एकूण 266 परिणाम
मार्च 24, 2019
कोल्हापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतोच. जिल्ह्याच्या २०-२५ वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली, तर हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे राजकारणी आज एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. मित्रांतील वादाची ही परंपरा...
मार्च 24, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे बागा जळाल्या, जनावरे उपाशीपोटी दावणीला बांधावी लागताहेत, लेकींची लग्ने राहिली ईतकेच नव्हे तर आता जगायचं कसं अशी चिंता लागली आहे, अशी भावना परंडा तालूक्‍यातील शेतकरी (जि. उस्मानाबाद) व्यक्त करत आहेत. ज्वारीचे कोठार या नावाने परंडा तालूक्‍याची राज्यात ओळख असली तरी दुष्काळामुळे...
मार्च 24, 2019
जगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळं मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. दुसरीकडं भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय...
मार्च 24, 2019
अमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच जरनैलसिंग यांच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली. जरनैलसिंग यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं ः ""घराच्या अंगणात बसलो...
मार्च 18, 2019
प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय चर्चेचा ओघ आपल्याला हवा तिकडे वळविण्याचा प्रयत्न करून सत्ताधारी आपली सोय पाहात असतात. अशावेळी ही चर्चा योग्य मार्गावर आणणे, लोकहिताच्या मुद्द्यांचा खल होणे आणि पर्यायी कार्यक्रम देणे, ही प्रामुख्याने विरोधी पक्षांची जबाबदारी असते. आपल्याकडे असे काही होताना दिसत नाही....
मार्च 17, 2019
लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी यांचा एखादा...
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही...
मार्च 16, 2019
सावंतवाडी - ‘‘लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग- रत्नागिरी येथे नीलेश राणे व औरंगाबादमध्ये अशा दोन जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढविणार आहे. अन्य जागा लढविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. चार तारखेनंतर याबाबत योग्य ती माहिती जाहीर करू.’’ अशी माहिती खासदार नारायण राणे...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी भाजपमध्ये असले, तरी व्याही जगताप यांना निवडून...
मार्च 08, 2019
निवडणूक दर पाच वर्षांनी येते; पण काही मतदार संघाची निवडणूकच देशभर गाजते. १९६७ सालच्या निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अशीच देशभर गाजली. कारण या निवडणुकीत लढत होती विजयमाला राणीसाहेब आणि लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांच्यात. दोन्ही उमेदवार तुल्यबळ. एक कोल्हापूर संस्थानच्या...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तनावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर विरोधकांनी या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत पुरावे मागायला सुरवात केली आहे. आज (ता. 4) काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत भाजप सरकारवर टीका केली आहे. आमची शंका एअर स्ट्राईक नाही, पण या हल्ल्यात 300-350...
फेब्रुवारी 27, 2019
दहशतवादी कृत्ये भारत सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाई दलाने केली आहे. अखेर हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला आहे. भारत ही ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेधापलीकडे जात नाही आणि अण्वस्त्र असलेल्या पाकिस्तानला दुखावण्याचे धाडस तो...
फेब्रुवारी 26, 2019
सांगली -  अवसायनातील वसंतदादा शेतकरी बॅंकेची स्थावर मालमत्ता विक्री करू नका. बड्या कर्जदाराची व संचालकांची कर्जे वसुली करून मालमत्ता जप्त करावी, या मागणीसाठी शिव सहकार सेनेतर्फे आज मुख्य शाखेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.  संपूर्ण देशभरात परिचित असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या नावाने...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - सकारात्मकता हा ‘सकाळ’चा गाभा असून, लाखो वाचकांचा विश्वास हे बळ आहे. समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची जबाबदारी वाचक हक्काने सोपवतात आणि ती जबाबदारी कसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे विचारी आणि समाजाप्रती कळकळ असणारे घटक ‘सकाळ’च्या वाटचालीत अखंड सोबत आहेत, असा विश्‍वास ‘सकाळ...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
फेब्रुवारी 16, 2019
पाली - तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करते. मात्र दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यातील मुले अजूनही या सेवा सुविधांपासून कोसो दूर आहेत. आजही सुधागड तालुक्यातील कोंडी धनगर वाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर आहे. येथील विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक च्या पुढील शिक्षणासाठी...
फेब्रुवारी 16, 2019
राज्यातच नव्हे; तर देशभरात गाजलेल्या औरंगाबादच्या चराकोंडीला आज 16 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात कचऱ्याने औरंगाबादची देशभरात नाचक्की झाली. सोबत आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍नही उभे राहिले. पडेगावची दंगल, कचरा टाकण्यासाठी आलेल्या वाहन-पथकांवर दगडफेक, तोडफोड, माझ्या भागात कचरा...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या बेशिस्तीचे अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शिक्षकांच्या अधिवेशनामुळे तर त्याचा कहर झाला आहे. तब्बल पाच हजार ६४३ शिक्षक, ३९ केंद्रप्रमुख रजा मंजूर नसतानाही गोव्यातील अधिवेशनाला गेले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांची व्यवस्था...
फेब्रुवारी 11, 2019
सातारा - ‘‘लोकशाहीत सरकारी कर्मचारी हा सत्ताधारी व जनतेमधील दुवा आहे. नोकरशाही जनतेशी बांधिल असावी. कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या नाही तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी राहील? तुमचे प्रश्‍न विधानसभेत आले, तर ते सोडविण्याचे निर्देश सरकारला देईन,’’ अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक...