एकूण 1622 परिणाम
डिसेंबर 11, 2018
रांची : 'जनतेला आता भाजपचा तिटकारा आहे. त्यांना सत्तेत भाजप नको आहे. म्हणूनच जनतेला आता एक पर्याय हवा आहे', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नेते आणि जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष अजित जोगी यांनी व्यक्त केली. छत्तीसगडमध्ये प्रदीर्घ काळ असलेली भाजपची सत्ता हिसकावून घेण्यात...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- साहित्य अकादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली. 2018 साठीच्या "भाषा सन्मान' पुरस्कारासाठी मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे. अभिजात वाङ्‌मय आणि...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे): अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यात गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज (ता. 20) एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षा साधनांत वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय...
ऑक्टोबर 11, 2018
कऱ्हाड - मुलीला तिच्या आवडत्या खेळामध्ये बंधन न आणता त्यासाठी प्रोत्साहन देताना तिच्या जिद्दीला बळ मिळाले की राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचे यश मिळते, हे हजारमाची येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने दाखवून दिले आहे. आता स्नेहाने ऑलिंम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. ...
ऑक्टोबर 02, 2018
मी गांधीजींना  पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मध्ये रिचर्ड ॲटेनबरोबरो दिग्दर्शित ‘गांधी’ सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही पदव्या लावणाऱ्या या महापुरुषाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नावही साधं सोपं ‘गांधी’ इतकच होतं, याचं आश्‍चर्य वाटेलसं वातावरण तेव्हा...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर बोलताना शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रांचीमध्ये सुरू असलेल्या चार दिवसीय लोकमंथन कार्यक्रम सुरु आहे यावेळी त्या बोलत होत्या. तसेच, त्यांनी सांगितले आहे की, डॉ. बाबासाहेब...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेला 'बॉईज 2' हा सिक्वेल 'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि...
सप्टेंबर 23, 2018
रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे...
सप्टेंबर 14, 2018
खानदेशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षातर्फे लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. सर्वच खासदारांना पक्षाने आपापल्या मतदारसंघात तयारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सर्वच खासदार कामालाही लागले आहेत. बुथनिहाय मेळावे ते मतदार पन्नाप्रमुखापर्यंत बैठका घेऊन...
सप्टेंबर 08, 2018
वणी (नाशिक) - आदिवासी समन्वय मंच भारत व संलग्न आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक आदिवासी अधिकार दिन रांची झारखंड येथे येत्या १३ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न होत आहे.          या कार्यक्रमासाठी विविध राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विचारवंत,...
सप्टेंबर 07, 2018
सोलापूर - महापालिकेची दवाखाने आणि प्रसूतिगृहांनी 'कात' टाकली असून, प्रसूती आणि शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. सोनोग्राफीची मोफत सोय असल्याने सर्वच स्तरांतील महिलांची गर्दी होत आहे. एकूणच, अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या प्रसूतिगृहांचे गेल्या काही महिन्यांपासून 'रुपडं' बदलले आहे.  महापालिकेची...
ऑगस्ट 30, 2018
रांची : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणांगती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते. त्यांच्या वकिलांनी 3 महिन्याचा जामिन...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - समाजात अशांतता आणि अस्वस्थता निर्माण करण्यासाठी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या नेत्यांनी कबीर कला मंचला सुमारे 12 लाख रुपयांचा निधी पुरविला होता. त्यातूनच एल्गार परिषद झाली, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, युवकांना भडकविण्यासाठी अखिल भारतीय युनायटेड फ्रंट नावाची संघटना स्थापन करून,...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - प्रतिबंध घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या पथकाने आज पहाटे मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद या पाच शहरांमध्ये सहा जणांच्या घरांवर एकाच वेळी छापे घातले. त्यामध्ये नामवंत कवी वरवरा राव यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली, तर एकाची...
ऑगस्ट 28, 2018
 पुणे : प्रतिबंध घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद या पाच शहरांमध्ये सहा जणांच्या घरावर एकाचवेळी छापे घातले. त्यामध्ये नामवंत कवी वरवरा राव यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली, तर...
ऑगस्ट 28, 2018
राणीसावरगाव : भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटचे जवान प्रविण शिवाजी गायकवाड (वय 23) यांच्या पार्थिवावर सोमवारी( ता. 27) रात्री उशीरा अकरा वाजता गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे अमर रहे.. ..प्रविण गायकवाड अमर रहे..भारत माता की जय. .  या घोषणांनी...
ऑगस्ट 27, 2018
हिंगोली: रक्षाबंधनाचा सण साजरा करून रांची येथे सैन्यात कर्तव्यावर निघालेल्या जवानाचा हिंगोली जवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.27) पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी येथील प्रविण शिवाजी...
ऑगस्ट 24, 2018
पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबई येथील एशियन हार्ट...