एकूण 401 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता तर, मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाला. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर...
नोव्हेंबर 19, 2018
सौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या तपासावरून सुरू असलेले राजकारण आणि टोलवाटोलवी धक्कादायक नि संतापजनक आहे. ही हत्या नेमकी कुणी केली, तिच्या कटाचे सूत्रधार कोण, याच्या मुळाशी जाण्याची कोणाची इच्छा...
नोव्हेंबर 17, 2018
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...
नोव्हेंबर 17, 2018
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...
नोव्हेंबर 16, 2018
सांगली - आर. आर. आंबांचे स्मारक 16 मार्च 2020  पर्यंत पूर्ण होईल व तेव्हा स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करेन, असे धाडसी विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. व आर. आर. यांच्यामुळेच अशी मी अशी धाडसी विधाने करु शकतो अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.  येथील मिरज रस्त्यावरील महात्मा...
नोव्हेंबर 11, 2018
पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा केल्याला आज (ता. ११ नोव्हेंबर) शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं, तरी सध्याच्या अनेक समीकरणांची बीजं त्या काळातल्या घटनांत सापडतात. पहिल्या महायुद्धाच्या वेळची स्थिती, वेगवेगळ्या देशांमधले...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
नोव्हेंबर 04, 2018
प्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला हवाच; पण समाजमनातलाही अंधकार संपवून "तमसो मा ज्योतिर्गमय' असा प्रवास करणं अत्यावश्‍यक आहे. उद्यापासून दिवाळीचं आनंदपर्व सुरू होत आहे, ते औचित्य साधून...
ऑक्टोबर 21, 2018
बांदा - प्रशासनाचा उत्तम अभ्यास असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आहेत. पालकमंत्री कसा असावा याचे उदाहरण नारायण राणे आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवले; मात्र चेहरा व आवाज नसलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याला...
ऑक्टोबर 21, 2018
नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...
ऑक्टोबर 17, 2018
औरंगाबाद - गोवंशाचा आदर करा, गोवंश हत्या करू नका, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करा, अशा सल्ल्यांचे डोस देणारे, गायींविषयी कळवळा व्यक्त करणारे सरकार खुट्यावरच पशुधन तडफडत असताना चारा छावण्या उभारण्यासाठी तत्परता का दाखवीत नाही, असा संतप्त सवाल बळिराजा उपस्थित करीत आहे. शासन दरबारातून फर्मान...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...
ऑक्टोबर 09, 2018
शहरालगतच्या 26 गावांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी झालर विकास आराखडा तयार करण्यात आला. वर्ष 2006 मध्ये "सिडको'ची विशेष प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यातच गरीब शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण; तर धनदांडग्यांच्या जमिनी मोकळ्या (यलो) ठेवण्यात आल्याने 2006 पासून 26 गावांतील शेतकरी, ग्रामस्थ...
ऑक्टोबर 06, 2018
पुण्यात सहा हजार बेकायदा होर्डिंग असल्याचा अंदाज पुणे - शहरात पावणेदोन हजार अधिकृत ‘होर्डिंग’ (जाहिरात फलक) असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी दाखवण्यात येत आहे. मात्र,  बेकायदा होर्डिंगचा आकडा सहा हजारांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदा जाहिरातदारांचा...
ऑक्टोबर 03, 2018
भारतीय क्रिकेट मंडळाला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणल्याने मंडळाच्या कारभारात पारदर्शित्व येण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास त्याने देशातील या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे भले होणार आहे. को ट्यवधी भारतीयांची ‘दिल की धडकन’ असलेल्या क्रिकेटविश्‍वात वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून...
ऑक्टोबर 02, 2018
सटाणा - ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून बेघर तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्यांणना पक्की घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेतून बागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वर्षभरात जमा होणाऱ्या सुमारे 83 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या संस्था दोन हजार 840 कोटी रुपये खर्च करतात; मात्र तरीही त्यातील निम्म्याहून अधिक कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची शास्त्रशुद्ध प्रक्रिया होतच नाही. कचरा व्यवस्थापनासाठी...
सप्टेंबर 21, 2018
सत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ असतो. श स्त्रास्त्रांच्या व्यापारात उत्पादक, खरेदीदार, दलाल व शस्त्रास्त्रांची चाचणी घेऊन पसंती देणारे अधिकारी यांना प्रचंड कमाई होत असते. देश विकसित...
सप्टेंबर 20, 2018
कळस - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे व तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे अखेर खडकवासला कालव्याचे पाणी बुधवारी इंदापूर तालुक्‍यात पोचले. पावसाने पाठ फिरविल्याने गेल्या काही दिवसांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याची वस्तुस्थिती...