एकूण 508 परिणाम
मे 18, 2019
लोकसभेचा निकाल 'त्रिशंकू' राहिल्यास, स्वबळावर लढलेल्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व येईल. एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आल्यास, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार ठरतील.  भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळाल्या, तर एनडीएला पुन्हा सत्ता मिळविणे अवघड...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 12, 2019
अमेरिकेत शाळा किंवा महाविद्यालयांत गोळीबार होण्याची समस्या चिंताजनक पातळीवर आली आहे. हे संकट प्रत्येक गावात, प्रत्येक घरासमोर उभं आहे. एकीकडं शस्त्रांवर, त्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जण कळकळीनं प्रयत्न करत आहेत, हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण होतं आहे, त्याच वेळी अशा मार्गाकडं...
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...
मे 07, 2019
कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला मुहूर्त कधी लागणार? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. मात्र, या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळू शकला नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे माहिती अधिकारी लीलाधर बनसोड यांनी दिली. 2010 मध्ये या...
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
एप्रिल 28, 2019
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले असून यात तिची भूमिका पूर्णपणे वेगळी...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 26, 2019
मी राजकारणी नाही तर शैक्षणिक क्षेत्रात आवड असणारा व्यक्ती आहे. ज्या क्षणी मी राजकारणात पाऊल टाकेल त्या क्षणी मी तुला सोडून जाईल अशी धमकी मला माझ्या बायकोने दिली आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते...
एप्रिल 26, 2019
तेलंगणातील निवडणुकीचा गदारोळ संपल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आता फुरसतीत चार दिवस घालवावे, असे वाटलेही असेल! मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापुढे मार्चमध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेमुळे मोठा गोंधळ उभा राहिला असून, त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. तेलंगणातील विद्यार्थ्यांच्या...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
एप्रिल 20, 2019
एखाद्या भागात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी जागा ताब्यात घ्यायला ज्या घाईने कोणतेही सरकार सुरवात करते; त्याच घाईने त्या भागात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी पुरेसे मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच मिळावे, यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.  मोठ्या प्रकल्पांचा फायदा कुणाला होतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न...
एप्रिल 19, 2019
भंडारा: जिल्ह्यातील तुमसर येथील मूळ निवासी असलेल्या निकिता गोखले या आंतरराष्ट्रीय मॉडेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र पाठवून लहान गावातील नागरिकांना शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे होत असलेला त्रास व समस्येला वाचा फोडली आहे. सध्या तिचे हे पत्र फेसबुकवर चर्चेचे ठरले आहे.  निकिता ही...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे बंधुभाव, सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास त्यांच्याकडे...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : भारत-पाकिस्तानमध्ये 1960 साली करार झाला आहे. त्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे. पण, हल्ली पाकिस्तान आतंकवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे भाईचारा, सौहार्दाचे वातावरण राहिले नाही. पाकिस्तानने आतंकवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास...
एप्रिल 15, 2019
मुरादाबाद (उत्तर प्रदेश) ः कॉंग्रेसबरोबर थेट सामना असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाची भाजपला काळजी आहे. भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार यांनीच ही काळजी व्यक्त केली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी येथे मतदान होईल.  सर्वेश कुमार यांची लढत कॉंग्रेसचे उमेदवार आणि कवी इम्रान...
एप्रिल 15, 2019
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राफेल करारामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोव्यात पुन्हा परतावे लागले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पर्रिकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून याचे भावनीक उत्तर देणारे पत्र मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे...