्र अंदूरकर यांच्या शेतात मंगळवारी (ता. 31) रात्री...
ऑक्टोबर 04, 2019
जिल्ह्यातील चारही आमदार रिंगणात आहेत. २०१४ मधील निवडणुकीत चारपैकी तीन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदललीत. वंचित बहुजन आघाडीचीही जोरदार तयारी आहे....
सप्टेंबर 23, 2019
पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती होणार का? तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना युवकांना मात्र शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराची चिंता आहे, त्यावरच राजकीय पक्षांनी भर दिला पाहिजे, असे या युवकांना वाटते. या निवडणुकीत हेच मुद्दे लक्षात घेऊन...
सप्टेंबर 03, 2019
फुलंब्री, ता. 2 (जि.औरंगाबाद) ः आमदार अब्दुल सत्तार यांनी एकीकडे शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसरीकडे त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क सुरू...
जुलै 04, 2019
कणकवली - कणकवली शहरातील चिखलमय रस्त्यांची पाहणी करताना संतापलेल्या आमदार नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी हायवेचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलाच्या बादल्या ओतून अंघोळ घातली. त्यानंतर गडनदी पूल ते प्रांत कार्यालयापर्यंत शेडेकरांना हायवे पाहणीसाठी आणले. तेथील चिखलातून चालावयास...
मे 07, 2019
लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात वीस वर्षांत यंदा प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले. दोन्हीही काँग्रेसच्या एकीचे बळ विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का, याची आता उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांनी विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. लोकसभेच्या उस्मानाबाद...
एप्रिल 30, 2019
किल्लारी - आदर्श बनविण्यासाठी खासदारांनी दत्तक घेतलेल्या कारला (ता. औसा) या सहा हजार लोकसंख्येच्या गावात पाण्याचा ठावठिकाणा नसल्याची सद्यःस्थिती आहे. दहा दिवसांआड एकवेळ म्हणजे महिन्यातून तीनदा पाणी मिळते. कूपनलिका अधिग्रहणासह टॅंकरचीही सुविधा या गावात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे...
एप्रिल 17, 2019
शिक्रापूर - ‘केंद्रात पुन्हा येऊ घातलेल्या मोदी सरकारमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मंत्रिपदासाठी ‘क्लेम’ आहे,’’ अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पाबळ (ता. शिरूर) येथे रविवारी (ता. १४) आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी शिवतारे बोलत होते....
एप्रिल 16, 2019
उमरगा : शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून बदनामी करून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मंगळवारी (ता. 16) उमरगा पोलिस ठाण्यात...
एप्रिल 05, 2019
मुंबई - राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह सात खासदारांना भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे.  भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या उमेदवारीबाबत...
मार्च 26, 2019
उमरगा - उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीने खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख बसवराज वरनाळे यांनी बंड करीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. श्री. वरनाळे हे मुरूम (ता. उमरगा...
मार्च 26, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाराज नेते खासदार रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली असून, तर पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी दुपारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्री...
मार्च 24, 2019
उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.  शनिवारी (ता. २३) उमरगा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे वलय निर्माण केलेल्या प्रा. गायकवाड...
मार्च 24, 2019
उस्मानाबाद - लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या पारंपरिक विरोधकांमध्ये आगामी काळात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.  लोकसभा निवडणुकीमध्ये कोण रिंगणात उतरणार याची...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : मनसेचे चेंबूर येथील विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर 11 ते 12 जणांच्या टोळक्‍याने हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी घडला. चेंबूर पूर्व येथील माहुल मार्गाजवळील सिंधी कॉलनीजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.  शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास दुनबळेंच्या घराजवळ...
ऑक्टोबर 16, 2018
उस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले, तलाव कोरडाठाक आहेत. कसे कर्ज भरायचे सांगा? जोडीला चाऱ्याचा मोठा प्रश्‍न आहेच. फेडरेशनला नोंद करूनही हरभऱ्याच्या फरकाची रक्कम शासनाने दिली नाही....
जून 28, 2018
कणकवली - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी नगरपंचायत फंडाची उधळपट्टी केली आहे. मागील निवडणुकीपेक्षा चौपटीने खर्च वाढवला. यात कणकवलीकरांच्या करातून जमा झालेला नगरपंचायत फंड रिकामी झाला आहे. या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची...
जून 04, 2018
दौंड (पुणे) : नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज (ता. ४) एकोणसाठाव्या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना संदीप बिष्णोई बोलत होते. यावेळी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे....
मे 29, 2018
कणकवली -  कणकवली नगरपंचायतीच्या विषय सभापती निवडी आज बिनविरोध झाल्या. यात बांधकाम समिती सभापतिपदी अभिजित मुसळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी मेघा गांगण, आरोग्य सभापतीपदी ॲड. विराज भोसले यांची निवड झाली; तर बाजार व पाणीपुरवठा समितीचे सभापती हे पदसिद्ध उपनगराध्यक्ष आहेत. विषय समिती सभापती निवडीसाठीची...
एप्रिल 18, 2018
कणकवली - नगरपंचायतीमधील महाराष्ट्र स्वाभिमान आणि राष्ट्रवादी आघाडीच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी केली. गटनेतेपदी संजय कामतेकर असणार आहेत. सोमवारी (ता. १६) शिवसेना आणि भाजप युतीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली होती. कणकवली नगरपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमानचे १० तर राष्ट्रवादी १ असे ११...