एकूण 465 परिणाम
जानेवारी 10, 2019
नांदेड : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या तीन निविदेवर करून त्या खऱ्या आहेत, असे दाखवून महावितरणची नऊ लाखांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या अभियंत्याला मुंबईतून बुधवारी (ता. नऊ) अटक करण्यात आली. हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता...
जानेवारी 06, 2019
मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यांना सुनावली जाणारी पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १३ सदस्यांची सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली आहे. शनिवारी (ता.५) गृह विभागाने याबाबतचा ‘जीआर’ जारी केला. ...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे): अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यात गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज (ता. 20) एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षा साधनांत वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा...
ऑक्टोबर 02, 2018
मी गांधीजींना  पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मध्ये रिचर्ड ॲटेनबरोबरो दिग्दर्शित ‘गांधी’ सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही पदव्या लावणाऱ्या या महापुरुषाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नावही साधं सोपं ‘गांधी’ इतकच होतं, याचं आश्‍चर्य वाटेलसं वातावरण तेव्हा...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर बोलताना शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रांचीमध्ये सुरू असलेल्या चार दिवसीय लोकमंथन कार्यक्रम सुरु आहे यावेळी त्या बोलत होत्या. तसेच, त्यांनी सांगितले आहे की, डॉ. बाबासाहेब...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेला 'बॉईज 2' हा सिक्वेल 'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि...
सप्टेंबर 14, 2018
खानदेशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षातर्फे लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. सर्वच खासदारांना पक्षाने आपापल्या मतदारसंघात तयारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सर्वच खासदार कामालाही लागले आहेत. बुथनिहाय मेळावे ते मतदार पन्नाप्रमुखापर्यंत बैठका घेऊन...
सप्टेंबर 08, 2018
वणी (नाशिक) - आदिवासी समन्वय मंच भारत व संलग्न आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक आदिवासी अधिकार दिन रांची झारखंड येथे येत्या १३ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न होत आहे.          या कार्यक्रमासाठी विविध राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विचारवंत,...
सप्टेंबर 07, 2018
सोलापूर - महापालिकेची दवाखाने आणि प्रसूतिगृहांनी 'कात' टाकली असून, प्रसूती आणि शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. सोनोग्राफीची मोफत सोय असल्याने सर्वच स्तरांतील महिलांची गर्दी होत आहे. एकूणच, अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या प्रसूतिगृहांचे गेल्या काही महिन्यांपासून 'रुपडं' बदलले आहे.  महापालिकेची...
ऑगस्ट 30, 2018
रांची : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष व चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांनी आज (ता. 30) रांची येथील उच्च न्यायालयात शरणांगती पत्करली. लालू हे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे पॅरोलवर बाहेर होते. त्यांच्या वकिलांनी 3 महिन्याचा जामिन...
ऑगस्ट 29, 2018
पुणे - प्रतिबंध घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या पथकाने आज पहाटे मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद या पाच शहरांमध्ये सहा जणांच्या घरांवर एकाच वेळी छापे घातले. त्यामध्ये नामवंत कवी वरवरा राव यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली, तर एकाची...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : प्रो-कबड्डीच्या यंदाच्या मोसमाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 ऑक्‍टोबरपासून चेन्नईत सुरुवात होईल आणि 5 जानेवारीला मुंबईत सांगता होईल. गतवर्षीची सामन्यांची रचना यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यंदा बंगळूर आणि पटणा या ठिकाणांचे पुनरागमन झाले आहे. गतवेळेस बंगळूरचे सामने नागपूर; तर पाटणा येथील...
ऑगस्ट 12, 2018
रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका वेगळ्याच प्रकारची हेड मसाज आवडते, नुकताच धोनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका धबधब्याखाली अांघोळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने असे म्हटले आहे. गेली दहा वर्षे भारतीय...
ऑगस्ट 07, 2018
महाराष्ट्राचे भूषण असलेली पंढरपूरची वारी संपून आता जवळपास दोन आठवडे उलटले असले, तरी आषाढी एकादशीला वारीची सांगता झाल्यापासून अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मुख्य म्हणजे ही अस्वस्थता हिंसक मार्गांनी व्यक्त होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून तोच मुहूर्त साधून सुरू झालेल्या आंदोलनाने...
जुलै 31, 2018
रांची : झारखंडमधील रांची येथे राहत्या घरात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितेल. हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ...
जुलै 30, 2018
रांची - झारखंडमधील रांची येथे राहत्या घरात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ...
जुलै 30, 2018
नागपूर - सीताबर्डीसह शहरातील महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी मोरपीस विक्रेत्यांची गर्दी दिसू लागली आहे. या मोरपिसांसाठी शेकडो मोरांची कत्तल करण्यात आल्याचा संशय पक्षिमित्र आणि वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहण्याचा...
जुलै 26, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरते का होईना, अर्थचक्र फिरू लागले असून, प्रचारात सहभागी कार्यकर्ते, त्यांच्या व्यवस्थेसह प्रचारसाहित्य व अन्य विविध घटकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. परिणामी, बाजारपेठेतही पैसा फिरणार असल्याचे मानले जात आहे.  लोकशाही व्यवस्थेत...
जुलै 18, 2018
रांची : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी आज मारहाण केली. झारखंडातील पाकुड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणाही दिल्या. स्वामी अग्निवेश यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे हा प्रकार...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली : जमावाकडून होणारे हल्ले परिणामकारकरीत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याचा संसदेने विचार करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज केली. "झुंडशाहीचे हे क्रूर कृत्य' नवीन पायंडा म्हणून मान्य करताच येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.  जमावाकडून होणारा हिंसाचार आणि तथाकथित...