एकूण 32 परिणाम
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ ५२...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
एप्रिल 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या (ता. 18) रोजी अकरा राज्ये आणि केंद्रशसित पुद्दुचेरी मिळून 95 जागांसाठी मतदान होईल. तमिळनाडूत लोकसभेच्या 39 मतदारसंघांपैकी 38 जागांवर, विधानसभेच्या 18 जागांसाठीही मतदान होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे वेल्लोर मतदारसंघातील...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. असे असताना बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांना चपलेने मारण्याची धमकी दिली आहे....
मार्च 24, 2019
नवी दिल्ली : डान्सर सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून केल्या जात होत्या. मात्र, आता स्वत: सपना चौधरी यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगितले. तसेच आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही, असेही स्पष्ट केले. सपना चौधरी यांनी...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
फेब्रुवारी 25, 2019
लखनौः गंगा स्नान केल्यामुळे पाप धुतले जात नाही, असा टोला बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीटरवरून लगावला आहे. मायावती म्हणाल्या, 'मोदी सरकारने जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांचे पाप शाही स्नानामुळे धुतले जाणार...
फेब्रुवारी 13, 2019
काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने हिसकावून घेतला असला तरी तो राखणे आव्हानात्मक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि युती न झाल्यास निर्माण झालेल्या आव्हानास कार्यात फारसा दाखवू न शिकलेला भाजप कसे तोंड देणार हा प्रश्‍नच आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये लोकसभेसाठी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याविरोधात...
जानेवारी 13, 2019
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात आघाडीची घोषणा केली. त्यानंतर आता राहुल गांधींकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. त्यानुसार 'प्लॅन' तयार केला जाणार आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील 80 जागांसाठी 13...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्लीः रामभक्त हनुमानाची जात शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत असून, हनुमानाच्या जाती आणि धर्मावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भगवान हनुमानाला जास्त त्रास देऊ...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी नेहमी आपल्या भाषणात स्वत:च्या आई-वडिलांचा उल्लेख करतात. माझ्या आईला शिव्या दिल्या, माझ्या वडिलांना शिव्या दिल्या? हे बोलणे पंतप्रधानांना शोभते का? असा प्रश्न...
नोव्हेंबर 27, 2018
‘प्रचारमोहीम म्हणजे जनतेचे प्रबोधन करण्याची एक संधी’ हे तत्त्व आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे, हेच मध्य प्रदेशातील प्रचाराच्या पातळीवरून लक्षात येते. भावनांना हात घालण्याच्या भाजपच्या व्यूहनीतीचे अनुकरण काँग्रेसही करीत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे २४ तास राहिले असताना...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली-  माझ्या आईला राजकारणातला र देखील माहीत नाही. काँग्रेसकडे माझ्याविरोधात बोलण्यासारखे मुद्दे उरलेले नाहीत. म्हणून आता माझ्या आईला नावे ठेवली जात आहेत. माझ्या आईचा अपमान केला जातो आहे. तिला विनाकारण काँग्रेस राजकारणात ओढत असल्याचा आरोप आज (ता.24) पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - उत्तर पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये गुरूदास कामत यांनी जिंकला होता, 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांनी त्यांचा पराभव केला. आता नव्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील कुणाला तरी ही उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. कामत यांच्या...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली : 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून पक्ष संघटनेत बदल करण्याबाबत सूचना येत आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसच्या रणनीतीमध्येही बदल केला जात आहे. त्यानुसारच उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांच्या...
ऑगस्ट 20, 2017
भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजनअभावी मरण पावलेल्या बालकांच्या पालकांची भेट घेत त्यांचे दु:ख त्यांनी जाणून घेतले. राहुल यांच्या गोरखपूर दौऱ्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वाक्‌युद्ध भडकले...
जून 04, 2017
लखनौ - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारला लक्ष्य करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या 15 पानी पुस्तिकेमध्ये जम्मु काश्‍मीर या राज्याचा उल्लेख चक्क "भारतव्याप्त (इंडियन ऑक्‍युपाईड) काश्‍मीर' असा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. "आंच' असे या पुस्तिकेचे नाव...