एकूण 4822 परिणाम
मार्च 19, 2019
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरू असल्यास प्रक्षेपण थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट...
मार्च 19, 2019
घोडेगाव (पुणे): 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी...
मार्च 19, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी रद्द झाली तरीही लोकसभा आणि येऊ घातलेल्या विधानसभेचे राजकारण त्याभोवतीच फिरत ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीत उतरण्यासाठी अशोक वालम यांच्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे रूपांतर कोकण शक्ती महासंघात झाले. स्वाभिमानचे सर्वेसर्वा नारायण राणेंशी वालम...
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल करण्याचा...
मार्च 19, 2019
मुंबई : 1993 च्या स्फोटानंतर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा भारताकडे सरेंडर व्हायला तयार होता. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. या बद्दल शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश...
मार्च 19, 2019
जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत, यापैकी दोन कारखाने बंद आहेत. उर्वरित २१ कारखान्यांपैकी ८ कारखान्यांवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची सत्ता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दोन कारखान्यांवर शिवसेनेची तर दोन कारखान्यांवर भाजपची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत साखरपट्टा म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या...
मार्च 19, 2019
मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये अनेकांचे बायोपिक बघायला मिळत आहेत. खेळाडू, ऐतिहासिक व्यक्ति तसेच राजकारणातल्या व्यक्ति अशा अनेकांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहेत. आता  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका...
मार्च 19, 2019
देवरूख - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. हे सेटिंग विधानसभेचे असले तरी याचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण - संगमेश्‍वर मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार...
मार्च 19, 2019
मुंबई - शिवसेना-भाजपची युतीच्या विद्यमान खासदारांना मुंबईत पुन्हा संधी मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये भाजप तीन व शिवसेना तीन अशा लोकसभेच्या सहा जागा लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे सहाही जागांवर उमेदवार निवडून आले होते. याच उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले...
मार्च 19, 2019
पिंपळगाव बसवंत - दिंडोरी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांना उमेदवारीसाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे. यासाठी चव्हाण यांची स्वारी शिष्टमंडळासह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दारी सोमवारी गेल्याचे समजते. महाजन यांनी त्यांना फारसा...
मार्च 19, 2019
इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...
मार्च 18, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 18 मार्च 2019 चा #ElectionTracker अखिलेश यादव  उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा या...
मार्च 18, 2019
आजकाल लोकांना आवडणाऱ्या प्रतिमांची खरोखरच वाणवा आहे. आदर्श व्यक्ती म्हणून प्रत्येक क्षेत्रात कुणी ना कुणी असतं, पण हा आदर्शवाद शाश्वत असतोच असं नाही. काळ झपाट्याने बदलतो आणि अशी व्यक्तिमत्त्व लोप पावतात. काही प्रतिमा मात्र कायम आवडत्या असतात. लाल बहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी अशी नावे...
मार्च 18, 2019
बारामती - पुलवामाच्या हल्ल्यानंतर बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला आपण दिल्याच्या बातम्या या विपर्यास असून, या विषयाचे राजकारण करण्याची आपली इच्छा नाही असा खुलासा ज्य़ेष्ठ नेते शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला आहे. पवारांच्या...
मार्च 18, 2019
मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनाने जनमानस हळहळले आहे. 63 वर्षे हे जाण्याचे वय नाही. भारतात तर हे वय राजकारण ऐन भरात येण्याचे. उच्चशिक्षित राजकारण्यांची आपल्याकडची संख्या नगण्य. पर्रीकर आयआयटीतून धातूशास्त्र विषयात पारंगत झालेले. सामान्य माणसासारखे वागणे त्यांना भलतेच आवडणारे. लग्न...
मार्च 18, 2019
वडगाव निंबाळकर - राजकारणाचे जोडे बाजुला ठेउन धनगर समाजाच्या विविध पोटजातीमधील सर्वांनी एकत्र या. एकीचे बळ आपल्याला पुढे घेउन जाईल असे मत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.  शेगर धनगर समाजाच्या राज्य अध्यक्षपदी सुनिल भगत यांची निवड झाली याबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार समारंभ कोऱ्हाळे...
मार्च 18, 2019
राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 18, 2019
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा‌ करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय? आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी... - मनसेची निवडणूक रिंगणातून माघार - बालाकोटचा...