एकूण 74 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीला शिवसेना आणि प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने गाशा गुंडाळायला लावला, मात्र या धामधूमीत सेनेने आणखी एक धक्का दिला. एकेकाळचे सख्खे वैरी बनलेले राजापूरचे आमदार राजन साळवी आणि संघर्ष समितीचे नेते अशोक वालम एकत्रित...
जानेवारी 28, 2019
लांजा - नूतनीकरण करून वापरात आलेल्या लांजा शासकीय विश्रामगृहाचे उद्‌घाटन तब्बल दीड वर्षांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. २५ जानेवारीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लांजा शासकीय विश्रामगृहाचे केलेले उद्‌घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी,...
जानेवारी 04, 2019
जोगेश्‍वरी  - जोगेश्‍वरी पूर्वेतील संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज रस्त्यावरील (जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड) वाहतूक सुरळीत होण्यासाठी सात दिवसांत या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा. तसेच येथील सर्व्हिस रोड तत्काळ सुरू करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्यातील स्वयंअर्थसाह्यित विद्यापीठाच्या मनमानी कार्यपद्धतीला चाप बसविण्यासाठी विद्यापीठांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया, फी वाढ व नोकरभरतीसह इतर बाबींमध्ये मनमानीपणा सुरू असल्याने विद्यार्थी व...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - राज्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असून, मार्गदर्शक तत्त्वांची सर्रास पायमल्ली होत आहे. केवळ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अशाप्रकारच्या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना परवानगी देणेच चुकीचे आहे, अशी खंत व्यक्‍त करत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री ...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्‍त असून, त्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या रिक्‍त जागा तत्काळ भरण्यासाठी सरकारला योग्य ते निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्‍त असून, यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या रिक्‍त जागा तात्काळ भरण्यासाठी सरकारला योग्य ते निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र...
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्र्यांना खूष करण्याचा प्रयत्न सरकारने घेतला आहे. तब्बल 17 महिन्यांच्या खंडानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.9) राज्य मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. काही राज्यमंत्री खात्याच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारत असल्याने वैतागलेल्या...
ऑक्टोबर 08, 2018
चिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाला आहे.  माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जाधवांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडून जाधवांची भेट  घेणारे ते पहिले नेते...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : शिक्षण संस्थांना स्वयंअर्थसाहाय्यतेचा दर्जा देतानाच त्यांच्याकडून थेट शुल्कवाढ होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.  राज्यातील अनेक अभियांत्रिकी...
ऑगस्ट 14, 2018
रत्नागिरी - पालिका इमारतीच्या परिसराची पाहणी करण्यासाठी सायंकाळी गेलेल्या पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्‍यासमोर पालिकेनजीकच्या क्‍लबमधील जे दृश्‍य आले, त्यामुळे ते अवाक्‌ झाले. विशेष म्हणजे, क्‍लबची ही इमारत पालिकेच्या मागे आहे.  क्‍लबच्या नजीक आल्यावर पालकमंत्री अचानक आत...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात येत नसल्यामुळे येथील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्ररीत्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद न करता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ज्या ठेकेदारांना देण्यात आले...
जुलै 31, 2018
दाभोळ - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात 28 जुलैला  सहलीला गेलेल्या विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 30 कर्मचारी मृत्युमुखी पडले. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी विद्यापीठाचे कर्मचारी सरसावले. विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेतील सदस्यांनी आपला...
जुलै 29, 2018
दाभोळ - दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांवर काळाने घातलेला घाला अत्यंत हृदयद्रावक आहे. एकूण 30 कर्मचारी या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री ...
जून 08, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतही खांदेपालट होणार असून, विधान परिषदेचे सदस्य असलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी...
एप्रिल 18, 2018
रत्नागिरी- मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील रेल्वे अभ्यासक्रम कल्याणला नेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांच्या उपकेंद्र भेटीत ही माहिती पुढे आली. विद्यापीठ सिनेट सदस्यांनी उपकेंद्रातील समस्या श्री. ...
एप्रिल 18, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी, देवगडमधून लासा किंवा डाग पडलेला, करपलेला आंबा मुंबईत येत आहे. हापूसवर वातावरणाचा परिणाम होत आहे. काळा पडलेल्या फळाला दर मिळत नाही. कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करणे गरजेचे आहे., असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. हातखंबा येथे...
एप्रिल 18, 2018
रत्नागिरी - अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठीची जिल्हा परिषदेची पहिली शाळा कुवारबाव येथे उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून तेथे शिकविण्यासाठी शिक्षकही तयार आहेत. त्याचा फक्‍त आरंभ करण्याचे काम शिल्लक आहे, अशी माहिती वाशीम येथे बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा...
एप्रिल 13, 2018
देवरूख - नगरपंचायतीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुग्यातील हवाच गायब झाली. नगराध्यक्ष आणि सात नगरसेवक निवडून देत मतदारांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. शिवसेना, राष्ट्रवादीला फाजील आत्मविश्‍वास नडला. भाजपने शहरातील आपली ताकद सिद्ध केली. भाजपने स्वतः ७, तर मनसेच्या साथीने ८ नगरसेवक निवडून आणले आहेत....