एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आधी लग्न, हनीमून मग घटस्फोट यांमुळे चर्चेत आलेली राखी आता अजून एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. राखीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय आणि पुन्हा...
ऑगस्ट 25, 2019
मुंबई : माझ्याकडे दैवी शक्ती आहे. त्यामुळे अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल मला दहा दिवसांपूर्वीच माहीत होते, असे अभिनेत्री राखी सावंतने सांगितले. याबाबतचा व्हिडिओच राखी सावंतने शेअर केला आहे. त्यामुळे आता तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी...
ऑगस्ट 23, 2019
मुंबईः अभिनेत्री राखी सावंत हिने इन्स्टाग्रामवर तिच्या हनिमूनचे फोटो टाकल्यानंतर तिचा विवाह झाल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, तिने पुन्हा एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर अपलोड केले असून, त्यावरून तिचे लग्न मोडले का? अशा प्रतिक्रियांद्वारे नेटिझन्स विचारू लागले आहेत. नेहमीच...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : बॉलिवूडची अभिनेत्री राखी सांवतने नुकतेच लग्न केले आहे. अनेरिकेतील एक एनआरआय व्यक्ती तिचा पती आहे. राखीने तिच्या लग्नाबाबत गोपनियता बाळगली होती. मात्र, आता तिने इन्स्टाग्रामवर तिच्या हनिमूनचे फोटो टाकले आहेत.           View this post on Instagram...
ऑगस्ट 07, 2019
राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने अमेरिकेतील एनआरआय व्यक्तिसोबत लग्न केले असून, ते सर्वांपासून लपवले होते. मुकताच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नाचा निर्णय सर्वांपासून का लपावला याचा खुलासा केला आहे.  एका इंग्रजी वृत्तपत्राला ...
मे 09, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्रे सोशल...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई-  भजनसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटांसोबत मला आंघोळ करायची आहे असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री राखी सावंत हिने केले आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनं पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे बोलले...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई : राखी सावंत आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता हा वाद काही केल्या शांत होत नाही. मीटू मोहिमेपासून सुरू झालेला हा वाद अजून चालूच आहे. तनुश्रीनेच मला मारण्याची सुपारी दिली असा आरोप आता राखी सावंतने केला आहे.  हरियाणातील पंचकुला येथे रेसलिंगच्या बिग फाईटचं आयोजन...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- अभिनेत्री राखी सावंत आणि तुनुश्री दत्त हा वाद आता विकोपाला गेला आहे. राखी सावंत आणि वादग्रस्त विधान हे तर समीकरणच झाले आहे. राखी सावंतने आता आणखी एक धक्कादायक आरोप तनुश्री दत्तावर केला आहे. तुनुश्री ही समलैंगिक असून तिने...
सप्टेंबर 24, 2018
मुंबई- आपल्या मृत्यूनंतर कोणी ना कोणी कुठला ना कुठला तरी अवयव दान करत असतो. परंतु, आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आलेली राखी सावंत सध्या वेगळाच अवयव दान करणार असल्याचे तिने सांगितले आहे. तिने अवयव दानाविषयी तिचं मत मांडताना तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर...
सप्टेंबर 20, 2017
मुंबई :  गुरमित राम रहिमच्या कारनाम्यांनी अवघी दुनिया अचंबित झाली होती. त्याची संपत्ती, त्याचे सिनेमे आणि आता त्याला शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर त्याच्या आश्रमावर टाकलेल्या छाप्यात भुयारी मार्गापासून अनेक बाबी लोकांना कळल्या. पण हे कळण्याआधी आपली महती लोकांना कळावी म्हणून बाबानेच सिनेमाचा घाट घातला...
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या...
एप्रिल 04, 2017
मुंबई : हिंदू धर्माचे महाकाव्य आणि रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अभिनेत्री राखी सावंतला आज (मंगळवार) अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात राखीने आक्षेपार्ह विधान केले होते. वाल्मिकी समाजाच्या धार्मिक भावना...