एकूण 1689 परिणाम
डिसेंबर 13, 2018
नमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल! मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा? आणि त्याचं ऐकणार तरी कोण? असे प्रश्‍न खरंच मनात आणू नका. मला तुमच्यापाशी माझं मन मोकळं करायचंय, एवढंच.  पुण्यातल्या...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 11, 2018
पुसेगाव - कोरेगाव ते पुसेगाव दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत धिम्म्या गतीने सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे, पुलासाठी काढलेले डायर्व्हशन, अरुंद कच्च्या रस्त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व दररोज वाहतुकीमुळे होणाऱ्या धुळीच्या साम्राज्यामुळे गेली सात ते आठ महिने या रस्त्यावरील प्रवाशी व वाहनचालक...
डिसेंबर 11, 2018
सातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू केली. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिष्यवृत्ती योजनेला घरघर लागली आहे. २०१४ च्या तुलनेत प्रविष्ठ होणाऱ्यांचे प्रमाण निम्म्याने घटले आहे, तर निकाल तीन ते चार...
डिसेंबर 06, 2018
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे जाऊन खराब झाला. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीही चौकशी केली नाही. यामुळे सांबांधित विभागाच्या ठाणें येथील...
डिसेंबर 06, 2018
पिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) दापोडी येथे घडली. गेल्या काही दिवसांपासून दापोडी परिसरामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी...
डिसेंबर 03, 2018
सातारा - निरभ्र आकाश, वाऱ्याच्या गार झुळकांतून जाणवणाऱ्या गुलाबी थंडीत बालचमूंसह सर्वांचाच सळसळता उत्साह आज अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्यापासून बुरुजापर्यंत ओसंडून वाहत होता. हिरव्या हिरव्या वनश्रीतून भगवे झेंडे नाचवत बालवीरांनी बघता बघता किल्ला अजिंक्‍यतारा सर केला. निमित्त होते... सजग फाउंडेशनने...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - चाळीसहून अधिक वर्ष जुन्या शाळेच्या विकासाठी स्कोडा कंपनीने पुढे येत बदल घडवून आणला. मात्र गावातील अंतर्गत राजकारणामूळे शाळेकडे येणाऱ्या रस्ताच झाला नाही. हे राजकारण बाजूला ठेवून रस्ता आणि शाळेसाठी सर्व गावकऱ्यांनी एकोपा दाखवण्याची गरज आहे. वरझडी गावातून जिल्हा परिषदेच्या...
नोव्हेंबर 23, 2018
आळंदी - आळंदीत कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटचे रस्ते बनविले. मात्र रस्त्यांवरील धूळ कमी झाली नाही. अनेक ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट काम सोडल्याने तेथे धुळीचे साम्राज्य आहे. त्यातच प्रांताधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाऐवजी लाल माती टाकली, त्यामुळे...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणे देखील...
नोव्हेंबर 22, 2018
पोलिस रस्त्यावर दिसतील, अशी घोषणा पोलिस आयुक्तांनी केली होती. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. सुरवातीचे काही दिवस तसे चित्र रस्त्यांवर दिसले. मात्र, आता ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ ही स्थिती निर्माण झाली आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. यात शहर विकास आराखड्यात नमूद कामठी रोडवरील काही भाग ३० मीटरवरून ३७ मीटर तर वर्धा रोडचा काही भागाची ३०...
नोव्हेंबर 18, 2018
मोहोळ  : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळेल अशा आवास, उज्वला  गॅस, पीकविमा अशा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत . याचा प्रत्यक्ष लाभही तळागाळातील नागरीकांना मिळत आहे . महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अशाच पद्धतीने चांगल्या योजना राबविल्या आहेत...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्याच्या सूचना सर्व पोलिस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत.  अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध यंत्रणांकडून उपाययोजना आणि कारवाई केली जाते. तरीही...
नोव्हेंबर 16, 2018
उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा. त्याचा अहवाल प्रांताधिकारी व देवस्थानला सादर करावा, आपत्कालीन रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.  पाल यात्रा...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
नोव्हेंबर 12, 2018
बार्शी - येथील रोडगा रस्तावर असलेले माऊली ट्रेडर्स फर्निचरचे दुकान फोडून आठ लाख सेहचाळीस हजार रुपये रोकड रक्कम चोरीची घटना शनिवारी (ता.१०) रात्री घडली. दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत ही चोरी करण्यात आली. शहराच्या मध्यवस्तीतून एवढी मोठी धाडसी चोरी झाल्याने व्यापारी वर्गात भीती पसरली आहे. या...
ऑक्टोबर 31, 2018
पिंपरी - हिंजवडी आयटी सिटीला जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याव्यतिरिक्‍त अन्य रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्या रस्त्याचा वापर करणाऱ्या आयटीयन्सची दमछाक होत आहे. घोटावड्याकडून येणारा रस्ता थेट आयटी पार्कच्या तिसऱ्या फेजमध्ये येतो. पाषाणवरून चांदे नांदे माणमार्गे येणारा रस्ता...
ऑक्टोबर 31, 2018
मांजरी - येथील ग्रॅण्ड बे गृहप्रकल्पातून शेवाळेवाडी गावात जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने भिंत घालून बंद केल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएने हा रस्ता खुला करण्याचा आदेश देऊनही अद्याप तो खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने...