एकूण 1654 परिणाम
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 14, 2019
रांची (झारखंड): विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वधू-वराकडील नातेवाईक एकमेकांची आदराने चौकशी करत होते. विवाहसोहळा पार पडल्यानंतर एक तासातच नवरी प्रियकरासोबत सर्वांसमोर पळून गेल्याची घटना येथे घडली आहे. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे धुर्वा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली आहे....
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक...
मे 10, 2019
अवघ्या दोन दशकांपूर्वी बिहारचं विभाजन झालं आणि झारखंड हे आणखी एक राज्य भारताच्या नकाशावर अधोरेखित झालं. झारखंड मुक्‍ती मोर्चाचे शिल्पकार आणि झारखंडवासीयांचे ज्येष्ठ नेते "गुरुजी' शिबू सोरेन यांच्या अथक प्रयत्नांनी या राज्याची निर्मिती झाली. पण, तेथील राजकारण अळवावरच्या पाण्याप्रमाणं अस्थिरच राहिलं...
एप्रिल 18, 2019
सातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या राज्यातील कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष तसेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नाशिकसह इतर जिल्ह्यातील हिंदी भाषिक मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित...
एप्रिल 17, 2019
बिबवेवाडी - बारामती, शिरूर आणि पुण्यातील खासदार निवडण्यासाठी बिबवेवाडीतील मतदारांचीही गरज भासणार आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी येथील १०२ बूथमधील एक लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क दोन टप्प्यांत बजावणार आहेत. त्यामुळे बिबवेवाडीतील ‘गोल्डन ट्रॅंगल’ कोणाला भावणार, हे २३ मे रोजीच उघड होणार आहे...
एप्रिल 15, 2019
रांची : झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 15) चकमक झाली. या चकमकीच सीआरपीएफच्या जवानांनी 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्य़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तर चकमकीत एक सीआरपीएफचा जवान हुतात्मा झाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : चारा गैरव्यवहारातील तीन प्रकरणांमध्ये जामीन मिळावा यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केलेला अर्ज आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज घेतलेल्या सुनावणीत जामीन फेटाळला. या तिन्ही प्रकरणांमध्ये लालू यांना दोषी...
एप्रिल 09, 2019
देशावर सहा दशके अधिराज्य गाजवूनही मागील लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस जागांवर घसरल्याचे शल्य काँग्रेसमध्ये खोलवर रुतले होते. गुजरातच्या निवडणुकीतून संघर्षासाठी धैर्य वाढले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लढाईमधील विजयाने ते द्विगुणित झाले. आताची लोकसभा निवडणूक युद्धासारखी लढण्याचा काँग्रेसचा...
एप्रिल 09, 2019
वर्ध्यातील सेवाग्रामच्या समोरच असलेलं राजेंद्र प्रसाद भवन तोडण्यात आलंय. ही वास्तू तोडायला नको होती. तिथं तुम्ही आता सिमेंटच्या मोठ्या इमारती उभ्या कराल. पण, या वास्तूंचं असणारं महत्त्व त्यांना येईल का..? गांधीजींच्या छायेत वाढलेले स्वातंत्र्यसेनानी पाडुरंग गोसावी वैतागून सांगत होते. गांधीजींच्या...
एप्रिल 05, 2019
पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या विरहात त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी कविता केली आहे. सोशल मीडियावर ती व्हायरल झाली आहे. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप-...
मार्च 29, 2019
मुंबई - कहो ना प्यार हैं' फेम अभिनेत्री अमीशा पटेल अडचणीत सापडली आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांनी तिच्याविरुद्ध रांची कोर्टात केस दाखल केली आहे. ती आणि तिच्या बिझनेस पार्टनरने 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  आपल्यासोबत एक सिनेमा करण्याची ऑफर या दोघांनी दिली होती....
मार्च 25, 2019
भुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यावरच घोडे अडलेले असताना संभाव्य उमेदवारांचीही मानसिकता आता नकारात्मक होत आहे. त्याचाच भाग म्हणून...
मार्च 19, 2019
पुणे - शहरात अलीकडेच झालेली जातीय आंदोलने आणि मेळावे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीवरही जातिपातीचा प्रभाव राहील, अशी शक्‍यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत. तसे झाल्यास अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि त्या खालोखाल दलित घटक निर्णायक ठरेल, अशी चिन्हे आहेत. शहरातील मतदारांची संख्या यंदा २१ लाखांवर पोचली आहे....
मार्च 16, 2019
पणजी : शिवसेनेने आज लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर करत गोव्यातील दोन्ही जागांवरील उमेदवारांचीही घोषणा केली. शिवसेनेचे गोवा संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून राज्य उपाध्यक्षा राखी...
मार्च 12, 2019
प्रादेशिक पक्षांचे प्रबळ अस्तित्व असलेल्या आंध्र, ओडिशातील विधानसभा निवडणुका तेथील राज्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजणार आहेत. मुख्य...
मार्च 11, 2019
जळगाव ः यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या बाजारात झळाळी कायम आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याने सोन्याच्या दरात या पंधरवड्यात प्रतितोळा 1100 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला 33900 रुपयांवर पोचलेले भाव आज 32800 वर येऊन ठेपले आहेत. यामुळे आगामी...
मार्च 08, 2019
रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना...
मार्च 08, 2019
रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ पुलावामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय लष्कराची टोपी घालून उतरणार आहे. नाणेफेकीपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघातील सर्व खेळाडूंना या टोप्यांचे वाटप केले. ...
मार्च 02, 2019
रांची : ज्या हवाईदलाचे वैमानिक देशाच्या सुरक्षेसाठी जिवाची बाजी लावतात, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच हवाईदलाच्या वाट्यातील पैसे चोरून उद्योगपती अनिल अंबानींना दिले, असा घणाघाती आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कधी या सरकारसाठी लोक "अच्छे दिन आयेंगे' अशा घोषणा देत...