एकूण 132 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
राजापूर - नाणार रिफायनरी प्रकल्पाला झालेल्या विरोधामुळे तो थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रकल्पाला असलेले समर्थन पाहून, रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी झालीच...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा...
सप्टेंबर 12, 2019
खारघर : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या घोषणांचा आणि भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. सत्तेतील मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांनाही जाग आली असून कामाचे श्रेय लाटण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. या सर्व घडामोडी डोंबिवलीकरांसाठी...
ऑगस्ट 29, 2019
कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज कल्याण-डोंबिवली शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. राज्यात युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसताना भाजपने कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील चार विधानसभा मतदार संघासाठी पक्षातील इच्छुकांच्या...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामती काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही भाजपला त्यात अपयश आले. आता विधानसभेच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली ताकद वापरण्याची तयारी केली असून, यासाठी भाजपच्या नेत्यांसोबत मोतीबागेत बैठक झाल्याचे समजते.  विधानसभा...
ऑगस्ट 27, 2019
बारामती : माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निवडणूकीच्या रिंगणात उतरणार नाही, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार निश्चित करु असे सांगितले. त्यामुळे ही लढत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे होणार नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे....
ऑगस्ट 27, 2019
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाने घेतल्या. यात चिंचवडचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी तोंडी परीक्षा अर्थात मुलाखत दिली. शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरीतून सर्वाधिक सात जण इच्छुक आहेत.  भाजपचे...
ऑगस्ट 27, 2019
बारामती शहर ः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी आज पाच जणांनी पक्षाकडे अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली.  आज सासवड येथे झालेल्या मुलाखतीदरम्यान कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे, राहुल तावरे यांनी...
ऑगस्ट 16, 2019
ठाणे : ‘शहरात जोपर्यंत कामे सुरू आहेत, तोपर्यंत खड्डे पडणारच,’ असे उद्‌गार शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काढल्यानंतर त्यांनाच गुरुवारी ठाण्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. घोडबंदर रोड येथील खड्ड्यांमुळे त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले. गायमुख चौपाटीच्या उद्‌घाटनासाठी गुरुवारी ठाण्यात...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
जुलै 31, 2019
मुंबई : गेल्या काही वर्षांत नेरळमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नवीन पाणी योजना मंजूर करण्यात यावी, यासाठी नेरळ भाजपच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत...
जुलै 30, 2019
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे दुखावल्या गेलेल्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपकडून मनधरणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांची रुसवा...
जुलै 29, 2019
गडचिरोली : अवघे आयुष्य आरोग्य आणि समाजसेवेत झोकून देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मंगळवारी (ता. 30) डॉक्‍टर ऑफ लिटरेचर(डी. लिट.) पदवीने गौरविले जाणार आहे. सह्याद्री राज्य अतिथी गृह मुंबई येथे आरोग्य विज्ञान...
जुलै 29, 2019
कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुमारे 25 हजार खातेदार असल्यामुळे याची चौकशी पोस्टाच्या पारंपरिक गतीनुसार दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. हा अपहार मोठा असला तरी पोस्टाविषयी सर्वसामान्यांच्या विश्‍वासाला गेलेला तडा त्यापेक्षा खूप मोठा आहे. जिल्ह्यात याआधीही...
जुलै 22, 2019
कुडाळ - शासनाच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यातील आकारीपड प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी 19 गावातून 38 सदस्यांची माणगाव खोरे आकारीपड निर्मूलन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी प्रगतशील शेतकरी दादा बेळणेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. माणगाव खोऱ्यात आकारीपड प्रश्‍न गेली कित्येक वर्ष...
जुलै 11, 2019
कणकवली - भाजपसाठी दोन तास देखील वेळ देण्यास कुणी तयार नाही. ऑनलाईन मतदार नोंदणी कशी करतात ते माहिती नाही. कुणाकडेच सदस्यता फॉर्म नाही अशीच परिस्थिती राहणार असेल तर कणकवली मतदारसंघ कधीच जिंकू शकत नाही, अशी खंत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्‍त केली. आगामी...
जुलै 05, 2019
नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध आठ जिल्ह्यांसाठी नव्या मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री अतुल सावे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. पण त्यांच्याकडे हिंगोलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय....
जुलै 04, 2019
चिपळूण - तिवरे धरणाच्या नदीवर पुण्यातील पुजारी दांपत्याने जागा विकत घेऊन दुमजली घर बांधले होते. मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर पुजारी यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात पाणी शिरले. घराचा निम्मा भाग वाहून गेला. घराच्या दुसऱ्या मजल्यावर पाणी येईल, या भीतीने पुजारी दांपत्याने घराच्या छतावर रात्र...
जुलै 04, 2019
चिपळूण - सह्याद्रीच्या कुशीत झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने आधीच कमकुवत झालेले तिवरे धरण (ता. चिपळूण) मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटले. पाण्याच्या लोंढ्यामध्ये धरणाखालील वाडीमधील 24 जण वाहून गेले. १२ घरे जमीनदोस्त झाली. त्यापैकी 16 जणांचे मृतदेह दिवसभरात शोधमोहिमेमध्ये सापडले आहेत....