एकूण 220 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिने सुमारे १३ देशांमधून २७ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रीचा मुक्काम करून ती वडिलांसमवेत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ...
डिसेंबर 06, 2018
मुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंशांनी गडगडून 10 हजार 601 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 2.28 लाख...
डिसेंबर 06, 2018
मुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याला कॅनडाच्या सरकारने अटक केल्यानंतर या अधिकाऱ्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज आशियाई शेअर बाजारात मोठ्या...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
डिसेंबर 02, 2018
नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषदेच्या यजमानासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीला मोठे यश मिळाले असून, भारतात 2022 मध्ये जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असेल. या परिषदेचे 2022 मध्ये भारताला यजमानपद मिळण्यासाठी अन्य देशांकडून...
नोव्हेंबर 27, 2018
चीनने ६५ देशांना जमीन अथवा सागरी मार्गाने जोडणारा ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वभौमत्वाशी तडजोड नाही, ही भारताची भूमिका योग्यच आहे; परंतु त्यातील आर्थिक हिताच्या संधींचाही विचार भारताने केला पाहिजे. द क्षिण आणि मध्य आशिया, तसेच युरोप व...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या चर्चेनंतरही...
नोव्हेंबर 17, 2018
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या "नाटो" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे वेगळे स्वतंत्र सैन्य निर्माण करायचे काय, याचा विचार करू लागलाय. या संदर्भात पुढाकार घेतलाय, तो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांनी. पहिल्या...
नोव्हेंबर 13, 2018
युद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीचे स्मरण करताना निर्माण झालेल्या या वादंगाचा विचार जगाला करावाच लागेल.  नव्वद लाखांच्या आसपास सैनिक आणि सत्तर लाखांवर नागरिकांचा बळी घेणाऱ्या...
नोव्हेंबर 07, 2018
‘अरिहंत’ या आण्विक पाणबुडीमुळे कोणत्याही प्रकारच्या संघर्षात आक्रमकाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठीच वाढ झाली आहे. अण्वस्त्रांचा धाक दाखवून भारताला ‘ब्लॅकमेल’ करू पाहणाऱ्या देशांना दिलेला हा स्पष्ट संदेशच आहे. यंदाची दीपावली समस्त भारतीयांसाठी एक शुभ वर्तमान घेऊन आली आहे!...
ऑक्टोबर 26, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक सेलफोनवरील संभाषण रशिया आणि चीनचे गुप्तहेर चोरून ऐकत असतात, असा दावा करणारे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. आता या वृत्ताची 'व्हाईट हाऊस'ने दखल घेत ट्रम्प यांच्याकडे केवळ एकच अधिकृत आयफोन...
ऑक्टोबर 18, 2018
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या रशियाच्या ‘सोयुझ’ यानाला गेल्या आठवड्यात अपघात झाल्याने मानवी अवकाश मोहिमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतानाच, भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात एका रशियन...
ऑक्टोबर 14, 2018
नवी दिल्ली : खोल समुद्रात बचावकार्य राबविण्याची क्षमता असलेले पहिलेच वाहन (डीएसआरव्ही) नौदलात आज अधिकृतरीत्या दाखल झाले. भारतीय नौदलातील अशा प्रकारचे हे पहिलेच वाहन असून, यामुळे नौदलाची कार्यक्षमता वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.  नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - जागतिक पातळीवरील इंटरनेट सेवा देणाऱ्या प्रमुख पुरवठादार "दि इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्स"कडून (आयसीएएनएन) मुख्य डोमेन सर्व्हरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पुढील 48 तासांमध्ये जगभरातील इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली : जगभरातील इंटरनेट सेवा येत्या 48 तासांत ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इंटरनेटच्या मुख्य डोमेन सर्व्हरचे नियमित देखरेखीचे काम काही तासांसाठी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे इंटरनेट सेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. डोमेन सर्व्हरचे काम करण्यात येणार असल्याने इंटरनेट सेवा...
ऑक्टोबर 10, 2018
संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे. नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता व...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिला समजून तो पाकिस्तानातील आयएसआयशी चॅटींग करत होता. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियातील...
ऑक्टोबर 09, 2018
नागपूर - ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून एकाला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने आज अटक केली. निशांत अग्रवाल असे त्याचे नाव असून, त्याला वर्धा रोड येथील ब्राह्मोस एरोस्पेस सेंटरजवळून ताब्यात घेण्यात आले.  भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राह्मोस...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या 5.4 बिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस...